सोशल मीडियावर कधी काय पाहायला मिळेल याचा नेम नाही. अनेकदा असे व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात की पाहून आश्चर्याचा धक्का बसतो तर अनेकदा असे व्हिडिओ पाहिला मिळतात की हसू आवरणे कठीण…
राज्यात धर्मवीर आनंद दिघे महाराष्ट्र ऑटो रिक्षा आणि मीटर टॅक्सी चालक कल्याणकारी मंडळाची अखेर स्थापना झाली आहे. त्यामुळे रिक्षा-टॅक्सी चालकांची अनेक वर्षांची मागणी पूर्णत्वास गेली आहेे. सांगली जिल्ह्यातील ८ हजार…
आज छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर असताना आमदार बच्चू कडू यांनी अंध-अपंग बांधवांच्या समस्या ऐकून घेत प्रशासकीय व ई-रिक्षा कंपनीच्या अधिकाऱ्यांना जाब विचारला. यावेळी, त्यांनी एका अधिकाऱ्याला हलकीशी कानशिलात लगावली.
खासगी प्रवाशांची वाहतूक करणाऱ्या ॲटोरिक्षा चालकांना आता गणवेश (ड्रेसकोड) बंधनकारक असणार आहे. सोलापूर शहर वाहतूक पोलिसांनी त्यांना तीन गणवेशाचे पर्याय दिले असून, ३१ जुलैपर्यंत त्यांनी गणवेश शिलाई करून घ्यायचे आहेत.
लोकसभेत कोण हिंदू, मुस्लिम या विषयांवर चर्चा केली जाते. मात्र जनतेच्या समस्यांवर बोलायला कोणी तयार नाही, अशी खंत रिक्षा पंचायतीचे अध्यक्ष डॉ बाबा आढाव यांनी व्यक्त केली.
रिक्षा फिटनेससाठी ६०० रुपयांची ही विलंब शुल्क आज हजारो रुपयात जाऊ लागली आहे. यामुळे एकच खळबळ निर्माण झाली आहे. ही कारवाई अन्यायकारक असल्याने ती रद्द करण्याची मागणी रिक्षा चालक संघटना…
हवेली तालुक्यातील सोलापूर-पुणे महामार्गावर रिक्षातून गावठी हातभट्टीची तयार दारू विक्रीसाठी निघालेल्या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तसेच गावठी हातभट्टीची तयार दारू व रिक्षा असा ३ लाख २८ हजार रुपयांचा मुद्देमाल…
तुळजाभवानी मंदिर संस्थानकडे पाच इलेक्ट्रिकल रिक्षा असून, दिव्यांग आणि वृद्ध व्यक्तीपेक्षा व्हीआयपी भाविकांना जास्त सुविधा देण्यामध्येच हे रिक्षाचालक मग्न असतात.
रिक्षाचालकांचा व्यवसाय मोडकळीस येत आहे. तसेच शहरातील ओला, उबेर, स्विगी, झोमॅटो, पोर्टर, अर्बन यासारख्या कंपन्यांकडून गिग कामगारांची पिळवणूक चालू आहे. त्याच्या विरोधात (दि. २५) ऑक्टोबरला भारतीय गिग कामगार मंच रिक्षाचालक…
पिंपरी-चिंचवड शहरातील रस्त्यांवर आणखी मोठ्या प्रमाणावर रिक्षा धावणार असून 'आरटीओ'कडून आठ महिन्यांत 5 हजार 667 रिक्षाचालकांना परमीटचे वाटप करण्यात आले आहे. मात्र आहे त्या रिक्षा चालकांचा व्यवसाय होत नसल्याचे सांगत…
आर्थिक चणचण भासत असल्याने थेट मंदीरातील घंटा चोरून पसार झालेल्या रिक्षा चालकाला कोंढवा पोलिसांनी अटक केली. त्याने भैरवनाथ मंदिरातून पितळी घंटा चोरली होती. सोहेल इलियास शेख (वय २५, रा. वडत्तरवाडी,…
रात्रीच्या वेळी रिक्षांचे टायर आणि बॅटर्यांची चोरी करणार्या सराईताला शिताफिने अटक केली आहे. पोलिसांनी तपास करताना सीसीटीव्हीत चोरीच्या वेळी वापरण्यात आलेल्या रिक्षाचा ब्रेक लावला की त्या रिक्षाची फ्लॅश लाईट लागत…
तांत्रिक विश्लेषणाद्वारे पुण्यातील (Pune) एका रिक्षा (Riksha) चोरट्याचा शोध दत्तवाडी पोलिसांच्या (Police) तपास पथकाने लावत त्याला बेड्या ठोकल्या आहेत. मांजरी, सोलापूर रस्ता तसेच हडपसर भागात पोलिसांनी तळ ठोकून या चोरट्याला…
बेकायदेशिर बाईक टॅक्सीविरोधात पुकारलेल्या चक्काजाम रिक्षा आंदोलनादरम्यान आरटीओ कार्यालयासमोर आंदोलन करून सर्व नागिरकांना तसेच आरटीओंच्या अधिकाऱ्यांसोबतच पोलिसांनी दिलेल्या सूचनांचे दुर्लक्ष करून सरकारी कामात अडथळा निर्माण केला असल्याप्रकरणी बघतोय रिक्षावाला संघटनेच्या…
रिक्षा चालकांच्या मागण्या केंद्र व राज्य सरकारने वेळीच मान्य करणे गरजेचे होते. मात्र त्याकडे दुर्लक्ष करून सरकारनेच रिक्षा चालकांना संप करायला भाग पाडले आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवड शहरातील सुमारे २० हजार…
मुंबई- पुणे जुन्या महामार्गावरचा खंडाळा बोरघाटातील सायमाळ येथे रिक्षा व बस यांच्यात झालेल्या भिषण अपघातात दोन जण ठार झाले तर दोन जण जखमी झाले आहेत. रविवारी सकाळी १०.५० च्या सुमारास…