Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

उजनी धरण प्रथमच जुलैमध्ये शंभ्रर टक्के भरण्याच्या मार्गावर

सद्यस्थितीत दौंड येथून उजणी धरणामध्ये १८ हजार ९९७ क्युसेक पाण्याची आवक सुरू आहे. सध्या पावसाचा जोर कायम राहिल्यास पुढील चार ते पाच दिवसांत धरण १०० टक्के भरून वाहणार असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Jul 10, 2025 | 08:45 PM
उजनी धरणातून भीमा नदीत 76 हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

उजनी धरणातून भीमा नदीत 76 हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

Follow Us
Close
Follow Us:

पुणे : पुणे, सोलापूर, अहिल्यानगर जिल्ह्याला वरदायिनी ठरलेले उजनी धरण (यशवंत सागर) सध्या ९१.७२ टक्के भरले असून, धरणाच्या १६ मोर्‍यांतून १० हजार क्युसेकने भीमा नदीत विसर्ग सोडण्यात येत आहे. सद्यस्थितीत दौंड येथून उजणी धरणामध्ये १८ हजार ९९७ क्युसेक पाण्याची आवक सुरू असून, यामध्ये उजनीतून वीज निर्मितीसाठी १ हजार ६०० क्युसेक, तर सीना-माढा बोगदा, दहिगाव उपसा सिंचन योजना, मोठा बोगदा आणि मुख्य कालवा यांद्वारे विविध दराने पाण्याचा बहिर्वाह सुरू आहे. मागील ४५ वर्षांत प्रथमच यावर्षी मे महिन्यात उजनी धरणाची पातळी ’वजा (उणे) स्थितीमधून ’प्लस’मध्ये आली होती. सध्या पावसाचा जोर कायम राहिल्यास पुढील चार ते पाच दिवसांत धरण १०० टक्के भरून वाहणार असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.

हेही वाचा : Top Marathi News Today : विदर्भात पावसाचा हाहा:कार; अनेक जिल्ह्यांत पावसामुळे जनजीवन विस्कळीत

धरणाची पाणीपातळी स्थिती

धरणाची पाणीपातळी व विसर्ग स्थिती (दि. ९ जुलै सायंकाळी ६ वाजेपर्यंत) : एकूण पाणीपातळी – ३१९४.३४ मीटर (१२२.७९ टीएमसी), उपयुक्त साठा – ४९.१४ टीएमसी, पाण्याचा प्रसार क्षेत्र – ३२५.१७ चौरस किमी, साठा टक्केवारी – ९१.७२ टक्के

वर्तमान विसर्ग तपशील

भीमा नदीत विसर्ग : १० हजार क्युसेक, दौंड येथून आवक : १८ हजार ९९७ क्युसेक, वीजनिर्मितीसाठी विसर्ग : १ हजार ६०० क्युसेक, सीना-माढा बोगदा : १८० क्युसेक, दहिगाव उपसा योजना : ८० क्युसेक, मोठा बोगदा : ९०० क्युसेक, मुख्य कालवा : १ हजार ९०० क्युसेक.

राज्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाने थैमान घातले आहे. कोकण विभाग, मराठवाडा, विदर्भ विभागात अत्यंत मुसळधार पावसाने कहर केला आहे. कोकण विभागात मुंबई, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस सुरु आहे. तर हवामान विभागाकडून महाराष्ट्राला जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. विदर्भात तर पावसाने कहर केला आहे. नागपूर, भंडारा या जिल्ह्यांत पूरस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.

हेही वाचा : Maharashtra Rain Alert: पावसाच्या टार्गेटवर विदर्भ अन्…; पुढील काही दिवस ‘या’ जिल्ह्यांत तुफान बरसणार

या जिल्ह्यांना हवामान विभागाचा अलर्ट

हवामान विभागाने भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया आणि नागपूर जिल्ह्यांना अति ते अति मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पश्चिम महाराष्ट्रात देखील जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. पुणे शहरात देखील मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस होण्याचा अंदाज आहे. विदर्भात पावसाने कहर केला आहे. अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले आहे.

Web Title: Ujani dam on track to fill to 100 in july for the first time

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 10, 2025 | 08:45 PM

Topics:  

  • Pune
  • Solapur
  • Ujani Dam

संबंधित बातम्या

Solapur Crime: अनैतिक संबंधाच्या संशयातून सोलापूर जिल्ह्यात तरुणाचा निर्घृण खून; आठवडा बाजारातच कोयत्याने हल्ला
1

Solapur Crime: अनैतिक संबंधाच्या संशयातून सोलापूर जिल्ह्यात तरुणाचा निर्घृण खून; आठवडा बाजारातच कोयत्याने हल्ला

Pune Elections : पुण्यात उमेदवारीचा वाद विकोपाला; शिवसेनेच्या उमेदवाराने चक्क ‘एबी फॉर्म’ फाडून खाल्ला
2

Pune Elections : पुण्यात उमेदवारीचा वाद विकोपाला; शिवसेनेच्या उमेदवाराने चक्क ‘एबी फॉर्म’ फाडून खाल्ला

महाराष्ट्राला नवीन वर्षाची भेट! नाशिक-सोलापूर-अक्कलकोट ‘ग्रीनफील्ड’ महामार्गाला मंजुरी; प्रवास १७ तासांनी होणार जलद
3

महाराष्ट्राला नवीन वर्षाची भेट! नाशिक-सोलापूर-अक्कलकोट ‘ग्रीनफील्ड’ महामार्गाला मंजुरी; प्रवास १७ तासांनी होणार जलद

Maharashtra Politics: ‘भाजपकडून वेळेनंतर AB फॉर्म…’; सोलापुरात जोरदार राडा
4

Maharashtra Politics: ‘भाजपकडून वेळेनंतर AB फॉर्म…’; सोलापुरात जोरदार राडा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.