Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

५५ वर्षीय नराधमाने केला तीन चिमुकल्या मुलींवर अत्याचार, आरोपीला रंगेहाथ पकडून पोलिसांनी आवळल्या त्याच्या मुसक्या

या मुलींना पैसे देऊन त्यांना गावातील ओसाड बाथरूममध्ये अंधारात नेऊन  त्यांच्यावर लैंगिक अत्याचार केला. यावेळी यातील एका मुलीने या नराधमापासून आपली सुटका करीत पळ काढला.

  • By Anjali Awari
Updated On: Feb 20, 2022 | 04:48 PM
55-year-old man tortured three girls, caught the accused by the hand

55-year-old man tortured three girls, caught the accused by the hand

Follow Us
Close
Follow Us:

वर्धा : गिरड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सिल्ली गावात रस्त्यावर खेळत असलेल्या तिन मुलींवर एका ५५ वर्षीय नराधमाने अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार १९ फेब्रुवारी रोजी उघडकीस आला आहे. या संबंधी आरोप केशव बावसु वानखेडे वय ५५ वर्ष राहणार माकोना सावरी यास गिरड पोलिसांनी अटक केली आहे.

[read_also content=”बोगस डॉक्टर करीत आहेत रुग्णांच्या जीवाशी खेळ, कोरोनाकाळात संधी साधून अनेकांनी थाटले अवैध रुग्णालय https://www.navarashtra.com/wardha/vidarbha/wardha/the-bogus-doctors-are-playing-with-the-lives-of-the-patients-taking-advantage-of-the-coronal-period-many-thought-it-was-an-illegal-hospital-nraa-241867.html”]

मिळालेल्या माहितीनुसार शुक्रवारी १८ फेब्रुवारीला सायंकाळच्या सुमारास सिल्ली गावात एक ७ वर्षीय आणि दोन ६ वर्षीय अशा तीन चिमुकल्या मुली नेहमी प्रमाणे खेळत होत्या. तेव्हा तेथे टिन पिप्याचे काम करण्यासाठी आलेल्या नराधम केशव बावसु वानखेडे यांने या मुलींना पैसे देऊन त्यांना गावातील ओसाड बाथरूममध्ये अंधारात नेऊन  त्यांच्यावर लैंगिक अत्याचार केला. यावेळी यातील एका मुलीने या नराधमापासून आपली सुटका करीत पळ काढला. तर, तिने ही हकीगत आईला सांगितली. यावेळी, या संबंधी गावातील नागरिकांना माहिती होताच नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. तेव्हा हा नराधम दोन चिमुकल्यांवर अत्याचार करतांना आढळून आला.  यावेळी नागरिकांनी केशव बावसु वानखेडे याला पकडून ठेवून गिरड पोलीसांना माहिती दिली. या घटनेची माहिती मिळताच ठाणेदार सुनिल दहिभाते यांनी घटनास्थळी जाऊन आरोपीला अटक केली आहे.

 

[read_also content=”आमदार समीर कुणावार यांचा शेतकऱ्यांसाठी बैलगाडी मोर्चा तर, विद्युत पंपाच्या वीज जोडणीसाठी साखळी उपोषण https://www.navarashtra.com/wardha/vidarbha/wardha/mla-sameer-kunawars-bullock-cart-morcha-for-farmers-chain-fast-for-electric-pump-power-connection-nraa-241898.html”]
घटनेची माहिती मिळताच अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत सोळंकी, उपविभागिय पोलिस अधिकारी दिनेश कदम यांनी घटनास्थळी येऊन या घटनेची माहिती घेतली. पोलिसांनी आरोपी विरोधात ३७६ ए.बी.३५४,३५३ ए.३५४ बी,भादवीसह ४,६,८,१० बाल लैंगिक अत्याचार अन्वये गुन्हा दाखल केला आहे. तिन्ही पिडीत मुलींना वैद्यकीय तपासणी पाठविण्यात आले आहे. या घटनेचा पुढील तपास जिल्हा पोलीस अधीक्षक प्रशांत होळकर, अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत सोळंकी, उपविभागिय पोलिस अधिकारी दिनेश कदम, ठाणेदार सुनील दहिभाते यांच्या मार्गदर्शनात साय्यक पोलिस निरीक्षक धनश्री कुटेमाटे करीत आहे.

Web Title: 55 year old man tortured three girls caught the accused by the hand nraa

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 20, 2022 | 04:47 PM

Topics:  

  • wardha crime news

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.