Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Thane News : ठाणेकरांनो पाणी जपून वापरा! बुधवारी शहरातील ‘या’ भागात पाणी पुरवठा राहणार बंद

ठाणे महानगर पालिका क्षेत्रातील काही भागांत बुधवारी बारा तासांसाठी पाणी पुरवठा कपात करण्यात येणार आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: May 19, 2025 | 04:29 PM
ठाणेकरांनो पाणी जपून वापरा! बुधवारी शहरातील 'या' भागात पाणी पुरवठा राहणार बंद

ठाणेकरांनो पाणी जपून वापरा! बुधवारी शहरातील 'या' भागात पाणी पुरवठा राहणार बंद

Follow Us
Close
Follow Us:

ठाणे/ स्नेहा जाधव, काकडे : ठाणे महानगरपालिकेच्या स्वत:च्या पाणी पुरवठा योजनेतील पिसे उदंचन केंद्र व टेमघर जलशुद्धीकरण केंद्र येथील उच्च दाब उप केंद्रातील पावसाळापूर्व आवश्यक देखभाल-दुरुस्ती, कंट्रोल पॅनलची दुरुस्ती, ट्रान्सफॉर्मर ऑईल फिल्ट्रेशन आदी अत्यावश्यक कामे करण्यात येणार आहेत. त्यामुळे, बुधवार  सकाळी 9 वाजल्यापासून रात्री 9 वाजेपर्यंत एकूण 12 तासांसाठी पाणी पुरवठा बंद राहणार आहे.

शहरातील ‘या’ भागात पाणीपुरवठा राहणार बंद

परिणामी, ठाणे महानगरपालिका क्षेत्रात, घोडबंदर रोड, वर्तक नगर, ऋतू पार्क, जेल, गांधी नगर, रुस्तमजी, सिद्धांचल, समता नगर, इंटरनिटी, जॉन्सन व कळव्याचा काही भाग येथील पाणी पुरवठा 12 तासांसाठी पूर्णपणे बंद राहील. त्याचबरोबर, पाणी पुरवठा सुरू झाल्यानंतर पुढील1 ते 2 दिवस कमी दाबाने पाणी पुरवठा होईल, याची कृपया नागरीकांनी नोंद घ्यावी. या पाणी कपातीच्या कालावधीत, आवश्यक पाणी साठा करून ते पाणी काटकसरीने वापरुन सहकार्य करावे, असे आवाहन ठाणे महापालिकेतर्फे करण्यात आले आहे.

विकास कामांचे भूमीपूजन मात्र पाणी पुरवठा योजनेचे लोकार्पण कधी? राजू पाटील यांची शिंदेवर खोचक टीका

एकीकडे शहरात पाणीपुरवठा काही तासांसाठी खंडीत केला जात आहे तर दुसरीकडे घोडबंदर मुख्य रस्त्यालगत असलेली जल वाहिनी फुटल्याने लाखो लीटर पाणी वाया गेले आहे. ठाण्यातील घोडबंदर रोडवरील आर मॉलच्या शेजारील मुख्य रस्त्याच्या कडेला असलेल्या जलवाहिनी (पाईपलाइन) मधून पाणी वाया जात आहे.

KDMCNews : पावसाळा आला तरी रस्त्यांची दुर्दशा कायम, प्रशासनाविरोधात नागरिक रस्त्यावर…

गंभीर बाब म्हणजे जलवाहिनी फुटल्यानंतर दोन तास पालिकेचे कर्मचारी घटनास्थळी पोहोचले नाही. संबंधित विभागाचे कोणतेही अधिकारी अथवा कर्मचारी न आल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. सध्या ठाण्यात पाण्याची टंचाई भासत आहे अनेक भागांमध्ये नागरिकांना पाणी मिळण्यासाठी तासनतास वाट पाहावी लागत आहे. अशा परिस्थितीत लाखो लिटर पाण्याचा अपव्यय होणे अत्यंत गंभीर बाब आहे, अशा शब्दात नागरिकांनी पालिकेच्या अधिकाऱ्यांवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

Web Title: Thane residents use water wisely water supply will remain closed in some areas of the city on wednesday

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 19, 2025 | 04:29 PM

Topics:  

  • muncipal corporation
  • thane
  • water issues

संबंधित बातम्या

Thane Rain News : पालिकेचा निष्काळजीपणा नागरिकांना भोवला ; “नालेसफाई झाली नाही तर… “ठाकरे गटाचा पालिकेला इशारा
1

Thane Rain News : पालिकेचा निष्काळजीपणा नागरिकांना भोवला ; “नालेसफाई झाली नाही तर… “ठाकरे गटाचा पालिकेला इशारा

Mumbai Rain Update : मुंबई, ठाण्यातील परिस्थितीचा उपमुख्यमंत्र्यांकडून आढावा, मिठी नदीची केली पाहणी
2

Mumbai Rain Update : मुंबई, ठाण्यातील परिस्थितीचा उपमुख्यमंत्र्यांकडून आढावा, मिठी नदीची केली पाहणी

Kalyan : खड्ड्यांनी घेतला एकुलत्या भावाचा बळी, कल्याणमधील हृदयद्रावक घटना
3

Kalyan : खड्ड्यांनी घेतला एकुलत्या भावाचा बळी, कल्याणमधील हृदयद्रावक घटना

Navi Mumbai : MIDC परिसरात रस्त्यावर कोळसळा विजेचा खांब; नागरिकांच्या जीवाला धोका, पालिकेचा हलगर्जीपणा
4

Navi Mumbai : MIDC परिसरात रस्त्यावर कोळसळा विजेचा खांब; नागरिकांच्या जीवाला धोका, पालिकेचा हलगर्जीपणा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.