Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

काँग्रेसकडून उमेदवारीसाठी इच्छुकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; अर्ज स्वीकारण्याची मुदत वाढवली

आगामी पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीकडे उमेदवारी अर्ज घेण्यासाठी व भरण्यास इच्छुकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Dec 14, 2025 | 06:00 PM
काँग्रेसकडून उमेदवारीसाठी इच्छुकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; अर्ज स्वीकारण्याची मुदत वाढवली

काँग्रेसकडून उमेदवारीसाठी इच्छुकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; अर्ज स्वीकारण्याची मुदत वाढवली

Follow Us
Close
Follow Us:
  • काँग्रेसकडून उमेदवारीसाठी उत्स्फूर्त प्रतिसाद
  • अर्ज स्वीकारण्याची मुदत वाढवली
  • शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांनी दिली माहिती
पुणे : आगामी पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीकडे उमेदवारी अर्ज घेण्यासाठी व भरण्यास इच्छुकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. या वाढत्या प्रतिसादाची दखल घेत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सूचनेनुसार पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीने इच्छुक उमेदवारांचे अर्ज स्वीकारण्याची मुदत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.

त्यानुसार, पुणे महानगरपालिका निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी उमेदवारी अर्ज देण्याची व स्वीकारण्याची प्रक्रिया येत्या १५ व १६ डिसेंबर या दोन अतिरिक्त दिवसांसाठी खुली ठेवण्यात आली आहे. या कालावधीत इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटी कार्यालय, काँग्रेस भवन येथे सकाळी ११ ते सायंकाळी ५ या वेळेत जमा करावेत, असे आवाहन पुणे शहर काँग्रेसचे अध्यक्ष अरविंद शिंदे यांनी केले आहे.

पुणे शहरातील विविध प्रभागांतून काँग्रेसकडून उमेदवारीसाठी इच्छुकांची संख्या लक्षणीयरीत्या वाढत असून, स्थानिक पातळीवर पक्ष संघटन अधिक बळकट करण्याच्या दृष्टीने ही अर्ज प्रक्रिया महत्त्वाची ठरणार आहे. उमेदवारी अर्ज प्रक्रियेला मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद हा आगामी महापालिका निवडणुकीसाठी काँग्रेस पक्ष सक्रिय व आक्रमकपणे तयारी करत असल्याचे स्पष्ट संकेत देतो, अशी माहिती शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.

भाजपच्या नेत्यांची होणार दमछाक

पुण्यात भाजपकडून उमेदवारी देण्यासाठी भाजपा पदाधिकारी आणि स्थानिक नेत्यांची मोठी दमछाक होणार आहे. कारण भाजपाकडून २५०० इच्छूक उमेदवारांनी अर्ज घेतले आहेत. उमेदवारांच्या मुलाखती पुण्यातील भाजपाच्या कार्यालयात पार पडणार आहेत. पुण्यातील ४१ प्रभागांसाठी या सगळ्या उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. १६५ जागांसाठी या २५०० उमेदवारांच्या मुलाखतील घेतल्या जाणार आहेत. पुणे शहराध्यक्ष धीरज घाटे, गणेश बीडकर, श्रीनाथ भिमाले हे तिघे आज मुलाखती घेणार आहेत. तिघांकडेही प्रत्येकी विधानसभा मतदार संघ वाटून दिलेले आहेत. धीरज घाटे यांच्याकडे तीन, गणेश बीडकर यांच्याकडे तीन आणि श्रीनाथ भिमाले यांच्याकडे दोन अशा पुण्यातील आठ विधानसभा मतदार संघाच्या उमेदवारांच्या स्वतंत्र मुलाखती घेण्यात येणार आहेत. त्यात त्या-त्या प्रभागातील माहिती, उमेदवारांची इच्छाशक्ती, आधी केलेली काम आणि सामाजिक वर्चस्व पाहून उमेदवारी देणार असल्याची प्राथमिक माहिती आहे.

Web Title: The number of candidates interested in getting the nomination from congress has increased

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 14, 2025 | 06:00 PM

Topics:  

  • Congress
  • Harshvardhan Sapkal
  • pune news

संबंधित बातम्या

PMRDA कडून भूखंडांचा ई-लिलाव जाहीर; ३० महत्त्वाचे भूखंड ८० वर्षांच्या भाडेपट्ट्यावर उपलब्ध
1

PMRDA कडून भूखंडांचा ई-लिलाव जाहीर; ३० महत्त्वाचे भूखंड ८० वर्षांच्या भाडेपट्ट्यावर उपलब्ध

पीएमपीच्या पर्यटन बसला मिळतोय चांगला प्रतिसाद; पास विभागात एका दिवसात सर्वाधिक उत्पन्न
2

पीएमपीच्या पर्यटन बसला मिळतोय चांगला प्रतिसाद; पास विभागात एका दिवसात सर्वाधिक उत्पन्न

पुणेकरांनो सावधान! सीसीटीव्ही पाहतोय; साडेतेरा लाख वाहनांवर पोलिसांची कारवाई
3

पुणेकरांनो सावधान! सीसीटीव्ही पाहतोय; साडेतेरा लाख वाहनांवर पोलिसांची कारवाई

Rahul Gandhi on BJP: काँग्रेसचा ‘वोट चोरी’वर एल्गार! राहुल गांधींचा मोदी-शहांवर हल्ला, म्हणाले- ‘सत्याच्या बळावर त्यांना…’
4

Rahul Gandhi on BJP: काँग्रेसचा ‘वोट चोरी’वर एल्गार! राहुल गांधींचा मोदी-शहांवर हल्ला, म्हणाले- ‘सत्याच्या बळावर त्यांना…’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.