Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 21 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

फुलांना बहर! मागणी अन दरही वाढले ; कापरी, झेंडू, तिळाच्या फुलांची आवक

नवरात्रीच्या उत्सवामुळे फुलांना बहर आला असून मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्याच बरोबर दरही वाढले आहे. मावळ व पिंपरी चिंचवडच्या उपनगरांतून फुलांची आवक सुरू झाली आहे. सध्या बाजारात मावळ परिसरातून तिळाची फुले विक्रीसाठी येत असून किरकोळ बाजारात १० ते २०  रुपयांना वाट्याने ही फुले विकली जात आहेत.

  • By Aparna
Updated On: Oct 20, 2023 | 05:24 PM
फुलांना बहर! मागणी अन दरही वाढले ; कापरी, झेंडू, तिळाच्या फुलांची आवक
Follow Us
Follow Us:

पिंपरी : नवरात्रीच्या उत्सवामुळे फुलांना बहर आला असून मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्याच बरोबर दरही वाढले आहे. मावळ व पिंपरी चिंचवडच्या उपनगरांतून फुलांची आवक सुरू झाली आहे. सध्या बाजारात मावळ परिसरातून तिळाची फुले विक्रीसाठी येत असून किरकोळ बाजारात १० ते २०  रुपयांना वाट्याने ही फुले विकली जात आहेत.

गणेशोत्सवानंतर सुरू झालेल्या पितृपक्षात फुलांना मागणी घटली होती. तर, नवरात्रीचा उत्सव सुरू होताच फुलांना मागणी वाढली आहे. नवरात्रीनंतर येणाऱ्या दसऱ्याच्या सणाला झेंडूच्या फुलांना मोठी मागणी असते. त्यामुळे सध्या मावळ, मुळशी आणि पिंपरी चिंचवड शहरातील उपनगरांमधील शेते फुलांना बहरलेली दिसत आहेत. त्यासह जिल्ह्यातूनही फुलांची आवक सुरू झाली आहे. त्यामुळे फुलांचे दरही काहीसे वाढलेले आहेत. नवरात्रीला अेकजण कापरी आणि तिळाच्या फुलांचा वापर करतात. तसेच गृह सजावट व देवासाठी झेंडू, अस्टर, शेवंतीच्या फुलांचा मोठ्या प्रमाणात वापर होतो. त्यामुळे फुले बाजारात विक्रीसाठी आलेली आहेत.
१५ दिवस काहीशी मरगळ आलेला फुलबाजार पुन्हा बहरला आहे. बाजारात नागरिकांचा राबता वाढला असून विविध फुलांची खरेदी होत आहे. घटासाठी प्रामुख्याने तिळाच्या फुलांना मागणी आहे. मावळ परिसरातून तिळांच्या फुलांची आवक होत असून ही फुले किरकोळमध्ये १० ते २० रुपयांना वाटा या प्रमाणे विकली जात आहेत. तसेच पुजेसाठी झेंडू, शेवंती, अस्टर, तुकडा गुलाब या फुलांनाही मागणी वाढली आहे.

फुलांचे दर प्रतिकिलो रुपयांमध्ये
झेंडू १००  ते १५०  रुपये
कापरी झेंडू १८०  ते २००  रुपये
शेवंती १५०  तो १६०  रुपये
गुलाब तुकडा ३०० रुपये
डच गुलाब १५०  रुपये गड्डी
अस्टर गुच्छ २०  रुपये
तिळाच्या फुलांचा वाटा १० ते २० रुपये

Web Title: The demand and price of flowers also increased inflow of capri marigold sesame flowers nrab

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 20, 2023 | 05:24 PM

Topics:  

  • maharashtra news
  • Pune
  • pune news

संबंधित बातम्या

पुणे जिल्हा बँकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी-भाजपमध्ये चुरस? आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
1

पुणे जिल्हा बँकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी-भाजपमध्ये चुरस? आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला

राज ठाकरेंवर रील केली अन् महेश मोटेला ‘मनसे’वाल्यांनी काळं फासलं; डोक्यावर चप्पल ठेवून उठाबशा, VIDEO व्हायरल
2

राज ठाकरेंवर रील केली अन् महेश मोटेला ‘मनसे’वाल्यांनी काळं फासलं; डोक्यावर चप्पल ठेवून उठाबशा, VIDEO व्हायरल

थरार, वेग आणि कौशल्याची जुगलबंदी! ३८ व्या पुणे फेस्टिव्हलच्या ‘Dirt track’ मध्ये रायडर्सचा धुमाकूळ
3

थरार, वेग आणि कौशल्याची जुगलबंदी! ३८ व्या पुणे फेस्टिव्हलच्या ‘Dirt track’ मध्ये रायडर्सचा धुमाकूळ

गावठी कट्टे बाळगणाऱ्या सराईतांची धरपकड, पाच जणांना घेतले ताब्यात; चार पिस्तुले जप्त
4

गावठी कट्टे बाळगणाऱ्या सराईतांची धरपकड, पाच जणांना घेतले ताब्यात; चार पिस्तुले जप्त

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.