Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 21 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Thane News : काळ आला पण वेळ नाही; झाड उन्मळून पडल्यामुळे चारचाकी वाहनाचे नुकसान

ठाणे शहरात झाड उन्मळून पडल्यामुळे चारचाकी वाहनाचे मोठे नुकसान झालं आहे. सुदेैवाने यात कोणतीही जिवीत झालेली नाही.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: May 13, 2025 | 03:00 PM
Thane News : काळ आला पण वेळ नाही; झाड उन्मळून पडल्यामुळे चारचाकी वाहनाचे नुकसान
Follow Us
Follow Us:

ठाणे/ स्नेहा जाधव, काकडे  : आज  सकाळी ७ वाजताच्या सुमारास दत्तमठ जवळ, चाहुस्मृती इमारतीच्या बाजूला, साई भूषण अपार्टमेंट समोर, पाखाडी, खारेगाव, ६०-फिट रोड, कळवा, ठाणे (प.) या ठिकाणी Maruti Suzuki Wagonr Car या रोड लगत पार्क केलेल्या चारचाकी वाहनावरती झाड पडले होते. सदर घटनास्थळी कळवा पोलीस कर्मचारी, टोरंट पॉवरचे कर्मचारी, आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी ०१-पिकअप वाहनासह व ०१-जे.सी.बी. मशीनसह, अग्निशमन दलाचे जवान ०१-रेस्क्यू वाहनासह व ०१-फायर वाहनासह, वृक्षप्राधिकरण विभागाचे कर्मचारी उपस्थित होते. सदर घटनास्थळी कोणालाही दुखापत नाही. सदर घटनास्थळी आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी व अग्निशमन दलाचे जवान यांच्या मदतीने चारचाकी वाहनावरती पडलेले झाड कापून बाजूला करण्यात आले आहे.

काही दिवसांपूर्वीच अवकाळी पावसामुळे ठाण्यात ठिकठिकाणी वादळी पावसाने झाडं उन्मळून पडले आहेत.पहिल्याच पावसामध्ये ठाणे शहरांमध्ये अनेक ठिकाणी झाडं पडली.  यात एका २६ वर्षीय मुलाचा मृत्यू देखील झाला.  या संपूर्ण मृत्यूला ठाणे महानगरपालिकेचे अधिकारी जबाबदार असल्याचा आरोप ठाणे महानगरपालिकेचे वृक्ष प्राधिकरण समितीचे सदस्य विक्रांत तावडे व नम्रता भोसले- जाधव यांनी केला आहे.  याबाबत ठाणे महानगरपालिका आयुक्त सौरव राव यांची भेट घेतली असून अत्याधुनिक पद्धतीने संपूर्ण ठाणे शहरातील झाडांची तपासणी करावी व जी झाडे धोकादायक असतील त्यांना मुळा सकट काढून टाकण्यात यावे जेणेकरून कोणत्याही प्रकारची जीवित हानी होणार नाही ठाणे महानगरपालिका जर करदात्यांकडून वृक्ष कर घेत असेल तर या कराच्या रकमेतून हा संपूर्ण खर्च करावा आणि संपूर्ण झाडांचे सर्वेक्षण करावे अशी मागणी या ठिकाणी या दोन्ही सदस्यांनी आयुक्तांकडे केली होती.

 

Web Title: Thane news time has come but time is not four wheeler damaged due to falling tree

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 13, 2025 | 02:25 PM

Topics:  

  • muncipal corporation
  • thane

संबंधित बातम्या

PSI Death : ड्युटीवर आले अन् छातीत दुःखू लागलं, रुग्णालयात नेलं पण… एकनाथ शिंदेंच्या एस्कॉर्टमधील PSI चं निधन
1

PSI Death : ड्युटीवर आले अन् छातीत दुःखू लागलं, रुग्णालयात नेलं पण… एकनाथ शिंदेंच्या एस्कॉर्टमधील PSI चं निधन

Thane Metro News: ठाणेकरांना वाहतूक कोंडीतून मिळणार दिलासा; गायमुख-कापूरबावडी मेट्रो डिसेंबरमध्ये सुरू करण्याचे उद्दिष्ट
2

Thane Metro News: ठाणेकरांना वाहतूक कोंडीतून मिळणार दिलासा; गायमुख-कापूरबावडी मेट्रो डिसेंबरमध्ये सुरू करण्याचे उद्दिष्ट

Thane Ganesh Visarjan: ठाणेकरांची पर्यावरणपूरक गणेश विसर्जनाला साथ; हजारो किलो निर्माल्याचे शास्त्रोक्त व्यवस्थापन
3

Thane Ganesh Visarjan: ठाणेकरांची पर्यावरणपूरक गणेश विसर्जनाला साथ; हजारो किलो निर्माल्याचे शास्त्रोक्त व्यवस्थापन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.