Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘लालपरी’ची चाके थांबणार? सरकारला २ दिवसांचा अल्टिमेटम; ST ‘बंद’चा दिला इशारा

केंद्रीय वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार राज्य सरकारच्या अर्थ विभागाने दि. ११ डिसेंबर १९९८ रोजी एसटी महामंडळातील आगारांची शहर निहाय अ १. अ, ब १, ब२ अशी वर्गवारी केली.

  • By तेजस भागवत
Updated On: Feb 11, 2026 | 02:37 PM
‘लालपरी’ची चाके थांबणार? सरकारला २ दिवसांचा अल्टिमेटम; ST ‘बंद’चा दिला इशारा
Follow Us
Follow Us:

कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष; एसटी ‘बंद’चा इशारा
संप पुकारल्यास महाराष्ट्र बंदसारखी स्थिती ?
राज्य सरकारला दिला २ दिवसांचा अल्टिमेटम

गुहागर: राज्यभरात पुन्हा एकदा एसटी बंद करण्याचा इशारा कर्मचारी संघटनांनी दिला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या भत्ता प्रश्नाकडे सातत्याने दुर्लक्ष होत असल्याने कर्मचाऱ्यांमध्ये तीव असंतोष पसरला आहे. याबाबत आता महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (MSRTC) कर्मचाऱ्यांच्या मासिक भत्त्याबाबत राज्य सरकारने तातडीने निर्णय घेतला नाही, तर एसटी बंद करण्याचा इशारा कर्मचारी संघटनांनी घेतला आहे.

केंद्रीय वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार राज्य सरकारच्या अर्थ विभागाने दि. ११ डिसेंबर १९९८ रोजी एसटी महामंडळातील आगारांची शहर निहाय अ १. अ, ब १, ब२ अशी वर्गवारी केली. त्यानुसार एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना शहराच्या श्रेणी आणि वर्गनिहाय मासिक वेतनानुसार मासिक पूरक भत्ता ठरवून दिला आहे. मात्र, अनेक शहरांतील कर्मचाऱ्यांना नियमाप्रमाणे मासिक भत्ता दिला जात नसून, याबाबत वारंवार मागणी करण्यात आल्यानंतरही याबाबत योग्य निर्णय न घेतल्यास राज्यात एसटी बंद आंदोलन करण्यात येईल, असा इशारा महाराष्ट्र राज्य एसटी कामगार संघटनेचे सचिव दिलीप परब यांनी दिला आहे.

ST च्या विश्रांतीगृहांमध्ये चालक -वाहकांनी केले मद्यपान? प्रताप सरनाईकांनी थेट दिले ‘हे’ निर्देश

दरम्यान, एसटी कर्मचाऱ्यांच्या संघटनेकडून त्यासाठी सरकारला २ दिवसांचा वेळ दिला आहे. यावर राज्य सरकारकडून काय निर्णय घेतला जाणार, बाकडे राज्याचे लक्ष लागले आहे. अन्यथा एसटी बंद राहिल्यास प्रवाशांचे हाल होण्याची शक्यता आहे. मागण्या मान्य न झाल्यास एसटी बंद करण्याचा इशारा कर्मचारी संघटनेने दिला आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या संघटनेकडून त्यासाठी सरकारला दोन दिवसांचा वेळ दिला आहे. राज्यभरातील एसटी कर्मचारी संघटनांनी संप पुकारल्यास ‘महाराष्ट्र बंद’ सारखी स्थिती होऊ शकते. राज्य सरकारकडून यावर काय निर्णय घेतला जाणार, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.

परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी अचानकपणे परळ बसस्थानकाला भेट दिली. त्यावेळी चालक -वाहक विश्रांतीगृहांमध्ये अनेक ठिकाणी मद्याच्या रिकाम्या बाटल्या आढळल्या . तसेच काही कर्मचारी मद्यपान केल्याचे देखील आढळून आले. या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व आगारात कर्तव्यावर जाण्यापूर्वी चालकांची ब्रेथ अॅनालायझर चाचणी अनिवार्य करण्याचे निर्देश मंत्र्यांनी दिले. त्यानुसार कर्तव्यावर असताना मद्यपान करणाऱ्या एसटी चालकांविरुद्ध कठोर आणि तातडीची कारवाई करण्याचे स्पष्ट निर्देश राज्य परिवहन महामंडळाच्या मुख्यालयाकडून देण्यात आले आहेत.

डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.

Web Title: Msrtc st bus workers warn to government protest to complete demands

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 11, 2026 | 02:32 PM

Topics:  

  • msrtc
  • st bus
  • st bus news

संबंधित बातम्या

MSRTC Electric Bus: २०३७ पर्यंत एसटीची ‘ई-लालपरी’! संपूर्ण ताफा १०० टक्के इलेक्ट्रिक करण्याचे लक्ष्य
1

MSRTC Electric Bus: २०३७ पर्यंत एसटीची ‘ई-लालपरी’! संपूर्ण ताफा १०० टक्के इलेक्ट्रिक करण्याचे लक्ष्य

MSRTC NCMC Card : ‘ही’ सवलत घेण्यात पुणेकरांनी मारली बाजी; तब्बल 9.26 लाखांची नोंद
2

MSRTC NCMC Card : ‘ही’ सवलत घेण्यात पुणेकरांनी मारली बाजी; तब्बल 9.26 लाखांची नोंद

MSRTC NCMC Card: महिला अन् ज्येष्ठ नागरिकांनी लक्ष द्या! 1 ऑक्टोबरपासून NCMC कार्ड असेल तरच मिळणार सवलतीचे तिकीट, अन्यथा…
3

MSRTC NCMC Card: महिला अन् ज्येष्ठ नागरिकांनी लक्ष द्या! 1 ऑक्टोबरपासून NCMC कार्ड असेल तरच मिळणार सवलतीचे तिकीट, अन्यथा…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.