Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 11 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Wardha Crime News: वर्ध्यात दिवाळीच्या सणात रक्तरंजित घटना! जुन्या वादातून एकाची हत्या; आरोपीला अटक

Wardha Dhotra Crime Murder Case: धोत्रा रेल्वे येथे जुन्या वादातून राजेंद्र मानकर यांची काठी-दगडाने हत्या करण्यात आली. याप्रकरणी आरोपी मुरलीधर थोरातला अटक करण्यात आली आहे.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Nov 11, 2026 | 06:01 PM
Wardha Dhotra Crime Murder Case

Wardha Dhotra Crime Murder Case

Follow Us
Follow Us:
  • जुन्या वादाचा भयंकर शेवट
  • धोत्र्यात एकाचा खून, सिंदी मेघेत वृद्धावर चाकूहल्ला
  • वर्ध्यात दोन वेगवेगळ्या घटनांनी खळबळ
वर्धा: वर्धा जिल्ह्यात दिवाळीच्या पर्वात एकाची हत्या तर वृद्धावर चाकूहल्ला करून जखमी केले. हत्येची घटना वर्धा शहरालगतच्या धोत्रा रेल्वे येथे तर चाकूहल्ल्याची घटना सोमवारी रात्री घडली. याप्रकरणी आरोपीस अटक करण्यात आली.धोत्रा (रेल्वे) येथे सोमवारच्या रात्री जुन्या वादातून एका व्यक्तीवर काठी आणि दगडाने जीवघेणा हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या व्यक्तीचा उपचारादरम्यान मंगळवारी सकाळी मृत्यू झाला. राजेंद्र मानकर (४५, रा. धोत्रा, रेल्वे) असे मृताचे नाव आहे.

FDA Raid: ‘सेफ फूड सेफ महाराष्ट्र’ मोहीम, पुण्यातील वानवडीत दोन कराची स्वीट्सवर FDA ची धडक कारवाई

या प्रकरणात सावंगी (मेघे) पोलिसांनी आरोपी मुरलीधर थोरात (४१, रा. धोत्रा, रेल्वे) याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. आरोपी थोरात आणि मानकर यांच्यात जुना वाद सुरू होता. सोमवारी रात्री सुमारे ८.३० वाजता जुन्या गोष्टीवरून दोघांत वाद झाला. त्यानंतर मानकर मित्र गजू करचाल यांच्या दुचाकीवर बसून जात होते. त्याचवेळी आरोपीने अचानक त्यांच्यावर काठीने हल्ला केला. डोक्यावर वार झाल्याने ते खाली पडले. त्यानंतर आरोपीने त्यांच्यावर काठी आणि दगडाने हल्ला करून गंभीर जखमी केले. घटनेची माहिती मिळताच जखमींना तत्काळ सावंगी (मेघे) येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले, तर घटनेनंतर आरोपी घटनास्थळावरून पसार झाला. माहिती मिळताच सावंगी (मेघे) पोलिस घटनास्थळी पोहोचले आणि पंचनामा केला. पोलिसांनी आरोपीचा शोध घेऊन त्याला ताब्यात घेतले.

आरोपीला सुनावली दोन दिवसांची पोलिस कोठडी

मृताचा मुलगा सुमीत मानकर याच्या तक्रारीवरून पोलिसांनी रात्री उशिरा आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. मात्र, मंगळवारी सकाळी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर पोलिसांनी प्रकरणात खुनाचे कलम देखील दाखल केले आहे.

जुना वाद गेला विकोपाला

जुन्या वादातून एका तरुणाने चहा कॅन्टीन चालविण्याऱ्यास चाकू मारून जखमी केले. ही घटना सोमवारी सिंदी मेधे परिसरात घडली. भाऊराव ढोबळे (६६, रा. सिदी मेधे) असे मारहाणीत जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. ढोबळे यांची घरीच चहा कैन्टींग आहे. काही दिवसांपूर्वी करण शिंदे हा चहा पिण्यास आला होता. तो टेबलवर बसल्याने टेबल तुटला होता. त्याचे रूपये ढोबळे यांनी करणला मागितले होते. याच कारणावरून त्यांचा वाद झाला होता. यांनतर घटनेच्या दिवशी तो अचानक परत त्यांच्या कॅन्टीगवर आला. काही कळायच्या आत त्याने त्यांना चाकू मारून जखमी केले. या प्रकरणी रामनगर पोलिसांनी शिंदेविरोधात गुन्हा दाखल केला.

Group Attack: तरुणावर लोखंडी फायटर अन् दगडांनी टोळीचा जीवघेणा हल्ला; संपूर्ण थरार CCTV मध्ये कैद!

💡

Frequently Asked Questions

  • Que: वर्ध्यातील धोत्रा रेल्वे येथे हत्या कोणाची झाली?

    Ans: धोत्रा रेल्वे येथील राजेंद्र मानकर (४५) यांची जुन्या वादातून हत्या करण्यात आली.

  • Que: राजेंद्र मानकर यांची हत्या कशी करण्यात आली?

    Ans: आरोपीने त्यांच्यावर काठी आणि दगडाने हल्ला केला. नंतर, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

  • Que: हत्या प्रकरणातील आरोपी कोण आहे?

    Ans: आरोपी मुरलीधर थोरात (४१) याला सावंगी पोलिसांनी अटक केली आहे.

Web Title: Wardha crime news dhotra murder sindhi meghe knife attack pm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 11, 2026 | 06:01 PM

Topics:  

  • Attack with Knife
  • Murder Case
  • wardha crime news
  • wardha News

संबंधित बातम्या

Wardha News: कारंजातील अचानक डायलिसिस केंद्र बंद! निधीअभावी मोफत सेवा ठप्प; रुग्णांच्या अडचणीत भर
1

Wardha News: कारंजातील अचानक डायलिसिस केंद्र बंद! निधीअभावी मोफत सेवा ठप्प; रुग्णांच्या अडचणीत भर

धक्कादायक ! फटाके फोडण्यास रोखल्याने तरुणावर चाकूने हल्ला करून हत्या; वाढदिवस साजरा करण्यास एकत्र आले अन्…
2

धक्कादायक ! फटाके फोडण्यास रोखल्याने तरुणावर चाकूने हल्ला करून हत्या; वाढदिवस साजरा करण्यास एकत्र आले अन्…

Father Kills Son: मालमत्तेच्या वादातून पोटच्या ७ वर्षांच्या मुलाचा बापानंच आवळला गळा अन् शेतातील नाल्यातून…
3

Father Kills Son: मालमत्तेच्या वादातून पोटच्या ७ वर्षांच्या मुलाचा बापानंच आवळला गळा अन् शेतातील नाल्यातून…

Wardha News: दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी दिलासा! १.५१ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात ५ हजार रुपये जमा
4

Wardha News: दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी दिलासा! १.५१ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात ५ हजार रुपये जमा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.