Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 16 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

चासकमानमधून वेळ नदीत सोडले पाणी; शिक्रापूर ग्रामस्थांना मिळाला दिलासा

'दै. नवराष्ट्र'ने 'ऐन उन्हाळ्यात वेळ नदी कोरडी' या आशयाचे वृत्त प्रसिद्ध केले होते. या वृत्ताची दखल नुकतेच चासकमान धरणातून वेळ नदीला पाणी सोडण्यात आले. त्यामुळे ग्रामस्थांना पाण्याबाबत अखेर दिलासा मिळाला.

  • By कृपादान आवळे
Updated On: Mar 28, 2022 | 04:25 PM
चासकमानमधून वेळ नदीत सोडले पाणी; शिक्रापूर ग्रामस्थांना मिळाला दिलासा
Follow Us
Follow Us:

शिक्रापूर : येथील वेळ नदी पूर्णपणे कोरडी ठणठणीत झाल्यामुळे गावातील नागरिकांना पाण्याच्या समस्येला सामोरे जाण्याची वेळ आली आहे. त्यामुळे  वेळ नदीला पाणी सोडण्याची मागणी ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी चासकमान विभागाकडे केली होती. तसेच ‘दै. नवराष्ट्र’ने ‘ऐन उन्हाळ्यात वेळ नदी कोरडी’ या आशयाचे वृत्त प्रसिद्ध केले होते. या वृत्ताची दखल  नुकतेच चासकमान धरणातून वेळ नदीला पाणी सोडण्यात आले. त्यामुळे ग्रामस्थांना पाण्याबाबत अखेर दिलासा मिळाला.

शिक्रापूर येथून वाहणाऱ्या वेळ नदीच्या पाण्यावर गावासह परिसरातील वाड्या वस्त्यांची पाणी पुरवठा योजना अवलंबून आहे. तसेच या वेळ नदीला पाणी असल्यास या परिसरातील सर्व विहिरींची पाण्याची पातळी वाढत असल्याने नागरिकांना देखील शेतीतील पिकांना पाणी देणे शक्य होते. शिवाय नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याची मोठी सोय होत असते.

ग्रामस्थांकडून  ‘दै. नवराष्ट्र’चे आभार

सध्या वेळ नदी पूर्णपणे कोरडी पडून या नदीवर असलेले सर्व बंधारे कोरडे पडले आहेत.  नागरिकांना पाण्याचा दुष्काळ जाणवू लागला आहे. त्यामुळे येथील वेळ नदीला चासकमानचे पाणी सोडण्याची मागणी शिक्रापूरचे उपसरपंच रमेश थोरात यांनी चासकमान विभागाकडे केली होती. याबाबत नुकतेच ‘दै. नवराष्ट्र’ने वृत्त प्रसिद्ध केले होते. या वृत्ताची दखल घेत चासकमानमधून वेळ नदीला पाणी सोडण्यात आले. त्यामुळे सध्या वेळ नदी तुडुंब भरली असून, बंधारे देखील फुल झाले आहेत. उपसरपंच रमेश थोरात, ग्रामपंचायत सदस्य मयूर करंजे यांनी ‘दै. नवराष्ट्र’ तसेच चासकमान विभागाच्या अधिकाऱ्यांचे आभार मानले.

Web Title: Water released into the river from chaskaman shikrapur villagers got relief nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 28, 2022 | 04:25 PM

Topics:  

  • Navarashtra Impact
  • Shikrapur

संबंधित बातम्या

Navarashtra Impact : नवराष्ट्रच्या बातमीचा धसका! चोरीला गेलेले कारचे तीन टायर अवघ्या २४ तासांत पुन्हा जागेवर
1

Navarashtra Impact : नवराष्ट्रच्या बातमीचा धसका! चोरीला गेलेले कारचे तीन टायर अवघ्या २४ तासांत पुन्हा जागेवर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.