• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Tushar Doshi Is The New Superintendent Of Police Of Satara

तुषार दोशी साताराचे नवीन पोलीस अधीक्षक; समीर शेख यांची बृहन्मुंबईला उपायुक्तपदी बदली

प्रतापसिंहनगरमधील दत्ता जाधवच्या दहशतीचा बीमोड प्रतापगड येथील अफजलखान कबरीलगतची अतिक्रमणे हे टप्पे त्यांच्या कारकिर्दीत विशेष उल्लेखनीय ठरले. पुसेसावळी दंगल प्रकरणही त्यांनी अत्यंत संवेदनशीलपणे हाताळले होते.

  • By कृपादान आवळे
Updated On: May 23, 2025 | 09:28 AM
तुषार दोशी साताराचे नवीन पोलीस अधीक्षक

तुषार दोशी साताराचे नवीन पोलीस अधीक्षक

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

सातारा : साताऱ्याचे पोलीस अधीक्षक समीर शेख यांची बृहन्मुंबई येथे उपायुक्तपदी बदली झाली असून, तेथील उपायुक्त तुषार दोशी यांची साताऱ्याच्या पोलिस अधीक्षकपदी नेमणूक देण्यात आली आहे. गृह मंत्रालयाच्या वतीने गुरुवारी तेरा अधिकाऱ्यांच्या बदल्यांच्या आदेश जाहीर करण्यात आले. संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने पदस्थापनेचा कार्यभार स्वीकारण्यासाठी निर्देशित करण्यात आले आहे.

नूतन पोलीस अधीक्षक तुषार दोशी हे २००१ मध्ये ग्रॅज्युएशन पूर्ण झाल्यानंतर पोलीस दलात भरती झाले. तुषार दोषी यांनी फिजिक्स विषयात पदवी घेतली आहे. नाशिकमध्ये प्रशिक्षण घेतल्यानंतर तुषार दोशी यांची पहिली पोस्टिंग चंद्रपूरमध्ये करण्यात आली. राजुरा येथील उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून त्यांनी काम पाहिले. चंद्रपूर, गडचिरोली व राजुरा नक्षलींचा प्रभाव असलेल्या भागाचे त्यांनी काम पाहिले. त्यानंतर त्यांनी लातूर शहर, सोलापूर, पुणे, नवी मुंबई या शहरांमध्ये काम केले आहे.

तुषार दोशी हे पुणे पोलीस दलात सायबर विभागात उपायुक्त होते. २०१८ च्या सुमारास नवी मुंबईतील पोलीस उपायुक्तपदी कार्यरत असताना जोशी यांनी एजाज खान अटक प्रकरण अश्विनी बिद्रे गोरे हत्या प्रकरण अतिशय कुशलतेने हाताळले होते.

समीर शेख मुंबईचे पोलीस उपायुक्तपदी

प्रशिक्षणासाठी गेलेल्या समीर शेख यांची मुंबई येथे पोलीस उपायुक्तपदी वर्णी लागली आहे. ऑक्टोबर २०२२ मध्ये गडचिरोलीवरून समीर शेख यांची साताऱ्यात बदली झाली होती. त्यांनी येथे आपल्या कामाचा वेगळा ठसा उमटवला. आपल्या कारकिर्दीमध्ये ४० टोळ्यांमधील सुमारे १७६ जणांना त्यांनी मोक्का लावला. त्यांच्या कारकिर्दीतील पोलीस क्रीडा प्रबोधिनीने उत्तुंग यश मिळवले तर त्यांनी सुरू केलेली उंच भरारी योजना ही राज्यासाठी मार्गदर्शक ठरली.

प्रतापसिंहनगरमधील दत्ता जाधवच्या दहशतीचा बीमोड प्रतापगड येथील अफजलखान कबरीलगतची अतिक्रमणे हे टप्पे त्यांच्या कारकिर्दीत विशेष उल्लेखनीय ठरले. पुसेसावळी दंगल प्रकरणही त्यांनी अत्यंत संवेदनशीलपणे हाताळले होते. मात्र, त्यानंतर समीर शेख यांची अचानक बदली करण्यात आली होती. विधानसभा व लोकसभा निवडणुकां लक्षात घेऊन त्यांच्या बदलीला तात्पुरती स्थगिती मिळाली होती. तब्बल पावणेतीन वर्षाच्या कारकिर्दीमध्ये समीर शेख यांनी सातारा जिल्ह्यामध्ये कायदा व्यवस्था टिकवण्याचे काम चोखपणे केले.

