Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 25 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Bhiwandi News : भिवंडीत अवैध गॅस साठवणुकीवर कारवाई; १२.८० लाखांचे ७५० सिलेंडर जप्त

भिवंडीतील दोन गाळ्यांमध्ये अवैधरित्या साठवून ठेवलेले ७५० व्यावसायिक गॅस सिलेंडर अन्न, नागरी पुरवठा विभागाच्या राज्यस्तरीय दक्षता पथकाने जप्त केले. या कारवाईत सुमारे १२.८० लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून आरोपींवर कायदेशीर कारवाई सुरू करण्यात आली आहे.

  • By विवेक गायकवाड
Updated On: Jun 25, 2026 | 09:51 PM
Bhiwandi News : भिवंडीत अवैध गॅस साठवणुकीवर कारवाई; १२.८० लाखांचे ७५० सिलेंडर जप्त

Bhiwandi News : भिवंडीत अवैध गॅस साठवणुकीवर कारवाई; १२.८० लाखांचे ७५० सिलेंडर जप्त

Follow Us
Follow Us:
  • भिवंडीतील दोन गाळ्यांवर छापा टाकून ७५० व्यावसायिक गॅस सिलेंडर जप्त
  • जप्त मुद्देमालाची किंमत सुमारे १२.८० लाख रुपये
  • संबंधित आरोपींविरोधात जीवनावश्यक वस्तू कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू
 

अन्न, नागरी पुरवठा विभागाच्या राज्यस्तरीय दक्षता पथकाने भिवंडीतील मिठपाडा, पारोळ रोड परिसरात कारवाई करत दोन गाळ्यांमध्ये अवैधरित्या साठवून ठेवलेले ७५० व्यावसायिक गॅस सिलेंडर जप्त केले. जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाची किंमत सुमारे १२ लाख ८० हजार रुपये असल्याची माहिती विभागाकडून देण्यात आली.

शिधावाटप नियंत्रक चंद्रकांत डांगे यांच्या मार्गदर्शनाखाली मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे राज्यस्तरीय दक्षता पथकाने पारोळ रोडवरील दोन गाळ्यांवर छापा टाकला. तपासणीदरम्यान कोणतीही वैध परवानगी नसताना मोठ्या प्रमाणावर व्यावसायिक गॅस सिलेंडरची साठवणूक करण्यात आल्याचे उघड झाले.

७५० सिलेंडरचा साठा हस्तगत, १२.८० लाखांचा मुद्देमाल जप्त

कारवाईदरम्यान ५ किलो वजनाचे ६५३ भरलेले सिलेंडर, ५ किलो वजनाचे ९२ रिकामे सिलेंडर आणि १९ किलो वजनाचे ६ रिकामे सिलेंडर असा एकूण ७५० सिलेंडरचा साठा जप्त करण्यात आला. या सर्व मुद्देमालाची एकूण किंमत अंदाजे १२ लाख ८० हजार रुपये आहे. याप्रकरणी संबंधित आरोपींविरोधात जीवनावश्यक वस्तू कायद्यांतर्गत स्थानिक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

Bhiwandi News : अरे बापरे! शोरमा-पिझ्झा खाल्ल्याने १०७ जणांना अन्न विषबाधा; ३६ तासांनंतर नेत्यांची रुग्णालय भेट

काळाबाजार रोखण्यासाठी कठोर कारवाईचा इशारा

ही कारवाई उपनियंत्रक शिधावाटप गणेश बेल्लाळे, पुरवठा निरीक्षण अधिकारी गौतम राऊत तसेच शिधावाटप निरीक्षक रविंद्र राठोड, राजीव भेले, विकास नागदिवे, राहुल इंगळे, अरुण काते, देवानंद थोरवे, राजेश सोरते आणि पवन कुंभले यांच्या संयुक्त पथकाने केली.

अवैध गॅस साठवणुकीमुळे नागरिकांच्या सुरक्षिततेला धोका निर्माण होण्याबरोबरच गॅसचा काळाबाजार वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे अशा प्रकारच्या बेकायदेशीर साठवणूक व वितरणाविरोधात यापुढेही कठोर कारवाई सुरू राहणार असल्याचा इशारा अन्न, नागरी पुरवठा विभागाने दिला आहे.

KDMC News : आगरी-कोळी समाज आक्रमक; केडीएमसीचे वादग्रस्त पुस्तक रद्द करण्यासाठी जोरदार मागणी

Web Title: Bhiwandi illegal gas cylinder stock seized 750 cylinders worth 12 80 lakh

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 25, 2026 | 09:51 PM

Topics:  

  • bhiwandi
  • Bhiwandi News

संबंधित बातम्या

Bhiwandi News : अरे बापरे! शोरमा-पिझ्झा खाल्ल्याने १०७ जणांना अन्न विषबाधा; ३६ तासांनंतर नेत्यांची रुग्णालय भेट
1

Bhiwandi News : अरे बापरे! शोरमा-पिझ्झा खाल्ल्याने १०७ जणांना अन्न विषबाधा; ३६ तासांनंतर नेत्यांची रुग्णालय भेट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.