• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Holi
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navarashtra
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • The Welfare Board Will Benefit The Rickshaw Taxi Drivers In Sangli Nrdm

कल्याणकारी मंडळाला अखेर मुहूर्त; सांगलीतील रिक्षा-टॅक्सी चालकांना होणार लाभ

राज्यात धर्मवीर आनंद दिघे महाराष्ट्र ऑटो रिक्षा आणि मीटर टॅक्सी चालक कल्याणकारी मंडळाची अखेर स्थापना झाली आहे. त्यामुळे रिक्षा-टॅक्सी चालकांची अनेक वर्षांची मागणी पूर्णत्वास गेली आहेे. सांगली जिल्ह्यातील ८ हजार रिक्षा चालक व २८०० टॅक्सी चालक यांना याचा लाभ हाेणार आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Sep 15, 2024 | 03:28 PM
कल्याणकारी मंडळाला अखेर मुहूर्त; सांगलीतील रिक्षा-टॅक्सी चालकांना होणार लाभ

सौजन्य - नवराष्ट्र टीम

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

सांगली : राज्यात धर्मवीर आनंद दिघे महाराष्ट्र ऑटो रिक्षा आणि मीटर टॅक्सी चालक कल्याणकारी मंडळाची अखेर स्थापना झाली आहे. त्यामुळे रिक्षा-टॅक्सी चालकांची अनेक वर्षांची मागणी पूर्णत्वास गेली आहेे. सांगली जिल्ह्यातील ८ हजार रिक्षा चालक व २८०० टॅक्सी चालक यांना याचा लाभ हाेणार आहे.

रिक्षा व टॅक्सी चालकांचे स्वतंत्र कल्याणकारी मंडळ स्थापन करण्याची अनेक वर्षांपासून मागणी सुरू होती. त्यासाठी वेगवेगळी आंदोलने सुरू होती. अखेर शासनाने १६ मार्च २०२४ रोजी कल्याणकारी मंडळ स्थापन करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार ‘धर्मवीर आनंद दिघेसाहेब’ नावाने मंडळ स्थापन करण्यात आले आहे. कल्याणकारी मंडळाचा सभासद होण्यासाठी रिक्षा व टॅक्सी चालकांकडे परवाना व बॅज असणे आवश्यक आहे. जिल्ह्यात आरटीओ कार्यालयाकडे ८ हजार १९२ रिक्षांची नोंद आहे. तसेच टॅक्सींची संख्या २८१० आहे. त्यामुळे जवळपास दहा हजारहून अधिक जणांना मंडळाच्या योजनेचा लाभ मिळू शकतो. कल्याणकारी मंडळाकडे वार्षिक वर्गणी, शासकीय अनुदान, नोंदणी शुल्क आणि इतर मार्गाने निधी संकलित होईल. योजनेचा लाभ घेण्यासाठी जिल्हा कार्यालयात अर्ज करावा लागेल.

कुटुंबातील चार सदस्यांना लाभ

ऑटो रिक्षा परवाना धारक, टॅक्सी चालक यांची नोंदणी आरटीओ कार्यालयामार्फत केली जाईल. नोंदणी केलेल्यांना ओळखपत्र दिले जाईल. मंडळाचा सभासद होण्यासाठी ऑटो रिक्षा, मीटर टॅक्सी परवाना, बॅज असणे बंधनकारक राहील. पात्र अर्जदाराच्या कुटुंबातील चार सदस्यांना मंडळाच्या योजनांचा लाभ मिळेल. योजनेचा लाभ घेण्यासाठी सभासद नोंदणी आणि ओळखपत्र शुल्क पाचशे रूपये असेल. त्यानंतर वार्षिक सभासद शुल्क तीनशे रूपये राहणार आहे.

