Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Shivsena : राज ठाकरेंना मोठा झटका, दोन माजी नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश

MNS vs Shivsena News : कल्याण डोंबिवलीत मनसेच्या दोन माजी नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश प्रवेश केल्याची माहिती समोर येत आहे. ठाणे महापालिकेचे माजी नगरसेवक बाबाजी पाटील यांनी हाती धनुष्यबाण घेतला.

  • By श्वेता झगडे
Updated On: Aug 25, 2025 | 04:02 PM
राज ठाकरेंना मोठा झटका, दोन माजी नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश (फोटो सौजन्य-X)

राज ठाकरेंना मोठा झटका, दोन माजी नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश (फोटो सौजन्य-X)

Follow Us
Close
Follow Us:

ठाणे : ठाणे आणि कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुका येत्या काही महिन्यात होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.अशातच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनसेला मोठा झटका दिला आहे. शिवसेना संसदीय पक्षाचे नेते व कल्याण लोकसभा मतदार संघाचे लोकप्रिय खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवत कल्याण डोंबिवली महापालिकेचे मनसेचे माजी नगरसेवक राजन मराठे, माजी नगरसेविका ज्योती मराठे यांनी आज शिवसेनेचे मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. त्याचबरोबर ठाणे महापालिकेचे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे माजी नगरसेवक बाबाजी पाटील यांनीही शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेचा धनुष्यबाण हाती घेतला. ठाण्यात झालेल्या या पक्ष प्रवेश सोहळ्याला खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार राजेश मोरे, शिवसेना सचिव राम रेपाळे उपस्थित होते.

ED येताच बरमुड्यावरच पळू लागला ‘हा’ आमदार; CRPF च्या जवानांनी अलगदपणे…; पहा Video

उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी कल्याण लोकसभा मतदार संघात अनेक लोकाभिमुख कामे केली आहेत. कल्याण डोंबिवली महापालिका आणि ठाणे महापालिका या दोन्ही महापालिकांमध्ये मागील अनेक वर्षांमध्ये विकासाची कामे झाली. मागील अडीच वर्षात मुख्यमंत्री असताना एमएमआरमध्ये विकासाला चालना दिली. या कामांमुळे प्रभावित होऊन लोकप्रतिनिधी शिवसेनेत प्रवेश करत आहेत, असे ते म्हणाले. महायुतीचा विकासाचा अजेंडा आहे. येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये महायुतीचा विजय होईल, असा विश्वास उपमुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केला.

आज कल्याण डोंबिवली महापालिकेतील मनसेचे माजी नगरसेवक राजन मराठे, माजी नगरसेविका ज्योती मराठे, उपशहर अध्यक्ष किशोर कोशिंबकर, सुरेश मराठे, रविंद्र बोबडे, संजय तावडे, केतन खानविलकर, सुधीर थोरात यांच्यासह शेकडो पदाधिकाऱ्यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला. ठाणे महानगरपालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे माजी नगरसेवक बाबजी पाटील, आकाश पाटील यांनी आज उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थित शिवसेनेत प्रवेश केला.

‘नगरसेवकांना विकास पाहिजे’

“आम्ही कधीही विकासात राजकारण केलेलं नाही. आमचा अजेंडा महाराष्ट्राचा ठाणे आणि MMR चा विकास हा आहे. मुंबई MMR हा महत्वाचा भाग आहे. नगरसेवकांना विकास पाहिजे. या पुढे देखील स्थानिक स्वराज्य निवडणुकांमध्ये या विकास कामांचा फायदा होईल” असं एकनाथ शिंदे म्हणाले.“नगर विकास खातं इतरही खाती आहेत महाराष्ट्रात नंबर एकला आहे महाराष्ट्रामध्ये उद्योग येत आहेत, इन्वेस्टमेंट येत आहे. जीडीपी एक नंबर वर आहे. महाराष्ट्र स्टार्टअपमध्ये नंबर एकला आहे. अडीच वर्षाची कारकीर्द आपण पाहिलेली आहे. आता देवेंद्रजींची दुसरी इनिंग सुरू आहे. विकासाच्या मुद्द्याला आम्ही पुढे घेऊन चाललो आहोत. महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास कसा होईल यासाठी आमची टीम काम करत आहे” असं एकनाथ शिंदे म्हणाले.

Pune News: स्वतःच रचला बेपत्ता होण्याचा बनाव; 4 दिवस लपून बसला अन्…, सिंहगड प्रकरणात ‘हा’ धक्कादायक खुलासा

Web Title: Two former corporators of mns join shiv sena in kalyan dombivli

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 25, 2025 | 04:02 PM

Topics:  

  • Eknath Shinde
  • MNS
  • shivsena

संबंधित बातम्या

Ajit Pawar: “कुणीही मिमिक्री केली तरीही माझ्या अंगाला…”, मिमिक्री प्रकरणावरून अजित पवारांनी राज ठाकरेंना काय उत्तर दिलं?
1

Ajit Pawar: “कुणीही मिमिक्री केली तरीही माझ्या अंगाला…”, मिमिक्री प्रकरणावरून अजित पवारांनी राज ठाकरेंना काय उत्तर दिलं?

BJP Thane Meeting: एकनाथ शिंदेंना घेरण्यासाठी भापजने टाकलं जाळं: ठाण्यात भाजपच्या आढावा बैठकीत स्वबळाचा नारा
2

BJP Thane Meeting: एकनाथ शिंदेंना घेरण्यासाठी भापजने टाकलं जाळं: ठाण्यात भाजपच्या आढावा बैठकीत स्वबळाचा नारा

Raj Thackeray: “मुलीचं वय 124 आणि वडीलांचं वय 43…नक्की कोणी कोणाला? राज ठाकरेंनी दाखवला मतदार यादीचा घोळ
3

Raj Thackeray: “मुलीचं वय 124 आणि वडीलांचं वय 43…नक्की कोणी कोणाला? राज ठाकरेंनी दाखवला मतदार यादीचा घोळ

इंडिया आघाडीत जर कोणत्या पक्षाला सहभागी व्हायचे असेल तर…; हर्षवर्धन सपकाळांनी स्पष्टच सांगितलं
4

इंडिया आघाडीत जर कोणत्या पक्षाला सहभागी व्हायचे असेल तर…; हर्षवर्धन सपकाळांनी स्पष्टच सांगितलं

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.