खोक्या भाईने एका व्यक्तीला बॅटने अमानुष मारहाण केली. तसेच इतर दोन प्रकरणात बीडचा खोक्या भाई राज्यभरात अचानक चर्चेत आला आहे. त्याचे कारनामे समोर आले आहेत. प्रयागराज येथून त्याच्या मुसक्या आवळत…
शिरूर येथील पिता-पुत्राला मारहाण केल्याप्रकरणी खोक्या भोसलेला पोलिसांनी प्रयागराजमधून अटक केली आहे. त्यानंतर त्याला 7 दिवसांची पोलिस कोठडी सुनावली होती. कोठडी संपल्यानंतर त्याला कोर्टाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
सतीश भोसलेला अटक केल्यानंतर बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कौवत यांनी प्रतिक्रीया दिली आहे. गुन्हा दाखल झाल्यापासून हा खोक्या भोसले फरार होता. पोलिसांची पथकेही त्याचा शोध घेत होते.
Satish Bhosale Khokya : भाजपचे आमदार सुरेश धस यांच्या समर्थक सतीश भोसले उर्फ खोक्या याची सात दिवसांची पोलीस कोठडी आज संपणार आहे. याचदरम्यान आता कोर्टाने ही महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे.
जालनामध्ये ढाकणे कुटुंबाला मारहाण केल्याप्रकरणी सतीश उर्फ खोक्या भोसले याला अटक करण्यात आली असून त्याच्या घरावर देखील कारवाई करण्यात आली आहे. आता त्याची बायको तेजू भोसले आमरण उपोषणावर बसली आहे.
दोन दिवसांपूर्वी सतीश उर्फ खोक्या भोसलेला उत्तर प्रदेश पोलिसांनी प्रयागराजमधून ताब्यात घेतले. बीड पोलिसांना त्याचे शेवटचे लोकेशन प्रयागराजमध्ये असल्याचे आढळून आल्यानंतर युपी पोलिसांशी संपर्क साधून त्याला अटक केली
गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेल्या सतीश भोसले उर्फ खोक्याला अखेर अटक करण्यात आली आहे. तो आष्टीचे भाजप आमदार सुरेश धस यांचा कार्यकर्ता असून, उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथून पोलिसांनी त्याला ताब्यात…
Beed Crime News : मागील काही दिवसांपासून बीड जिल्हा सतीश भोसले उर्फ खोक्या भाईमुळे चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे. कारण या जिल्ह्यातील शिरूर गावात सतीश भोसलेच्या दहशतीचे अनेक धक्कादायक प्रकार उघडकीस…