'इंडियन मेडिकल असोसिएशन'नेही (आयएमए) 18 सप्टेंबर रोजी संपाचा इशारा दिला असून, राज्यातील मार्ड, फाईमा यासारख्या डॉक्टरांच्या अन्य संघटनेनेही या निर्णयाला कडाडून विरोध केला आहे.
या निवासी डॉक्टरांनी संप केला असला तरी, अतिदक्षता विभाग सुरु असणार आहे, असं आंदोलनकर्त्या डॉक्टरांनी म्हटलं आहे. सरकार, आरोग्य मंत्री तसेच मुख्यमंत्री यांना वारंवार पत्र पाठवून देखील सरकारने आमची दखल…
राज्य सरकारकडे अनेकदा पत्र व्यवहार करुनही मागण्या पूर्ण होत नसल्याने डॉक्टर संघटनेने संपावर जाण्याचा निर्णय घेतल्याचे निवासी डॉक्टरांकडून सांगण्यात येत आहे. यात अनेकदा मागणी केली तरी देखील मुख्यमंत्री आणि वैद्यकीय…
कोरोना रुग्णांवर उपचार करणाऱ्या निवासी डॉक्टरांना ऋणनिर्देश म्हणून सव्वा लाखांचे अर्थ सहाय्य देण्याचा निर्णय सरकारने घेतला. मागील दोन वर्षापासून करत असलेल्या कोरोना रुग्णसेवेतील योगदानाचे हे बक्षीस असल्याचे सांगण्यात आले. यासाठी…