Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 19 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Durgadi Fort: दुर्गाडी किल्ल्यावर मंदिर की मशीद? कोर्टाने दिला महत्त्वपूर्ण निर्णय

Durgadi Fort News: ठाण्याला लागूनच असलेल्या कल्याणमधील दुर्गाडी किल्ल्यासंदर्भातील महत्त्वाचा निकाल आज सत्र न्यायालयाने दिला आहे. दूर्गाडी किल्ल्यावर मंदिर की मशीद? काय दिला कोर्टाने निर्णय?

  • By श्वेता झगडे
Updated On: Dec 10, 2024 | 05:05 PM
दुर्गाडी किल्ल्यावर मंदिर की मशीद? कोर्टाने दिला महत्त्वपूर्ण निर्णय (फोटो सौजन्य-X)

दुर्गाडी किल्ल्यावर मंदिर की मशीद? कोर्टाने दिला महत्त्वपूर्ण निर्णय (फोटो सौजन्य-X)

Follow Us
Follow Us:

Durgadi Fort News In Marathi: ठाणे जिल्ह्यात कल्याण येथे असणाऱ्या दूर्गाडी किल्ल्यावर मंदिरच आहे तर मशीद नाही, असे कल्याण कोर्टाने मंदिराबाबत आदेश काढले आहेत. ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झालेल्या कल्याणच्या दुर्गाडी किल्ल्यावर मंदिर की मशीद आहे, यासंदर्भात कोर्टात सुनावणी सुरू होती. यासंदर्भातील सुनावणीनंतर कोर्टानं महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे.

कल्याणमधील दुर्गाडी किल्ल्याबाबत आज सत्र न्यायालयाने महत्त्वपूर्ण आदेश जारी केला आहे. ऐतिहासिक महत्त्व असलेल्या दुर्गाडी किल्ल्यावर मंदिर आहे की मशीद यासंदर्भातील निकाल न्यायालयाने दिला आहे. दुर्गाडी किल्ल्यावर मंदिरच असल्याचा निर्वाळा न्यायालयाने केला आहे. मागील बऱ्याच काळापासून या प्रकरणार सुनावणी सुरु होती. अखेर या प्रकरणाचा निकाल आता लागला आहे.

लवकरच भारत जोडो यात्रेप्रमाणे मोठे जनआंदोलन उभे करु; मारकडवाडीमधून नाना पटोलेंचा निर्धार

जारी केले आदेश

कल्याणमधील सत्र न्यायालयाने ऐतिहासिक दुर्गाडी किल्ल्यावर मशीद नसून मंदिर असल्याचे आदेश जारी केले आहेत. 1971 मध्ये ठाणे जिल्हा अधिकाऱ्यांच्या मंदिरातील मशिद का मंदिर यावरुन सुनावणी झाली होती. न्यायलयाने या किल्ल्यावार मंदिराच्या अस्तित्वाबाबत स्पष्टीकरण दिल्यानंतर हिंदू संघटनेचे अधिकारी आणि शिवसेनेच्या अधिकाऱ्यांनी कल्याण दुर्गाडी किल्ल्यावार आरती करून दिन साजरा केला.

दरवर्षी घंटनाद आंदोलन

अनेकदा या भागामध्ये धार्मिक तणाव निर्माण करणाऱ्या या प्रकरणावर निकाल लागल्याने आता हा वाद शांत होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. गेल्या काही वर्षांपासून बकरी ईदनिमित्त मुस्लिम समाज दुर्गाडी किल्ला या परिसरात असलेल्या मशिदीत नमाज अदा करण्यासाठी जात असे. खबरदारीचा उपाय म्हणून मंदिर मर्यादित कालावधीसाठी बंद ठेवावे लागत होते. त्यामुळे या किंवा ठिकाणी हिंदुत्ववादी संघटनांनी मोठ्या प्रमाणावर आंदोलने केली. या वर्षी जून महिन्यात बकरी ईदनिमित्त मंदिर बंद ठेवल्यानंतर एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना या दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी दुर्गाडी किल्ल्याबाहेर घंटानाद आंदोलन केले होते. आम्हाला मंदिरात प्रवेश दिला जात नाही तोपर्यंत आंदोलन सुरुच राहिल अशीही भूमिका घेतली होती. बकरी ईदच्या दिवशी कल्याणच्या दुर्गाडी देवीच्या दर्शनासाठी बंदी घातली जाते. 90 च्या दशकात आनंद दिघेंनी याचा विरोध करत या ठिकाणी घंटानाद आंदोलन सुरु केलं होतं. यावर्षीही या ठिकाणी घंटानाद आंदोलन करण्यात आलं होतं. दर वर्षी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आंदोलक वाढल्याने पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात येतो.

मावळला मंत्रिपद मिळणार का? पॅराग्लायडर्सची महायुतीच्या नेत्यांना आकाशातून गवसणी

Web Title: A sessions court in kalyan has issued an order that the historic durgadi fort is a temple and not a mosque

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 10, 2024 | 05:05 PM

Topics:  

  • kalyan

संबंधित बातम्या

Kalyan : KDMC पुस्तकावरून नवा वाद! आगरी-कोळी समाजाचा अपमान झाल्याचा आरोप, चौकशीची मागणी
1

Kalyan : KDMC पुस्तकावरून नवा वाद! आगरी-कोळी समाजाचा अपमान झाल्याचा आरोप, चौकशीची मागणी

KDMC News : आगरी-कोळी समाज आक्रमक; केडीएमसीचे वादग्रस्त पुस्तक रद्द करण्यासाठी जोरदार मागणी
2

KDMC News : आगरी-कोळी समाज आक्रमक; केडीएमसीचे वादग्रस्त पुस्तक रद्द करण्यासाठी जोरदार मागणी

‘जीव महत्त्वाचा, शॉर्टकट नको’; अंबरनाथ-बदलापूर रेल्वे मार्गावर ‘झिरो डेथ’ अभियान, अपघात रोखण्यासाठी पोलिसांची मानवी साखळी
3

‘जीव महत्त्वाचा, शॉर्टकट नको’; अंबरनाथ-बदलापूर रेल्वे मार्गावर ‘झिरो डेथ’ अभियान, अपघात रोखण्यासाठी पोलिसांची मानवी साखळी

Kalyan Crime: काहीतरी भलतंच! जमीन पत्नीच्या नावावर, नातेवाईकांनी केलं जगणं मुश्किल; राग अनावर होत नवऱ्याने केला बायकोचा खून
4

Kalyan Crime: काहीतरी भलतंच! जमीन पत्नीच्या नावावर, नातेवाईकांनी केलं जगणं मुश्किल; राग अनावर होत नवऱ्याने केला बायकोचा खून

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.