Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

आजपासून राज्यातील हजारो निवासी डॉक्टर संपावर; आरोग्यव्यवस्था कोलमडणार? रुग्णांची मोठी गैरसोय होणार…

राज्य सरकारकडे अनेकदा पत्र व्यवहार करुनही मागण्या पूर्ण होत नसल्याने डॉक्टर संघटनेने संपावर जाण्याचा निर्णय घेतल्याचे निवासी डॉक्टरांकडून सांगण्यात येत आहे. यात अनेकदा मागणी केली तरी देखील मुख्यमंत्री आणि वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांनी आमच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप निवासी डॉक्टर संघटनेने केला आहे.

  • By Amrut Sutar
Updated On: Jan 02, 2023 | 09:16 AM
doctors on strike

doctors on strike

Follow Us
Close
Follow Us:

मुंबई– राज्यातील विविध भागातील पाच हजार निवासी डॉक्टर आपल्या विविध मागण्यासाठी संपावर जाणार आहेत. एकीकडे साथीचे आजार आणि कोरोना विषाणूने थैमान घातले आहे, तर दुसरीकडे डॉक्टरांनी संपाचे हत्यार उगारले आहे, त्यामुळं याचा आरोग्य व्यवस्थेवर मोठा ताण पडणार असून, रुग्णांची मोठी गैरसोय होणार आहे. महाराष्ट्र राज्य निवासी डॉक्टर संघटनेने पुकारलेल्या या संपामुळे आज राज्यातील सर्व शासकीय रुग्णालयातील निवासी डॉक्टर संपावर असणार आहे. आज सकाळी ८ वाजल्यापासून निवासी डॉक्टरांच्या संपाला झाली आहे.

[read_also content=”वर्षाच्या सुरुवातीलाच भारत आणि श्रीलंका यांच्यात टी-२० मालिका, उद्या मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर सलामीची लढत, विजयासाठी दोन्ही संघ सज्ज https://www.navarashtra.com/sports/series-between-india-and-sri-lanka-at-the-beginning-of-the-year-opening-match-tomorrow-at-wankhede-stadium-in-mumbai-358526.html”]

दरम्यान, राज्य सरकारकडे अनेकदा पत्र व्यवहार करुनही मागण्या पूर्ण होत नसल्याने डॉक्टर संघटनेने संपावर जाण्याचा निर्णय घेतल्याचे निवासी डॉक्टरांकडून सांगण्यात येत आहे. यात अनेकदा मागणी केली तरी देखील मुख्यमंत्री आणि वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांनी आमच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप निवासी डॉक्टर संघटनेने केला आहे. आपल्या विविध मागण्यांसाठी राज्यभरातील निवासी डॉक्टर आजपासून संपावर जाणार आहेत. यात मुंबईतील केईएम, जे.जे, सायन, सेन्ट जॉर्ज आदी अशा शासकीय रुग्णालयातील डॉक्टरांचाही समावेश आहे. त्यामुळे मुंबईतील अनेक सरकारी रुग्णालयांवर या संपाचा परिणाम जाणवणार आहे. या संपाचा फटका राज्यातील हजारो रुग्णांना बसण्याची शक्यता आहे.

काय आहेत डॉक्टरांच्या मागण्या?

– महाराष्ट्रातील सर्व शासकीय, पालिका महाविद्यालयांची अपुरी व्यवस्था पूर्ण करणे

– मोडकळीस आलेल्या वसतीगृहामुळे विद्यार्थ्यांच्या होणारी हेळसांड थांबवावी

– वरिष्ठ निवासी डॉक्टरांच्या 1432 जागांची पदनिर्मितीच्या रखडलेल्या प्रस्तावावर तात्काळ निर्णय घेणे

– सहयोगी व सहाय्यक प्राध्यापकांची अपुरी पदे तातडीने भरणे

– शासनाच्या निर्णयानुसार, 16 ऑक्टोबर 2018 प्रमाणे लागू झालेल्या तारखेपासून महागाई भत्ता तात्काळ देणे

– सध्या महाराष्ट्रातील वरिष्ठ निवासी डॉक्टरांच्या वेतनातील तफावत दूर करणे आणि सर्व वरिष्ठ डॉक्टरांना समान वेतन लागू करणे

– राज्यातील वैद्यकीय महाविद्यालयातील कार्यरत वरिष्ठ निवासी डॉक्टरांना न्याय द्यावा

Web Title: Thousands of resident doctors in the state are on strike from today will the healthcare system collapse

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 02, 2023 | 09:16 AM

Topics:  

  • Resident Doctors
  • Thousands

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.