या योजनांचा मिळणार लाभ

जीवनविमा व अपंगत्व विमा योजना, आरोग्य विषयक लाभ, कर्तव्यावर असताना दुखापत झाल्यास ५० हजारांपर्यंत अर्थसहाय्य, पाल्याच्या शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजना, ६५ वर्षांवरील परवानाधारकांसाठी निवृत्ती सन्मान योजनेंतर्गत सानुग्रह अनुदान आदी योजनांचा लाभ मिळू शकेल.

जिल्ह्यात समितीचे कार्यालय

कल्याणकारी मंडळाची जिल्हा व राज्यस्तरीय समिती असेल. समित्यांची रचना शासन निर्णयानुसार असेल. मुख्य कार्यालय मुंबईत असेल. जिल्ह्यात देखील समितीचे कार्यालय कार्यरत राहील.

Web Title: The welfare board will benefit the rickshaw taxi drivers in sangli nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Sep 15, 2024 | 03:28 PM

Topics:  

  • maharashtra
  • Riksha

संबंधित बातम्या

Dharashiv News : बेंबळी जल जीवन मिशनमध्ये दोन कोटींचा अपहार? निकृष्ट कामामुळे गाव तहानलेलेच
1

Dharashiv News : बेंबळी जल जीवन मिशनमध्ये दोन कोटींचा अपहार? निकृष्ट कामामुळे गाव तहानलेलेच

Walmik Karad: संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट! वाल्मिक कराडला सुप्रीम दणका; जामीन अर्ज फेटाळला
2

Walmik Karad: संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट! वाल्मिक कराडला सुप्रीम दणका; जामीन अर्ज फेटाळला

एसटीचा उत्पन्नापेक्षा खर्चच जास्त; दररोज दीड कोटीची तूट, अडचणीतून सावरण्यासाठी आता…
3

एसटीचा उत्पन्नापेक्षा खर्चच जास्त; दररोज दीड कोटीची तूट, अडचणीतून सावरण्यासाठी आता…

Karjat News: कर्जत नगरपरिषद आणि कर्जत उपजिल्हा रुग्णालयाचे समस्या विरोधात उपोषण
4

Karjat News: कर्जत नगरपरिषद आणि कर्जत उपजिल्हा रुग्णालयाचे समस्या विरोधात उपोषण

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Karjat News : भविष्यात शेतीच देशाला तारणार ; जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते मयांक गांधी यांचं वक्तव्य

Karjat News : भविष्यात शेतीच देशाला तारणार ; जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते मयांक गांधी यांचं वक्तव्य

Feb 27, 2026 | 01:02 PM
Badlapur Crime: पुन्हा शाळा बसमध्ये विद्यार्थिनीचा विनयभंग; बसचालकावर POCSO अंतर्गत गुन्हा दाखल, सुरक्षेवर प्रश्नचिन्ह

Badlapur Crime: पुन्हा शाळा बसमध्ये विद्यार्थिनीचा विनयभंग; बसचालकावर POCSO अंतर्गत गुन्हा दाखल, सुरक्षेवर प्रश्नचिन्ह

Feb 27, 2026 | 01:02 PM
ऑल टाइम फेव्हरेट ‘चिकनकारी’! उन्हाळ्यात स्टायलिश आणि कम्फर्टेबल लूकसाठी अशी स्टाईल करा

ऑल टाइम फेव्हरेट ‘चिकनकारी’! उन्हाळ्यात स्टायलिश आणि कम्फर्टेबल लूकसाठी अशी स्टाईल करा

Feb 27, 2026 | 01:00 PM
Jagdeep Dhankhar resigned : मी आजारी नव्हतो तर…! राजीनाम्याबाबत माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांचे मोठे वक्तव्य

Jagdeep Dhankhar resigned : मी आजारी नव्हतो तर…! राजीनाम्याबाबत माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांचे मोठे वक्तव्य

Feb 27, 2026 | 12:58 PM
JNU Violence: मोर्चादरम्यान पोलिस आणि विद्यार्थ्यांमध्ये हिंसक संघर्ष; नेमकं घडलं काय?

