Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Uddhav Thackeray: “…. त्याच्याशी हिंदूंचा संबंध नाही”; नाशिकमधून उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली

नाशिकमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा निर्धार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याला उद्धव ठाकरे, संजय राऊत आणि ठाकरे गटाचे अन्य नेते उपस्थित होते.

  • By तेजस भागवत
Updated On: Apr 16, 2025 | 08:04 PM
Uddhav Thackeray: “…. त्याच्याशी हिंदूंचा संबंध नाही”; नाशिकमधून उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
Follow Us
Follow Us:

नाशिक: नाशिकमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा निर्धार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याला उद्धव ठाकरे, संजय राऊत आणि ठाकरे गटाचे अन्य नेते उपस्थित होते. यावेळी उद्धव ठाकरे यांनी निर्धार मेळाव्यात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. तसेच एवेळी त्यांनी भाजपवर सडकून टीका केली आहे.

नाशिकच्या मेळाव्यात उद्धव ठाकरे म्हणाले, ” मी हिंदुत्व सोडलेले नाही. हिंदू समाज हिंदू म्हणउण मतदान करू शकतो हे बाळासाहेब ठाकरे यांनी दाखवून दिले आहे. असे भुरसटलेले हिंदुत्व मला मान्य नाही. मी हिंदुत्व सोडलेले नाही. मेलो तरी हिंदुत्व सोडणार नाही.” उद्धव ठाकरे यांनी इव्हीएम, वक्फ वरुण देखील टीका केली आहे.

पुढे  बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, “वक्फ बिलाला आपण विरोध केला. त्याच्याशी हिंदूंचा काहीही संबंध नाही. भाजपने एकदा तरी त्यांचे हिंदुत्व काय आहे हे सांगावे. यांचे हिंदुत्व राष्ट्रीयत्व आहे. ही केवळ समाजात भांडण लावून सत्ता कर आहेत. ही कोणाचेही नाहीत. वापर आणि फेका अशी यांची वृत्ती आहे. केवळ मतांसाठी हे सर्व सुरू आहे.

शिवसेनेने एक विक्रम केला. आता भाजप जे करत आहे ते नक्की काय आहे? भाजपने की आपण हिंदुत्व सोडले आहे? महाराष्ट्र हिंदुत्व जपणारा आहे. आम्ही जय श्रीराम म्हणतो. जय श्रीराम म्हणताना जय शिवराय देखील म्हटले पाहिजे. तुमची वेडीवाकडी संस्कृती आमच्यावर लादू देणार नाही.

Web Title: Uddhav thackeray criticizes to bjp and hindutva waqf bill evm maharashtra politics in nashik

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 16, 2025 | 07:43 PM

Topics:  

  • Maharashtra Politics
  • Nashik
  • Uddhav Thackeray

संबंधित बातम्या

NCP President Appointment:सुनील तटकरेंचे प्रदेशाध्यक्षपद धोक्यात; उच्च न्यायालयाचे निवडणूक आयोगाला महत्त्वाचे निर्देश
1

NCP President Appointment:सुनील तटकरेंचे प्रदेशाध्यक्षपद धोक्यात; उच्च न्यायालयाचे निवडणूक आयोगाला महत्त्वाचे निर्देश

Pune Politics: नगराध्यक्षांसह २८ नगरसेवकांची पदे धोक्यात? राज्य निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल, नेमकं काय आहे प्रकरण?
2

Pune Politics: नगराध्यक्षांसह २८ नगरसेवकांची पदे धोक्यात? राज्य निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल, नेमकं काय आहे प्रकरण?

Chitra Wagh : ‘काँग्रेस जिंकली तर आयोग चांगला, भाजप जिंकला तर वाईट?’ ठाकरे बंधूंच्या मोर्चाआधी चित्रा वाघांचा टोला
3

Chitra Wagh : ‘काँग्रेस जिंकली तर आयोग चांगला, भाजप जिंकला तर वाईट?’ ठाकरे बंधूंच्या मोर्चाआधी चित्रा वाघांचा टोला

Naresh Mhaske : ठाकरे बंधूंच्या मोर्चावर नरेश म्हस्केंचा घणाघात, ‘उद्धव ठाकरे आता अभिजीत दिपकेंच्या नेतृत्वात काम करतायत’
4

Naresh Mhaske : ठाकरे बंधूंच्या मोर्चावर नरेश म्हस्केंचा घणाघात, ‘उद्धव ठाकरे आता अभिजीत दिपकेंच्या नेतृत्वात काम करतायत’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.