Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Thackeray- Shinde Conflict: ‘मला नाईलाजाने उद्धव ठाकरेंसोबत राहावं लागतयं..’; संजय राऊतांचा फोन; शिंदेंच्या खासदाराचा गौप्यस्फोट

एकनाथ शिंदे यांनी वेगळी भूमिका घेतली, त्याच दिवशी उद्धव ठाकरेंनी मला फोन करून बोलवले होते. पण आम्ही एकनाथ शिंदे यांच्यासोबत आहोत. आम्ही भेटायला येणार नाही.असं आम्ही सांगितलं होतं.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Mar 28, 2025 | 10:02 AM
Thackeray- Shinde Conflict: ‘मला नाईलाजाने उद्धव ठाकरेंसोबत राहावं लागतयं..’; संजय राऊतांचा फोन; शिंदेंच्या खासदाराचा गौप्यस्फोट
Follow Us
Close
Follow Us:

मुंबई:  शिवसेनेत फुट पडून आज तीन वर्ष उलटली तरी ठाकरे गट आणि शिंदे गटातील धुसफूस अद्यापही कायम आहे. दिवसेंदिवस हा संघर्ष वाढतच चालला आहे, हे सर्व सुरू असताना आता ठाणे लोकसभा मतदारसंघाचे खासदार नरेश म्हस्के (Naresh Mhaske) यांनी संजय राऊत यांनी आपल्याला फोन केल्याचा दावा केलाआहे. संजय राऊत ठाकरे गटात खूश नाही. आपण नाईलाजाने उद्धव ठाकरेंसोबत राहतोय, एकनाथला सांगा माझ्याबद्दल मनात काही काळं ठेवू नका, असाही दावा म्हस्के यांनी केला आहे.

त्याचं झालं की, उद्धव ठाकरेंनीच एकनाथ शिंदेंना सर्वात जास्त ताकद दिली. पण त्यांना अशी ताकद देऊ नका, हा माणूस घात करेल, असं सांगणारी माणसेच आज त्यांच्यासोबत ठाण्यात वावरत आहेत. आता ठाण्यात राहणाऱ्या अनेक आमदार खासादारच उद्धव ठाकरेंना म्हणाले होते की,  साहेब हा माणूस चांगला नाही त्याची नियत चांगली नाही, तो कधीही तुम्हाला धोका देईल,असं खासदार संजय राऊत म्हणाले होते. संजय राऊतांच्या या वक्तव्यानंतर खासदार नरेश म्हस्के यांनी पलटवार केला आहे.

Yashwant Verma News: न्या. यशवंत वर्मा प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी

एकनाथ शिंदे यांनी वेगळी भूमिका घेतल्यानंतर संजय राऊत रोज मला फोन करत होते. एकनाथला सांग, मला नाईलाजाने यांच्यासोबत राहावे लागत आहे. पण, माझ्याबद्दल मनात काही काळं ठेवू नको, हे संजय राऊत मला स्वत: फोन करुन सांगत होत. पण आता ते हे विसरले? असा दावा नरेश म्हस्के यांनी केला  आहे. तसेच, ही बंद मूठ उघडली तर तुम्हालाच भारी पडेल, असा इशाराही त्यांनी संजय राऊतांना दिला आहे.

नरेश म्हस्के पुढे म्हणाले की, एकनाथ शिंदे यांनी वेगळी भूमिका घेतली, त्याच दिवशी उद्धव ठाकरेंनी मला फोन करून बोलवले होते. पण आम्ही एकनाथ शिंदे यांच्यासोबत आहोत. आम्ही भेटायला येणार नाही.असं आम्ही सांगितलं होतं. एकनाथ शिंदे साहेबांनी घेतलेली भूमिका आम्हाला मान्य आहे, आणि आम्ही त्याच्यासोबत आहोत. आम्ही भेटायला येणार नाही.

NATIONAL WEED APPRECIATION DAY : ‘राष्ट्रीय तण कौतुक दिन’ म्हणजे निसर्गाचा अद्भुत वारसा जतन

यांनी बाळासाहेब ठाकरे यांना त्यांच्या शेवटच्या दिवसात किती त्रास दिला हे सगळ्यांना माहिती आहे. राज ठाकरे त्याबाबत अनेकदा बोलले आहेत. औरंगजेबाने सत्तेसाठी स्वत:च्याच भावांचा काटा काढला. उद्धव ठाकरेंनी वेगळं काय केलं? त्यांनी तर आपल्या सख्ख्या भावांनाही त्यांनी पद्धतशीरपणे दूर केलं. ठाकरेंनी बाळासाहेबांची वैचारीक संपत्ती त्यांनी सोडली. पण इतर संपत्तीसाठी भावाविरोधात दावा दाखल केल.. बाळासाहेबांना अखेरच्या दिवसांत त्यांनी त्रास दिलाच पण त्यांच्या निधनानंतर शिवसेनेच्या दुष्मनांशी हातमिळवणी केली आणि आजही ते शिवसैनिकांना यातना देत आहेत. अशा शब्दांत नरेश म्हस्के यांनी उद्धव ठाकरेंवर पलटवार केला.

Web Title: Thackeray shinde conflict shinde faction mp claims that sanjay raut is not happy with uddhav thackeray

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 28, 2025 | 10:02 AM

Topics:  

  • sanjay raut

संबंधित बातम्या

“युतीची दोन्ही बाजूने पूर्ण तयारी आहे; राज-उद्धव युतीबाबत खासदार संजय राऊत यांचे सूचक विधान
1

“युतीची दोन्ही बाजूने पूर्ण तयारी आहे; राज-उद्धव युतीबाबत खासदार संजय राऊत यांचे सूचक विधान

ऐन Dasara मेळाव्यात संजय राऊत काय बोलून गेले? मोदींना थेट रावणाची… ; राजकारण तापणार
2

ऐन Dasara मेळाव्यात संजय राऊत काय बोलून गेले? मोदींना थेट रावणाची… ; राजकारण तापणार

Naresh Mhaske on Sanjay Raut: संजय राऊत बकवास माणूस, सकाळी गांजा लावून बोलतो; नरेश म्हस्केंचा हल्लाबोल
3

Naresh Mhaske on Sanjay Raut: संजय राऊत बकवास माणूस, सकाळी गांजा लावून बोलतो; नरेश म्हस्केंचा हल्लाबोल

‘संजय राऊत हे पाकिस्तानचे प्रवक्ते त्यांना पाकिस्तान जिंकल्यावर जास्त आनंद’…; भाजपच्या नेत्यांचा धारदार वार
4

‘संजय राऊत हे पाकिस्तानचे प्रवक्ते त्यांना पाकिस्तान जिंकल्यावर जास्त आनंद’…; भाजपच्या नेत्यांचा धारदार वार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.