JNU Violence: मोर्चादरम्यान पोलिस आणि विद्यार्थ्यांमध्ये हिंसक संघर्ष; नेमकं घडलं काय?

Feb 27, 2026 | 12:50 PM
Airline Refund Rules: एअरलाइनच्या वेबसाइटवरून तिकीट घेतले? ४८ तासांत फ्री कॅन्सलेशनची संधी

Airline Refund Rules: एअरलाइनच्या वेबसाइटवरून तिकीट घेतले? ४८ तासांत फ्री कॅन्सलेशनची संधी

Feb 27, 2026 | 12:50 PM
Trump 2026: डोनाल्ड ट्रम्पना संपवायचे होते! ‘या’ पाकिस्तानी व्यक्तीला हाताशी धरून इराणचे भव्य षड्यंत्र; न्यू यॉर्क कोर्टाचा खुलासा

Trump 2026: डोनाल्ड ट्रम्पना संपवायचे होते! ‘या’ पाकिस्तानी व्यक्तीला हाताशी धरून इराणचे भव्य षड्यंत्र; न्यू यॉर्क कोर्टाचा खुलासा

Feb 27, 2026 | 12:49 PM

व्हिडिओ

पुढे बघा
1983 Savarkar Documentary : सावरकरांच्या भूमिकेची रंजक कहाणी Abhay Vaidya यांची Exclusive मुलाखत

1983 Savarkar Documentary : सावरकरांच्या भूमिकेची रंजक कहाणी Abhay Vaidya यांची Exclusive मुलाखत

Feb 27, 2026 | 12:21 PM
डोंबिवलीत विद्यार्थिनीच्या खात्यात 2.60 कोटींची एन्ट्री! कसे आले एवढे पैसे? पोलीस ठाण्यात धाव

डोंबिवलीत विद्यार्थिनीच्या खात्यात 2.60 कोटींची एन्ट्री! कसे आले एवढे पैसे? पोलीस ठाण्यात धाव

Feb 27, 2026 | 11:10 AM
Chiplun : २७ फेब्रुवारीपासून चिपळूणमध्ये काँग्रेसचे निवासी प्रशिक्षण शिबिर

Chiplun : २७ फेब्रुवारीपासून चिपळूणमध्ये काँग्रेसचे निवासी प्रशिक्षण शिबिर

Feb 26, 2026 | 08:04 PM
Nagpur : दोन फोन येतात आणि FIR घेत नाहीत?  मिटकरींचा गंभीर आरोप

Nagpur : दोन फोन येतात आणि FIR घेत नाहीत? मिटकरींचा गंभीर आरोप

Feb 26, 2026 | 07:55 PM
Latur News : हासेगावच्या ‘देवणी’ गायीने वेधले सर्वांचे लक्ष! लातूरच्या यात्रेत पशुधनाचा महाकुंभ

Latur News : हासेगावच्या ‘देवणी’ गायीने वेधले सर्वांचे लक्ष! लातूरच्या यात्रेत पशुधनाचा महाकुंभ

Feb 26, 2026 | 07:51 PM
Jalgaon News : रावेर कॉपी प्रकरण: दोन तासांत ‘त्या’ ११ विद्यार्थ्यांची सुटका कशी झाली?

Jalgaon News : रावेर कॉपी प्रकरण: दोन तासांत ‘त्या’ ११ विद्यार्थ्यांची सुटका कशी झाली?

Feb 26, 2026 | 07:40 PM
Panvel : पनवेलमध्ये भूमाफियागिरीचा भांडाफोड, ग्रामस्थांचा संताप रस्त्यावर!

Panvel : पनवेलमध्ये भूमाफियागिरीचा भांडाफोड, ग्रामस्थांचा संताप रस्त्यावर!

Feb 26, 2026 | 03:36 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.