Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 3 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘आकाचा आका शोधला, आता खोक्याचा बोका शोधा’; काँग्रेस नेते वडेट्टीवार यांची मागणी

गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेल्या सतीश भोसले उर्फ खोक्याला अखेर अटक करण्यात आली आहे. तो आष्टीचे भाजप आमदार सुरेश धस यांचा कार्यकर्ता असून, उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Mar 13, 2025 | 07:55 AM
आकाचा आका शोधला, आता खोक्याचा बोका शोधा : विजय वडेट्टीवार

आकाचा आका शोधला, आता खोक्याचा बोका शोधा : विजय वडेट्टीवार

Follow Us
Follow Us:

मुंबई : सतीश भोसले उर्फ खोक्याला उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथून अटक करण्यात आली. त्यावर ‘आकाचा आका शोधला, आता खोक्याचा बोका शोधा’, अशा शब्दांत काँग्रेसचे विजय वडेट्टीवार यांनी तूफान टोलेबाजी केली. संतोष देशमुख हत्या प्रकरण तापले असतानाच बीडच्या शिरूर कासार तालुक्यात एका व्यक्तीला अमानुषपणे बेदम मारहाण करत त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. यात मारहाण करणारा व्यक्ती सतीश भोसले उर्फ खोक्यावर गुन्हा दाखल झाला होता.

सतीश भोसले उर्फ खोक्याला प्रयागराजमधून अटक करण्यात आली असून, हा आमदार सुरेश धस यांचा गुंड कार्यकर्ता असल्याचा आरोप होत आहे. दरम्यान, खोक्याच्या अटकेवरून काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी आकाचा आका शोधला, आता खोक्याचा बोका शोधावा, असे म्हणत सरकारवर टीका केली. पोलिसांना सोयीचा माणूस सापडतो. मात्र, गैरसोयीचा सापडत नाही. खोके म्हटले की, खोक्यामागचे बोके कोण आहेत तेही समजावे.

तसेच इकडे आकांचा आका शोधला तसा खोक्याचा बोका शोधावा. जर शोधता आला तर आनंदच होईल, असा टोलाही त्यांनी लगावला. ते पुढे म्हणाले, हे खोके कुठून येतात?, सोन्याचा खजाना कुठून येतो?, त्याला कोणाचा आशीर्वाद आहे, हे सर्व शोधून काढा. पोलिस दिसले की, आधी चड्डी पिवळी व्हायची. आता काय परिस्थिती आहे?, असा सवालही वडेट्टीवार यांनी केला.

प्रयागराजमधून खोक्याला अटक

गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेल्या सतीश भोसले उर्फ खोक्याला अखेर अटक करण्यात आली आहे. तो आष्टीचे भाजप आमदार सुरेश धस यांचा कार्यकर्ता असून, उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे. सतीश भोसले गुरुवारी स्वतः पोलिसांसमोर हजर होण्याच्या तयारीत होता, मात्र त्यापूर्वीच बीड पोलिस आणि प्रयागराज पोलिसांच्या संयुक्त कारवाईत त्याच्या मुसक्या आवळण्यात आल्या.

Web Title: Vijay wadettiwar criticized on government over satish bhosale issue nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 13, 2025 | 07:55 AM

Topics:  

  • Maharashtra Government
  • Satish Bhosale
  • Vijay wadettiwar

संबंधित बातम्या

‘जात पडताळणी प्रक्रिया ब्लॉकचेन आणि AIच्या मदतीने अधिक पारदर्शक करा’; मुख्यमंत्री फडणवीसांचे निर्देश
1

‘जात पडताळणी प्रक्रिया ब्लॉकचेन आणि AIच्या मदतीने अधिक पारदर्शक करा’; मुख्यमंत्री फडणवीसांचे निर्देश

Yogesh Kadam: ठेवीदारांच्या संरक्षणासाठी कायद्यात बदल; गृहराज्यमंत्री योगेश कदम
2

Yogesh Kadam: ठेवीदारांच्या संरक्षणासाठी कायद्यात बदल; गृहराज्यमंत्री योगेश कदम

NHMच्या 14,010 कंत्राटी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; कंत्राटी कर्मचारी झाले पर्मनंट, शासन निर्णय जारी
3

NHMच्या 14,010 कंत्राटी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; कंत्राटी कर्मचारी झाले पर्मनंट, शासन निर्णय जारी

मोठी बातमी! शेतकरी कर्जमाफीची 30 जूनची डेडलाईन हुकणार; 5 जुलैनंतर खात्यात जमा होणार रक्कम
4

मोठी बातमी! शेतकरी कर्जमाफीची 30 जूनची डेडलाईन हुकणार; 5 जुलैनंतर खात्यात जमा होणार रक्कम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.