Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pratap Sarnaik : अनाधिकृत विक्रेत्यांना वाहन पुरविणाऱ्या विक्रेत्यांचे ‘ ट्रेड प्रमाणपत्र ‘ रद्द, परिवहन विभागाचा निर्णय

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी ॲटोमोबाईल डीलर्स फेडरेशने त्यांच्या CSR फंडातून राज्यभरातील महत्वाच्या एसटी बसस्थानकावर स्तनदा मातांसाठी प्रसाधनगृहाच्या सोयीसह ' हिरकणी कक्ष ' उभे करावेत, असे आवाहन केले.

  • By श्वेता झगडे
Updated On: Oct 10, 2025 | 06:08 PM
अनाधिकृत विक्रेत्यांना वाहन पुरविणाऱ्या विक्रेत्यांचे ' ट्रेड प्रमाणपत्र ' रद्द, परिवहन विभागाचा निर्णय… (फोटो सौजन्य-X)

अनाधिकृत विक्रेत्यांना वाहन पुरविणाऱ्या विक्रेत्यांचे ' ट्रेड प्रमाणपत्र ' रद्द, परिवहन विभागाचा निर्णय… (फोटो सौजन्य-X)

Follow Us
Close
Follow Us:

मुंबई: राज्यभरातील अनाधिकृत विक्रेत्यांना (मल्टी ब्रँड आउटलेट) विक्रीसाठी वाहन पुरवणाऱ्या अधिकृत वाहन विक्रेत्यांचे ‘ ट्रेड प्रमाणपत्र ‘ रद्द करण्याचे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी परिवहन आयुक्तांना दिले.ऑटोमोबाईल डीलर्स फेडरेशनच्या बैठकीमध्ये बोलत होते. या बैठकीला परिवहन आयुक्त विवेक भीमनवार, सह सचिव (परिवहन) राजेंद्र होळकर, ऑटोमोबाईल डीलर्स फेडरेशनचे अध्यक्ष सचिन महाजन यांच्या सह राज्यभरातील इतर पदाधिकारी उपस्थित होते.

‘ मल्टी ब्रँड आउटलेट ‘(MBO) सारख्या अनधिकृत वाहन विक्रेत्यांची राज्यभरात प्रचंड साखळी निर्माण झालेली आहे. राज्य शासनाला कोणत्याही प्रकारचा महसूल न देता हे अनाधिकृत वाहन विक्री करीत असतात. राज्यात इतर विभागातून तसेच परराज्यातून नवीन वाहने आणून ‘ ट्रेड प्रमाणपत्र ‘ नसताना अनाधिकृतरित्या वाहन विक्री करतात . भविष्यात अशा अनाधिकृत विक्रेत्यांना वाहन पुरविणाऱ्या अधिकृत वाहने विक्रेत्यांचे ट्रेड प्रमाणपत्र रद्द करण्यात यावेत. असे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी परिवहन आयुक्तांना दिले. या बैठकीमध्ये ॲटोमोबाईल डीलर्स फेडरेशनच्या विविध मागण्यांच्या वर चर्चा झाली. यावेळी बोलताना मंत्री सरनाईक म्हणाले की कायद्याच्या कक्षेत राहून व्यवसाय करणाऱ्या विक्रेत्यांच्या पाठीशी शासन ठामपणे उभे राहिले!

मंत्री बाबासाहेब पाटलांचे विधान निर्लज्जपणाचे, बेताल मंत्र्यांची…; काँग्रेस आक्रमक

एसटीच्या बसस्थानकावर ‘ हिरकणी कक्ष ‘ उभारणार

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी ॲटोमोबाईल डीलर्स फेडरेशने त्यांच्या CSR फंडातून राज्यभरातील महत्वाच्या एसटी बसस्थानकावर स्तनदा मातांसाठी प्रसाधनगृहाच्या सोयीसह ‘ हिरकणी कक्ष ‘ उभे करावेत, असे आवाहन केले. त्याला सकारात्मक प्रतिसाद देत ॲटोमोबाईल डीलर्स फेडरेशने पहिल्या टप्प्यात ५१ बसस्थानकावर ‘ हिरकणी कक्ष ‘ उभारुन देण्याची ग्वाही दिली.

ट्रेड प्रमाणपत्र म्हणजे काय

ट्रेड प्रमाणपत्र (Trade Certificate) हे एक अधिकृत परवाना किंवा प्रमाणपत्र आहे, जे विविध संदर्भांमध्ये वापरले जाते. सामान्यतः, हे आरटीओ (RTO) द्वारे वाहन डीलरला नोंदणी न करता वाहने चालविण्याची आणि प्रदर्शित करण्याची परवानगी देते. याशिवाय, व्यवसायाच्या संदर्भात, हा एक व्यापार परवाना असू शकतो, जो स्थानिक प्राधिकरणाने विशिष्ट परिसरात व्यवसाय करण्यास परवानगी देतो.
आरटीओ ट्रेड प्रमाणपत्र
वाहन डीलरसाठी: हे प्रमाणन आरटीओद्वारे जारी केले जाते आणि डीलर्सना नोंदणी न केलेल्या वाहनांची विक्री किंवा प्रदर्शन करण्याची कायदेशीर परवानगी देते.
वापर: डीलर्सना प्रत्येक वाहनाची स्वतंत्रपणे नोंदणी न करता व्यवसायासाठी वाहने साठवणे, प्रदर्शित करणे आणि चालवणे शक्य होते.
कालावधी: साधारणपणे हे एका वर्षासाठी जारी केले जाते.

स्मार्ट वीज मीटरवरुन म्हसवडकर झाले हैराण; वीज वितरण व ठेकेदारांची जोर जबरदस्ती अन् सक्ती

Web Title: The transport department has decided to cancel the trade certificates of vendors who supply vehicles to unauthorized vendors

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 10, 2025 | 06:08 PM

Topics:  

  • pratap sarnaik
  • st bus

संबंधित बातम्या

ई-बस प्रवाशांसाठी एसटीकडून मासिक-त्रैमासिक पास योजना सुरु, परिवहनमंत्र्यांची माहिती
1

ई-बस प्रवाशांसाठी एसटीकडून मासिक-त्रैमासिक पास योजना सुरु, परिवहनमंत्र्यांची माहिती

ST Employees Protest : एसटी कामगार संपावर जाणार की नाही? परिवहनमंत्र्यांनी दिला महत्त्वाचा निर्णय
2

ST Employees Protest : एसटी कामगार संपावर जाणार की नाही? परिवहनमंत्र्यांनी दिला महत्त्वाचा निर्णय

ठाणे-घोडबंदर रोडवरील खड्ड्यांवर अभिनेत्री ऋतुजा बागवेचा संताप; सोशल मीडियावर केली खोचक पोस्ट
3

ठाणे-घोडबंदर रोडवरील खड्ड्यांवर अभिनेत्री ऋतुजा बागवेचा संताप; सोशल मीडियावर केली खोचक पोस्ट

Mumbai Metro: प्रताप सरनाईक यांचा थेट आदेश; ‘या’ तारखांपर्यंत मेट्रो ९ आणि मेट्रो ४ मार्गिका सुरू करण्याचे दिले निर्देश
4

Mumbai Metro: प्रताप सरनाईक यांचा थेट आदेश; ‘या’ तारखांपर्यंत मेट्रो ९ आणि मेट्रो ४ मार्गिका सुरू करण्याचे दिले निर्देश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.