Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 21 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

राज ठाकरेंवर रील केली अन् महेश मोटेला ‘मनसे’वाल्यांनी काळं फासलं; डोक्यावर चप्पल ठेवून उठाबशा, VIDEO व्हायरल

राज ठाकरे यांच्याबद्दल कथित आक्षेपार्ह टिप्पणी केल्याच्या वादातून पुण्यात सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर महेश मोटे चर्चेत आला आहे. मनसे कार्यकर्त्यांनी त्याला काळं फासून राज ठाकरेंच्या फोटोसमोर माफी मागायला लावल्याचा दावा असून, याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

  • By विवेक
Updated On: Sep 21, 2026 | 06:01 PM
राज ठाकरेंवर रील केली अन् महेश मोटेला 'मनसे'वाल्यांनी काळं फासलं

राज ठाकरेंवर रील केली अन् महेश मोटेला 'मनसे'वाल्यांनी काळं फासलं

Follow Us
Follow Us:
  • राज ठाकरेंविरोधात कथित आक्षेपार्ह रील केल्याचा महेश मोटेवर मनसे कार्यकर्त्यांचा आरोप.
  • चेहऱ्यावर काळी शाई, डोक्यावर चप्पल ठेवून उठाबशा आणि राज ठाकरेंच्या फोटोसमोर माफी
  • घटनेप्रकरणी अद्याप पोलिस तक्रार दाखल झाल्याची माहिती समोर आलेली नाही.
 

पुण्यात सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर महेश मोटे सध्या एका वादामुळे चांगलाच चर्चेत आला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याबद्दल कथित आक्षेपार्ह आणि वैयक्तिक टिप्पणी केल्याचा आरोप त्याच्यावर करण्यात आला आहे. या वादातून मनसे कार्यकर्त्यांनी महेश मोटेला पकडून हडपसरमधील मनसे संपर्क कार्यालयात नेल्याचा दावा केला जात आहे. त्यानंतर घडलेल्या प्रकाराचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.

राज ठाकरेंच्या फोटोसमोर माफी मागायला लावली

व्हायरल व्हिडीओमध्ये महेश मोटेच्या चेहऱ्यावर काळी शाई लावलेली दिसत आहे. त्याला राज ठाकरेंच्या फोटोसमोर खाली वाकून नमस्कार करण्यास सांगितल्याचंही दिसतं. एवढंच नाही, तर डोक्यावर चप्पल ठेवून उठाबशा काढतानाचा व्हिडीओही समोर आला आहे. त्यानंतर त्याच्याकडून माफी मागतानाचा व्हिडीओ रेकॉर्ड करण्यात आल्याचं वृत्त आहे.

FACE SMEARED WITH INK. SLIPPERS HELD ON HEAD. FORCED APOLOGY. AN INFLUENCER IN TEARS. How dare he post a video on MNS chief @RajThackeray! That too, in a democracy! I didn’t use the words ‘assault & humiliation’. Let’s leave it to Mr. Thackeray’s wise discretion. pic.twitter.com/Q77JCP0mLs — Nidhi Sharma (@NidhiPoV) September 21, 2026

महेश मोटेने या व्हिडीओमध्ये राज ठाकरे आणि मनसे पदाधिकाऱ्यांबद्दल केलेल्या वक्तव्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली. या रीलमुळे आपल्याकडून चूक झाली असून त्याबद्दल पश्चात्ताप होत असल्याचं त्याने म्हटलं.

राज ठाकरे मुख्यमंत्री होणार? भरत गोगावले यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले; CM होण्यासाठी त्यांनी…

‘राज ठाकरेंविरोधात वैयक्तिक टिप्पणी नको’

मनसे पदाधिकाऱ्यांनी महेश मोटेच्या रीलवर आक्षेप घेतला आहे. मनसेच्या स्थानिक नेत्यांच्या म्हणण्यानुसार, राज ठाकरेंवर टीका करण्याचा अधिकार असला तरी वैयक्तिक आणि आक्षेपार्ह टिप्पणी सहन केली जाणार नाही, अशी भूमिका त्यांनी घेतली.

