Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

दुहेरी हत्याकांडाचा थरार ! दोघांचीही गळा दाबून हत्या केल्यांनतर मृतदेह दगडाला बांधून टाकले वेणा नदीत

दोन वर्षांपूर्वी उत्तम हा पत्नीला सोडून सवितासोबत नागपुरात राहू लागला होता. तर सविताही पतीला सोडून गेली होती. गावात येण्याची संधी पाहून राहूल व तिघांनी दोघांनाही मध्येच थांबवले. वाटेत त्यांना गाडीत बसवून वाहनातच त्यांचा गळा दाबून खून केला. उत्तम व सविताचे मृतदेह दगडाला बांधून वेणा नदीत टाकले.

  • By Anjali Awari
Updated On: Jul 10, 2022 | 11:11 AM
दुहेरी हत्याकांडाचा थरार ! दोघांचीही गळा दाबून हत्या केल्यांनतर मृतदेह दगडाला बांधून टाकले वेणा नदीत
Follow Us
Close
Follow Us:

कारंजा-घा : बुटीबारी तालुक्यांतर्गत (Butibari taluka) प्रेमीयुगुलाची निर्घृण हत्या (brutal murder of Premiyugula) करून दोघांचेही मृतदेह मोठ्या दगडाला बांधून वेणा नदीत फेकण्यात आले. सदर दुहेरी हत्याकांड (Double murder) उजेडात येताच कारंजा तालुक्यात (Karanja taluka) खळबळ उडाली. मृतक उत्तम बोडखे (वय ३१) बिहाडी तर सविता परमार (वय ३८) सोनेगांव (मुस्तफा) येथील रहिवासी आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, दोन वर्षांपूर्वी उत्तम हा पत्नीला सोडून सवितासोबत नागपुरात राहू लागला होता. तर सविताही पतीला सोडून गेली होती. गावात येण्याची संधी पाहून राहूल व तिघांनी दोघांनाही मध्येच थांबवले. वाटेत त्यांना गाडीत बसवून वाहनातच त्यांचा गळा दाबून खून केला. उत्तम व सविताचे मृतदेह दगडाला बांधून वेणा नदीत टाकले. दुसऱ्या दिवशी एक व्यक्ती दिसल्यावर ही बाब उघडकीस आली. नदीत तरंगताना हातावरील टॅटूवरून दोघांची ओळख पटली.

सदर हत्याकांड प्रकरणी पोलिसांनी आरोपी राहुल बोडखे (वय २७), खुशाल बोडखे (वय २९), विजय बोडखे (वय ३०) व आकाश राऊत (वय २४) रा. कारंजा यांना ताब्यात घेतले आहे. प्रेमीयुगुल नागपुरात राहत असल्याने सविताच्या दोन्ही मुली सोनेगाव (मुस्तफा) येथे आजोबाकडे राहत होत्या. तर उत्तमची पत्नी वैतागून चार महिन्यांसाठी तिच्या माहेरच्या घरी गेली होती.

Web Title: Thrill of double murder after killing both of them by strangulation the bodies were tied to a stone in vena river nraa

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 10, 2022 | 11:11 AM

Topics:  

  • wardha Murder
  • wardha News

संबंधित बातम्या

कारागिरानेच लावला सराफा व्यावसायिकांना चुना; तब्बल 129 ग्रॅम सोने घेऊन झाला पसार
1

कारागिरानेच लावला सराफा व्यावसायिकांना चुना; तब्बल 129 ग्रॅम सोने घेऊन झाला पसार

‘आमच्याविरोधातील केस मागे घे, नाहीतर तुला…’; महिलेसह तिच्या मुलाला दिली जीवे मारण्याची धमकी
2

‘आमच्याविरोधातील केस मागे घे, नाहीतर तुला…’; महिलेसह तिच्या मुलाला दिली जीवे मारण्याची धमकी

Wardha : सेलूतील दहेगाव ते केळझर सहा किलोमीटर रस्त्याची दयनीय अवस्था
3

Wardha : सेलूतील दहेगाव ते केळझर सहा किलोमीटर रस्त्याची दयनीय अवस्था

Wardha : गौरींच्या एकापेक्षा एक सुंदर, प्रसन्न, देखणे मुखवटे विक्रीसाठी दाखल
4

Wardha : गौरींच्या एकापेक्षा एक सुंदर, प्रसन्न, देखणे मुखवटे विक्रीसाठी दाखल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.