Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Thackeray Brothers Alliance |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Uddhav Thackeray Candidate List 2026: भाजपपाठोपाठ उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या 48 उमेदवारांची यादी, वाचा एका क्लिकवर

उद्धव ठाकरेंच्या उमेदवारांची यादी आज जाहीर होण्याची शक्यता आहे. बंडखोरी टाळण्यासाठी उमेदवारांची अधिकृत यादी (Candidates List) जाहीर होण्यापूर्वीच पक्षाकडून एबी फॉर्म देऊन अर्ज भरण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Dec 29, 2025 | 02:30 PM
Uddhav Thackeray Candidate List 2026: भाजपपाठोपाठ उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या 48 उमेदवारांची यादी, वाचा एका क्लिकवर
Follow Us
Close
Follow Us:

Uddhav Thackeray Candidate List 2026:  भाजप पाठोपाठ मुंबई महापालिका निवडणुकासाठी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडूनही उमेदवारांना एबी फॉर्मचे वाटप सुरू झाले आहे. उद्धव ठाकरे यांनी काल रात्री अचानक उमेदवारांना बोलावून एबी फॉर्म वाटप केले. ज्यांची उमेदवारी निश्चित झाली आहे त्यांना उद्धव ठाकरेंनी स्वत:च्या हाताने फॉर्मचे वाटप केले. त्यानंतर आज सकाळीदेखील काही उमेदवारांना फॉर्म देण्यात आले. पण याबाबत प्रचंज गुप्तता पाळण्यात आल्याचेही पाहायला मिळत आहे. उद्धव ठाकरेंच्या उमेदवारांची यादी आज जाहीर होण्याची शक्यता आहे. बंडखोरी टाळण्यासाठी उमेदवारांची अधिकृत यादी (Candidates List) जाहीर होण्यापूर्वीच पक्षाकडून एबी फॉर्म देऊन अर्ज भरण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे कोणाकोणाला एबी फॉर्म देण्यात आले आहेत आणि ठाकरे यांच्या शिवसेनेचे संभाव्य उमेदवार कोण असतील, याची काही नावे समोर आली आहेत. (BMC Election 2026 Candidates list Latest news)

उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे 48 उमेदवार

शिवसेना ठाकरेसेनेच्या उमेदवारांची पहिली यादी –

१) प्रभाग क्रमांक २ – धनश्री कोलगे
२) प्रभाग क्रमांक ३ – रोशनी गायकवाड
३) प्रभाग क्रमांक १६ – स्वाती बोरकर
४) प्रभाग क्रमांक २६ – धर्मेंद्र काळे
५) प्रभाग क्रमांक २९ – सचिन पाटील
६) प्रभाग क्रमांक ४० – सुहास वाडकर
७) प्रभाग क्रमांक ४९ – संगीता सुतार
८) प्रभाग क्रमांक ५४ – अंकित प्रभू
९) प्रभाग क्रमांक ५७ – रोहन शिंदे
१०) प्रभाग क्रमांक ५९ – शैलेश फणसे
११) प्रभाग क्रमांक ६० – मेघना विशाल काकडे माने
१२) प्रभाग क्रमांक ६१ – सेजल दयानंद सावंत
१३) प्रभाग क्रमांक ६२ – झीशान चंगेज मुलतानी
१४) प्रभाग क्रमांक ६३ – देवेंद्र (बाळा) आंबेरकर
१५) प्रभाग क्रमांक ६४ – सबा हारून खान
१६) प्रभाग क्रमांक ६५ – प्रसाद आयरे
१७) प्रभाग क्रमांक ८९ – गितेश राऊत
१८) प्रभाग क्रमांक ९३ – रोहिणी कांबळे
१९) प्रभाग क्रमांक ९५ – हरी शास्त्री
२०) प्रभाग क्रमांक १०० – साधना वरस्कर
२१) प्रभाग क्रमांक १०५ – अर्चना चौरे
२२) प्रभाग क्रमांक १११ – दीपक सावंत
२३) प्रभाग क्रमांक ११७ – श्वेता पावसकर
२४) प्रभाग क्रमांक ११८ – सुनीता जाधव
२५) प्रभाग क्रमांक १२० – विश्वास शिंदे
२६) प्रभाग क्रमांक १२३ – सुनील मोरे
२७) प्रभाग क्रमांक १२४ – सकीना शेख
२८) प्रभाग क्रमांक १२७ – स्वरूपा पाटील
२९) प्रभाग क्रमांक १३७ – महादेव आंबेकर
३०) प्रभाग क्रमांक १३८ – अर्जुन शिंदे
३१) प्रभाग क्रमांक १४१ – विठ्ठल लोकरे
३२) प्रभाग क्रमांक १४२ – सुनंदा लोकरे
३३) प्रभाग क्रमांक १४८ – प्रमोद शिंदे
३४) प्रभाग क्रमांक १५० – सुप्रदा फातर्फेकर
३५) प्रभाग क्रमांक १५५ – स्नेहल शिवकर
३६) प्रभाग क्रमांक १५६ – संजना संतोष कासले
३७) प्रभाग क्रमांक १६४ – साईनाथ साधू कटके
३८) प्रभाग क्रमांक १६७ – सुवर्णा मोरे
३९) प्रभाग क्रमांक १६८ – सुधीर खातू वार्ड
४०) प्रभाग क्रमांक २०६ – सचिन पडवळ
४१) प्रभाग क्रमांक २०८ – रमाकांत रहाटे
४२) प्रभाग क्रमांक २१५ – किरण बालसराफ
४३) प्रभाग क्रमांक २१८ – गीता अहिरेकर
४४) प्रभाग क्रमांक २२२ – संपत ठाकूर
४५) प्रभाग क्रमांक २२५ – अजिंक्य धात्रक

 

Web Title: Uddhav thackeray candidate list 2026 following the bjp here is the list of 28 candidates from uddhav thackerays shiv sena read it with one click

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 29, 2025 | 11:42 AM

Topics:  

  • Maharashtra Politics
  • Uddhav Thackeray

संबंधित बातम्या

इचलकरंजीत महाविकास आघाडीत बिघाडी; ठाकरेंच्या शिवसेनेने जाहीर केला मोठा निर्णय
1

इचलकरंजीत महाविकास आघाडीत बिघाडी; ठाकरेंच्या शिवसेनेने जाहीर केला मोठा निर्णय

Maharashtra Politics : नामांकन तोंडावर, युती अंधातरीच; भाजप-काँग्रेसची ‘मौन रणनीती’ मित्रपक्षांसाठी घातक
2

Maharashtra Politics : नामांकन तोंडावर, युती अंधातरीच; भाजप-काँग्रेसची ‘मौन रणनीती’ मित्रपक्षांसाठी घातक

Sanjay Raut News: ‘जागावाटपाचा विषय आमच्याकडून संपला..’; संजय राऊतांनी स्पष्टच सांगितलं
3

Sanjay Raut News: ‘जागावाटपाचा विषय आमच्याकडून संपला..’; संजय राऊतांनी स्पष्टच सांगितलं

BJP Candidate List 2026: भाजपकडून ६६ उमेदवारांची यादी जाहीर; वाचा, एका क्लिकवर
4

BJP Candidate List 2026: भाजपकडून ६६ उमेदवारांची यादी जाहीर; वाचा, एका क्लिकवर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.