Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 10 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

घटस्फोटानंतरच्या नैराश्येतून विवाहितेची आत्महत्या; फळ्यावर लिहिलेला ‘तो’ मेसेज चर्चेत

वारंवार हाक मारूनही प्रतिसाद न मिळाल्याने शेजाऱ्यांच्या मदतीने दार उघडले. त्यावेळी मीनल या बेडरूममध्ये ओढणीने गळफास लावलेल्या अवस्थेत आढळल्या. त्यांना तातडीने रुग्णालयात नेले.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jul 10, 2026 | 01:46 PM
वर्ध्यात शेतकरी आत्महत्यांचे सत्र थांबता थांबेना; 9 महिन्यांत 107 शेतकऱ्यांची आत्महत्या

वर्ध्यात शेतकरी आत्महत्यांचे सत्र थांबता थांबेना; 9 महिन्यांत 107 शेतकऱ्यांची आत्महत्या

Follow Us
Follow Us:

नागपूर : घटस्फोटानंतर नैराश्येत असलेल्या मीनल महेंद्र धोंगळे (वय ३८) या महिलेने माहेरी गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना बुधवारी दुपारी मानकापूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली. आत्महत्येपूर्वी तिने मुलीच्या अभ्यासासाठी वापरल्या जाणाऱ्या फळ्यावर इंग्रजीत संदेश लिहून ठेवल्याचेही पोलिस तपासात समोर आले आहे.

मीनल समता चौकाजवळील पूजा रेसिडेन्सी परिसरात आई-वडिलांसोबत राहत होत्या. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मीनल यांचे काही वर्षांपासून पतीसोबत मतभेद होते. त्यामुळे दोन वर्षांपासून माहेरी राहत होत्या. सुमारे सहा महिन्यांपूर्वी त्यांचा कायदेशीर घटस्फोट झाला होता. त्यानंतर त्या मानसिक तणावात असल्याची माहिती पोलिसांनी दिली. त्यांना ११ वर्षांची मुलगी असून, ती आईसोबतच राहत होती. आत्महत्येपूर्वी मीनल यांनी मुलीच्या अभ्यासासाठी घरात लावलेल्या फळ्यावर ‘नो वन इज रिस्पॉन्सिबल फॉर माय एंड’ (माझ्या मृत्यूसाठी कोणीही जबाबदार नाही) असा मजकूर लिहून ठेवला होता.

मुलगी रुग्णालयात, आईने उचलले टोकाचे पाऊल

घटनेच्या दिवशी मीनल यांच्या मुलीची प्रकृती बिघडल्याने उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले होते. मुलीसाठी डबा घेऊन आजी-आजोबा रुग्णालयात गेले असताना मीनल घरी एकट्याच होत्या. दुपारी घरी परतल्यानंतर दार आतून बंद होते.

Crime News : सांगली हादरली ! पैशांच्या हव्यासापोटी ८३ वर्षांच्या वृद्ध आजीला लुटून जिवंत पेटवले; कुटुंबातला नातेवाईक निघाला ‘कसाई’

वारंवार हाक मारूनही प्रतिसाद नाही

वारंवार हाक मारूनही प्रतिसाद न मिळाल्याने शेजाऱ्यांच्या मदतीने दार उघडले. त्यावेळी मीनल या बेडरूममध्ये ओढणीने गळफास लावलेल्या अवस्थेत आढळल्या. त्यांना तातडीने रुग्णालयात नेले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. मानकापूर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून पुढील तपास सुरू केला आहे.

आईसोबत पैशांवरून वाद होताच मुलगा नैराश्येत

दुसऱ्या एका घटनेत, आईसोबत झालेल्या आर्थिक वादाच्या रागातून एका ३८ वर्षीय ट्रॅव्हल्स व्यावसायिकाने घराच्या पाचव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. ही धक्कादायक घटना पंचवटीतील ढिकलेनगर परिसरात घडली आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

नाशिक हादरले ! शासकीय आश्रमशाळेतील ९ वीच्या विद्यार्थीनीने दिला बाळाला जन्म, नात्यातील मुलासोबत होते अनैतिक संबंध

Web Title: Married woman commits suicide due to post divorce depression

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 10, 2026 | 01:46 PM

Topics:  

  • Nagpur News
  • Suicide case

संबंधित बातम्या

Nagpur News :स्टार एअरकडून नागपूरच्या प्रवाशांना मोठा धक्का ;१२ विमानसेवांवर शहराचा भार
1

Nagpur News :स्टार एअरकडून नागपूरच्या प्रवाशांना मोठा धक्का ;१२ विमानसेवांवर शहराचा भार

Nagpur News : १५ ऑक्टोबरपासून कापूस खरेदीला सुरुवात; उत्पादन घटल्याने दर कडाडण्याची शक्यता
2

Nagpur News : १५ ऑक्टोबरपासून कापूस खरेदीला सुरुवात; उत्पादन घटल्याने दर कडाडण्याची शक्यता

Nagpur Police :डेटाच्या आधारे ठरणार पोलिसांचे संख्याबळ; मुंबईच्या धर्तीवर ‘अर्बन पोलिसिंग’
3

Nagpur Police :डेटाच्या आधारे ठरणार पोलिसांचे संख्याबळ; मुंबईच्या धर्तीवर ‘अर्बन पोलिसिंग’

Nagpur News : पाण्यासाठी हाहाकार ;मनपा बेफिकीर
4

Nagpur News : पाण्यासाठी हाहाकार ;मनपा बेफिकीर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.