Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Solapur News: पुतळा हटवण्यास ग्रामस्थांचा तीव्र विरोध; दुसऱ्या दिवशीही माढ्यात तणाव कायम

आज महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त पोलीस उपअधीक्षक बसवराज शिवपुजे आणि पोलीस निरीक्षक संजय जगताप यांनी पुतळ्याला पुष्प अर्पण करून अभिवादन केले

  • By anuradha sagar
Updated On: Apr 03, 2026 | 01:17 PM
Anjangaon Statue Controversy, Madha Solapur News, Laxman Hake Demand,

Anjangaon Statue Controversy, Madha Solapur News, Laxman Hake Demand,

Follow Us
Follow Us:
  • छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्यावरून आज सलग दुसऱ्या दिवशीही मोठा वाद
  • आहे. पुतळा हटवण्याच्या निर्णयाविरोधात ग्रामस्थ आणि पोलिसांमध्ये सुरूवातीला जोरदार शाब्दिक चकमकीही
  • हा वाद मुख्यत्वे पुतळा बसवलेल्या जागेच्या मालकी हक्कावरून सुरू झाला
 

Solapur News:  सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील अंजणगाव येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्यावरून आज सलग दुसऱ्या दिवशीही मोठा वाद निर्माण झाला. या प्रकरामुळे अंजणगावात आक्रमक आंदोलकांनी ८ ते १० तास रास्ता रोको केले. त्याचवेळी जमावाकडून दगडफेक झाल्यामुळे पोलिसांना नाईलाजाने बळाचा वापर करावा लागला. पुतळा हटवण्यास ग्रामस्थ आणि संघटनांनी तीव्र विरोध दर्शवला. तर आंदोलक लक्ष्मण हाके यांनी प्रशासनाने हा पुतळा सन्मानाने हलवून संबंधितांच्या खासगी जागेत ‘शिवसृष्टी’ उभारावी, अशी मागणी केली.

Ashok Kharat Case: ओश्नोजल’मधून गर्भपाताच्या गोळ्या! अशोक खरातच्या क्रूरतेचा नवा पुरावा समोर

दरम्यान, आज महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त पोलीस उपअधीक्षक बसवराज शिवपुजे आणि पोलीस निरीक्षक संजय जगताप यांनी पुतळ्याला पुष्प अर्पण करून अभिवादन केले. अंजणगावात रात्रीतून बसवण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरून प्रशासन आणि आंदोलकांमध्ये तीव्र संघर्ष सुरू आहे. पुतळा हटवण्याच्या निर्णयाविरोधात ग्रामस्थ आणि पोलिसांमध्ये सुरूवातीला जोरदार शाब्दिक चकमकीही झाल्या. त्यावेळी पोलिस अधिक्षक अतुल कुलकर्णी यांनी आंदोलकांशी चर्चा करून वाद मिटवण्याचा प्रयत्न केला. पण जमावाकडून दगडफेक झाल्यानंतर पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी लाठीमार केला. या वादात काही पोलीस आणि आंदोलक जखमी झाले असून गावात मोठा पोलीस फौजफाटा तैनात आहे.

खेडच्या पश्चिम पट्ट्यात अवकाळीचा हाहाकार, चिखलगाव परिसरात पिके जमीनदोस्त; शेतकऱ्यांकडून तातडीने

हा वाद मुख्यत्वे पुतळा बसवलेल्या जागेच्या मालकी हक्कावरून सुरू झाला आहे. एका गटाच्या मते ही जागा पुतळ्यासाठी योग्य आहे, तर दुसऱ्या गटाने ती जागा ग्रामपंचायतीची असल्याचे सांगत हरकत घेतली आहे. दरम्यान, या प्रकरणाला राजकीय वळण लागले असून लक्ष्मण हाके यांनी स्थानिक आमदार अभिजीत पाटील यांच्यावर जातीय तेढ निर्माण केल्याचा आरोप केला आहे, तर बाळराजे आवारे-पाटील यांनी हाके यांच्यावर समाजात फूट पाडल्याचा प्रत्यारोप केला आहे. सद्यस्थितीत, पुतळा सन्मानाने हलवून खासगी जागेत ‘शिवसृष्टी’ उभारावी अशी मागणी आंदोलकांकडून केली जात आहे.

 

Web Title: Violence erupts in madha police use force after stone pelting during statue controversy in anjangaon

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 03, 2026 | 01:17 PM

Topics:  

  • Chhatrapati Shivaji Maharaj Statue
  • Solapur News
  • Solapur Police

संबंधित बातम्या

Solapur News: पाणीटंचाईने त्रस्त तुळशी गाव चक्क विक्रीला; ५०० हून अधिक तरुणांची लग्ने रखडली
1

Solapur News: पाणीटंचाईने त्रस्त तुळशी गाव चक्क विक्रीला; ५०० हून अधिक तरुणांची लग्ने रखडली

Accident News: तीन महिन्यांपूर्वी बोहल्यावर चढला, पण संसार थाटण्याआधीच काळाने हिरावलं
2

Accident News: तीन महिन्यांपूर्वी बोहल्यावर चढला, पण संसार थाटण्याआधीच काळाने हिरावलं

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.