Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 14 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

वाढत्या महागाईने नागरिक त्रस्त; भाजीपाला देखील सर्वसामान्यांच्या जातोय आवाक्याबाहेर

हिंगणा येथे पाण्याअभावी विहिरी आटल्या आहेत. भाजीपाल्याचे उत्पादनही कमी झाल्याने अनेक भाज्या बाजारातून गायब झाल्या आणि ज्या उपलब्ध आहेत, त्या भाज्यांचे भाव गगनाला भिडले. येथे भाज्यांचे भाव गगनाला भिडले असून, गरिबांच्या ताटातून डाळीही गेल्या आहेत. दोन्ही बाजूंनी महागाई आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jul 19, 2024 | 12:57 PM
Vegetables

Vegetables

Follow Us
Follow Us:

हिंगणा : सध्या महागाई मोठ्या प्रमाणात पाहिला मिळत आहे. अनेक जीवनावश्यक वस्तूंचे दर अक्षरश: गगनाला भिडले आहेत. त्यात भाजीपाला देखील चांगलाच महाग झाल्याचे दिसत आहे. त्यामुळे आता भाजीपाला देखील सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेल्याचे दिसत आहे. ज्यादा भाव देऊनही चांगला भाजीपाला मिळत नसल्याची चर्चा आहे.

हिंगणा येथे पाण्याअभावी विहिरी आटल्या आहेत. भाजीपाल्याचे उत्पादनही कमी झाल्याने अनेक भाज्या बाजारातून गायब झाल्या आणि ज्या उपलब्ध आहेत, त्या भाज्यांचे भाव गगनाला भिडले. येथे भाज्यांचे भाव गगनाला भिडले असून, गरिबांच्या ताटातून डाळीही गेल्या आहेत. दोन्ही बाजूंनी महागाई आहे. अशा परिस्थितीत गरिबांनी काय खावे हा मोठा प्रश्न आहे. टोमॅटो 70 ते 80 रुपये किलो, वांगी 40 ते 50 रुपये किलो, कोथिंबीर 150 ते 180 रुपये, फ्लॉवर 150 ते 160 रुपये किलो आहे.

आता पाऊस सुरू झाला आहे. तरीही पुढील 2 महिने भाज्यांचे भाव कमी होणे शक्य नाही. भाज्यांचे वाढलेले दर पाहता बाजारपेठेतील ग्राहकही कमी झाले आहेत. बाजारात जाण्यासाठी पुरेसा पैसा नसल्यामुळे गरीब, मजूर आणि सर्वसामान्य नागरिकांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे. भाजीपाला खरेदीसाठी बाजारात येणाऱ्या ग्राहकांना मोठी कसरत करावी लागत आहे.

Web Title: Vegitables rate becoming higher peoples is in tension nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 19, 2024 | 12:57 PM

Topics:  

  • Maharashtra Inflation
  • Nagpur News

संबंधित बातम्या

Nagpur News : हेल्मेट डोक्यावर, कानात इअरफोन! ‘म्युझिकल ड्रायव्हिंग’मुळे अपघातांचा धोका वाढला
1

Nagpur News : हेल्मेट डोक्यावर, कानात इअरफोन! ‘म्युझिकल ड्रायव्हिंग’मुळे अपघातांचा धोका वाढला

Nagpur News : जन्म-मृत्यू नोंदींसाठी महापालिकेची धावपळ; ५ हजारांवर अर्ज प्रलंबित, तीन शिफ्टमध्ये २४ तास कामकाज
2

Nagpur News : जन्म-मृत्यू नोंदींसाठी महापालिकेची धावपळ; ५ हजारांवर अर्ज प्रलंबित, तीन शिफ्टमध्ये २४ तास कामकाज

Nagpur Sports : ‘त्या’ हॉकी मैदानावरच आता स्पर्धा
3

Nagpur Sports : ‘त्या’ हॉकी मैदानावरच आता स्पर्धा

Nagpur News :पुन्हा २४ तास शटडाऊन ;काटकसरीचा दिला सल्ला; मनपा-ओसीडब्ल्यूचे अपयश
4

Nagpur News :पुन्हा २४ तास शटडाऊन ;काटकसरीचा दिला सल्ला; मनपा-ओसीडब्ल्यूचे अपयश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.