Web Title: Tushar doshi is the new superintendent of police of satara

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: May 23, 2025 | 09:28 AM

Topics:  

  • Maharashtra Police
  • Satara Police

संबंधित बातम्या

Maharashtra Politics:  “तपास यंत्रणा या भाडXXX झाल्यात…! अजित पवारांच्या अपघातावर संजय राऊतांचा चढला पारा
1

Maharashtra Politics: “तपास यंत्रणा या भाडXXX झाल्यात…! अजित पवारांच्या अपघातावर संजय राऊतांचा चढला पारा

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Dhurandhar: The Revenge रिलीजआधीच अडचणीत; आदित्य धरच्या प्रॉडक्शन हाऊसवर BMC ने साधला निशाणा

Dhurandhar: The Revenge रिलीजआधीच अडचणीत; आदित्य धरच्या प्रॉडक्शन हाऊसवर BMC ने साधला निशाणा

Feb 17, 2026 | 12:58 PM
हिरवळीवर अनवाणी चालण्याचे आरोग्यदायी फायदे; मन, डोळे आणि शरीर राहील ताजेतवाने

हिरवळीवर अनवाणी चालण्याचे आरोग्यदायी फायदे; मन, डोळे आणि शरीर राहील ताजेतवाने

Feb 17, 2026 | 12:56 PM
गौतम गंभीर IPL मध्ये परतणार का? भारताच्या मुख्य प्रशिक्षकाला या संघाकडून मिळाली मोठी ऑफर!

गौतम गंभीर IPL मध्ये परतणार का? भारताच्या मुख्य प्रशिक्षकाला या संघाकडून मिळाली मोठी ऑफर!

Feb 17, 2026 | 12:53 PM
“हा प्रशासनाने केलेला खून, शून्य… हीच आहे आपल्या आयुष्याची किंमत; मुलुंड मेट्रो अपघातावरुन अमित ठाकरेंचा संताप

“हा प्रशासनाने केलेला खून, शून्य… हीच आहे आपल्या आयुष्याची किंमत; मुलुंड मेट्रो अपघातावरुन अमित ठाकरेंचा संताप

Feb 17, 2026 | 12:53 PM
‘‘The Kerala Story 2: Goes Beyond’’चा थरारक ट्रेलर रिलीज; प्रेक्षकांच्या अंगावर शहारे आणणारी कथेची झलक

‘‘The Kerala Story 2: Goes Beyond’’चा थरारक ट्रेलर रिलीज; प्रेक्षकांच्या अंगावर शहारे आणणारी कथेची झलक

Feb 17, 2026 | 12:43 PM
‘राजकीय कारकीर्दीत Epstein बनत होता अडथळा’ ; डोनाल्ड ट्रम्प यांचा खळबळजनक दावा

‘राजकीय कारकीर्दीत Epstein बनत होता अडथळा’ ; डोनाल्ड ट्रम्प यांचा खळबळजनक दावा

Feb 17, 2026 | 12:43 PM
Mumbai Crime: सोशल मीडियावरील फोटो, तणावग्रस्त नातं आणि…; ब्रेकअप नंतर अल्पवयीन तरुणाने संपवले आयुष्य

Mumbai Crime: सोशल मीडियावरील फोटो, तणावग्रस्त नातं आणि…; ब्रेकअप नंतर अल्पवयीन तरुणाने संपवले आयुष्य

Feb 17, 2026 | 12:37 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Vasai : काँग्रेस भवनात गैरवर्तनाचा आरोप, विरारमध्ये राजकीय वातावरण तापलं

Vasai : काँग्रेस भवनात गैरवर्तनाचा आरोप, विरारमध्ये राजकीय वातावरण तापलं

Feb 16, 2026 | 08:09 PM
Chhatrapati Sambhajinagar : महानगरपालिकेत 16 हजार नावे वाढवण्यात आल्याचा Kirit Somaiya यांचा आरोप

Chhatrapati Sambhajinagar : महानगरपालिकेत 16 हजार नावे वाढवण्यात आल्याचा Kirit Somaiya यांचा आरोप

Feb 16, 2026 | 07:54 PM
Akola News : भ्रष्टाचाऱ्याच्या मुद्यावरून भाजप आणि उबाठा नगरसेवकांमधे उडाली झुंबड

Akola News : भ्रष्टाचाऱ्याच्या मुद्यावरून भाजप आणि उबाठा नगरसेवकांमधे उडाली झुंबड

Feb 16, 2026 | 07:42 PM
Mumbai : 16 ऐवजी 21 फेब्रुवारीला पोलीस भरती, प्रशासनाचे अधिकृत आवाहन

Mumbai : 16 ऐवजी 21 फेब्रुवारीला पोलीस भरती, प्रशासनाचे अधिकृत आवाहन

Feb 16, 2026 | 07:36 PM
Nalasopara : वसई विरारमध्ये ट्राफिकचा कहर;  दंड फक्त बाईकस्वारांसाठीच? चारचाकी पार्किंगकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

Nalasopara : वसई विरारमध्ये ट्राफिकचा कहर; दंड फक्त बाईकस्वारांसाठीच? चारचाकी पार्किंगकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

Feb 16, 2026 | 06:00 PM
Pune BJP Congress Rada : तपासात जो कोणी दोषी आढळेल, त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल- पोलीस आयुक्त

Pune BJP Congress Rada : तपासात जो कोणी दोषी आढळेल, त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल- पोलीस आयुक्त

Feb 16, 2026 | 05:55 PM
Ahilyanagar : भिंगारमध्ये बिबट्याचा थरार! 3 तासांच्या प्रयत्नानंतर वनविभागाकडून पकडण्यात यश

Ahilyanagar : भिंगारमध्ये बिबट्याचा थरार! 3 तासांच्या प्रयत्नानंतर वनविभागाकडून पकडण्यात यश

Feb 16, 2026 | 03:33 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.