Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

कार्यक्षेत्रातील उसाचे संपूर्ण गाळप कारखान्यांनी करावे; उदयनराजेंची मागणी

कार्यक्षेत्रातील संपूर्ण उसाचे गाळप झाल्याशिवाय सातारा जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी गळीत हंगाम आटोपता घेऊ नये. साखर आयुक्तांनी तशा स्पष्ट सूचना कारखान्याच्या अध्यक्षांना द्याव्यात, अशी मागणी साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी केली.

  • By कृपादान आवळे
Updated On: May 07, 2022 | 04:59 PM
कार्यक्षेत्रातील उसाचे संपूर्ण गाळप कारखान्यांनी करावे; उदयनराजेंची मागणी
Follow Us
Follow Us:

सातारा : कार्यक्षेत्रातील संपूर्ण उसाचे गाळप झाल्याशिवाय सातारा जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी गळीत हंगाम आटोपता घेऊ नये. साखर आयुक्तांनी तशा स्पष्ट सूचना कारखान्याच्या अध्यक्षांना द्याव्यात, अशी मागणी साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale)यांनी केली.

उदयनराजे यांनी पुणे येथील साखर संकुलामध्ये साखर आयुक्त शेखर गायकवाड यांची जिल्हयातील उस प्रश्नाच्या संदर्भात भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली.

या बैठकीच्या संदर्भाने प्रसिद्ध झालेल्या पत्रकात नमूद आहे की, सातारा जिल्ह्यात तसेच पश्चिम महाराष्ट्रात ऊस लागवड मोठ्या प्रमाणात होत असते. तथापि यंदाचा साखर कारखान्यांचा हंगाम संपत आला तरीही अद्याप बऱ्याच ठिकाणी शेतकऱ्यांचा शेतामध्ये उस उभाच आहे. उभ्या उसाची पूर्ण क्षमतेने तोड झाल्याशिवाय साखर कारखान्यांचे चालू असलेले गाळप थांबवले जावू नये, कार्यक्षेत्रातील आणि अतिरिक्त कार्यक्षेत्रातील उसाचा शेवटचा फड तोडल्याशिवाय कारखाना बंद होणार नाही. यासाठी आवश्यक ते सुक्ष्म नियोजन करण्यात यावे, जेणेकरुन उस उत्पादकांची आर्थिक कोंडी होणार नाही, अशी मागणी उदयनराजे यांनी केली.

ऊस व कारखाना संबंधित अनेक विषयांवर साखर आयुक्त शेखर गायकवाड यांच्याशी उदयनराजे यांनी सविस्तर चर्चा केली. कारखान्यांना यासंदर्भात त्वरित तातडीच्या सूचना देण्यात येतील असे आश्वासन गायकवाड यांनी दिले.

Web Title: Udayanraje bhosale discuss with shekhar gaikwad about sugarcane issue nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 07, 2022 | 04:59 PM

Topics:  

  • उदयनराजे भोसले

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.