या प्रकरणावर मनसेच्या हडपसर विभागाचे पदाधिकारी शुभम जगदाळे यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. मोटेने राज ठाकरेंविरोधात आक्षेपार्ह भाषा वापरल्याचा आरोप त्यांनी केला. या घटनेला त्यांनी ‘मनसे स्टाइल’ असा उल्लेख केल्याचंही वृत्त आहे.

काय म्हणाले गृह राज्यमंत्री योगेश कदम?

गृह राज्यमंत्री योगेश कदम याबाबत प्रतिक्रिया देत म्हणाले, “जर काही आक्षेपार्ह बोलले किंवा दाखवले गेले असेल, तर कायद्यानुसार अधिकृत तक्रार नोंदवायला हवी होती आणि पोलीस विभागाने योग्य ती कायदेशीर कारवाई केली असती. मात्र, जर कोणी कायदा हातात घेऊन नुकसान केले असेल, तर आम्ही त्या बाबीचीही चौकशी करू आणि सर्व आवश्यक तपशील गोळा करू.”

Mumbai, Maharashtra: On MNS workers allegedly assaulting a social media influencer for mocking party chief Raj Thackeray, Minister of State for Home Yogesh Kadam says, “If anything objectionable was stated or displayed, a formal complaint should have been lodged in accordance… pic.twitter.com/WmbhtpLKaQ — IANS (@ians_india) September 21, 2026

दरम्यान, या संपूर्ण प्रकरणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर होत आहे. मात्र, या घटनेप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल झाल्याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. त्यामुळे आता या प्रकरणावर पोलिसांकडून काय कारवाई होते, याकडे लक्ष लागलं आहे.

‘राज ठाकरे मुख्यमंत्री व्हावेत,’ अमित ठाकरेंचं गणरायाकडे साकडं, ‘मला माहितीये तो माणूस…’

Web Title: Mahesh mote raj thackeray reel mns workers pune viral video

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 21, 2026 | 06:01 PM

Topics:  

  • MNS
  • pune news
  • raj thackeray
  • Yogesh Kadam

संबंधित बातम्या

थरार, वेग आणि कौशल्याची जुगलबंदी! ३८ व्या पुणे फेस्टिव्हलच्या ‘Dirt track’ मध्ये रायडर्सचा धुमाकूळ
1

थरार, वेग आणि कौशल्याची जुगलबंदी! ३८ व्या पुणे फेस्टिव्हलच्या ‘Dirt track’ मध्ये रायडर्सचा धुमाकूळ

गावठी कट्टे बाळगणाऱ्या सराईतांची धरपकड, पाच जणांना घेतले ताब्यात; चार पिस्तुले जप्त
2

गावठी कट्टे बाळगणाऱ्या सराईतांची धरपकड, पाच जणांना घेतले ताब्यात; चार पिस्तुले जप्त

पेठांतील गर्दीवर ३०० ‘एआय’ कॅमेऱ्यांचा वॉच! संशयितांची ओळख, गर्दीची मोजणी अन् आग-धुराचीही मिळणार माहिती
3

पेठांतील गर्दीवर ३०० ‘एआय’ कॅमेऱ्यांचा वॉच! संशयितांची ओळख, गर्दीची मोजणी अन् आग-धुराचीही मिळणार माहिती

‘राज ठाकरे मुख्यमंत्री व्हावेत,’ अमित ठाकरेंचं गणरायाकडे साकडं, ‘मला माहितीये तो माणूस…’
4

‘राज ठाकरे मुख्यमंत्री व्हावेत,’ अमित ठाकरेंचं गणरायाकडे साकडं, ‘मला माहितीये तो माणूस…’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.