Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘गेमिंग जिहाद’ म्हणजे काय? ज्याच्या माध्यमातून ४००हून अधिक मुलांचे केलयं धर्मांतर, मास्टरमाईँडच्या शोधात मुंबई पोलीस

ऑनलाइन गेमिंगच्या माध्यमातून अल्पवयीन हिंदू मुलाचे धर्मांतर केल्याप्रकरणी आतापर्यंत अनेक खुलासे झाले आहेत. याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या मौलवीनेही मुलांच्या धर्मांतराची बाब मान्य केली आहे.

  • By Pravina Shirpurkar
Updated On: Jun 09, 2023 | 11:30 AM
‘गेमिंग जिहाद’ म्हणजे काय? ज्याच्या माध्यमातून ४००हून अधिक मुलांचे केलयं धर्मांतर, मास्टरमाईँडच्या शोधात मुंबई पोलीस
Follow Us
Close
Follow Us:

ऑनलाईन गेमिंग अँप्सच्या (Online Gaming App) माध्यमातून अल्पवयीन हिंदू मुलांना हेरून त्यांचे धर्मातर (conversion ) करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार नुकताच गाझियाबादमध्ये उघडकीस आला. या प्रकरणाचे धागेदोरे गाझियाबादपासून ठाण्याच्या मुंब्यापर्यंत पोहोचले असुन आता या प्रकरणी  गाझियाबाद पोलीस पथकांनी मुंब्रा,नवी मुंबई, मुंबई परिसरात १० ठिकाणी छापे टाकले आहेत. मात्र, या निमित्ताने गेमींग जिहाद हा विषय चर्चेला आला आहे. काय आहे गेमींग जिहाद?  या द्वारे खरंच कुणालाही रूपांतरित केले जाऊ शकते? जाणून घ्या.

[read_also content=”आधी मित्राने केला अत्याचार; नतंर व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत मित्रांनाही केलं सामिल, अल्पवयीन मुलीवर 6 जणांचा अत्याचार https://www.navarashtra.com/crime/minor-girl-sexually-assaulted-by-6-people-in-chhatrapati-sambhaji-nagar-nrps-413385.html”]

नेमंका प्रकार काय?

गाझियाबादमधील एका व्यक्तीने मौलवी आणि अन्य एका व्यक्तीवर त्याच्या मुलाचे जबरदस्तीने धर्मांतर केल्याचा आरोप केल्यावर ऑनलाइन धर्मांतराची घटना उघडकीस आली.  या प्रकरणी गाझियाबाद पोलिसांनी तपास सुरू केल्यानंतर समोर आलेली माहिती धक्कादायक आहे. हिंदू कुटुंबातील हा मुलगा नमाज पढताना आढळल्याने कुटुंबियांनी त्याला हटकले मात्र मुलाने सांगितले की, जर तुम्ही मला घराबाहेर काढले तर मी मशिदीत राहीन. त्याचे म्हणणे ऐकून कुटुंबीय पोलिसात पोहोचले. त्यानंतर या प्रकरणी एका मौलवीस अटक करण्यात आली आहे. या मौलवीने दिलेल्या माहितीनुसार ऑनलाईन गेमिंग अँप्सच्या माध्यमातून धर्मांतर घडवण्याच्या कटाचा मास्टर माईंड जिहादी शाहनवाज उर्फ बद्दो असल्याचे स्पष्ट झाले आहे.

काय आहे गेमींग जिहाद?

मिळालेल्या माहितीनुसार, जिहादी शाहनवाज उर्फ बद्दो हा फोर्ट नाइट गेम (Fortnite) आणि डिस्कॉर्ड (Discord) या दोन अप्सवर हिंदू नावाने फेक आयडी बनवून अल्पवयीन तरुणांच्या गेमिंग ग्रुपमध्ये सामील व्हायचा. तो गेम खेळण्यासाठी अल्पवयीन मुलांना विविध ट्रिक शिकवायचा.  त्यात तो मुलांना धार्मिक प्रार्थना म्हणायला लावायचा आणि जिंकून द्यायचा.  तुम्ही प्रार्थना म्हटली तर गेम सहज जिंकू शकता, असे तो मुलांना आवर्जून सांगायचा. त्यातून मुलांना पैसे मिळू लागल्याने त्यांचे हे आकर्षण दिवसेंदिवस वाढत गेले आणि हळूहळू ही मुले सहज इस्लाम स्विकारू लागली.

ऑनलाईन गेमिंग अप्सवरून जाळ्यात अडकलेल्या मुलांना जिहादी शाहनवाज ऊर्फ बद्दो व त्याचे सहकारी काही व्हिडीओ व लिंक शेअर करून ते पाहण्यास भाग पाडत… त्यात जिहादी झाकीर नाईक याच्यासह एका यूट्यूब चॅनेलची लिंक पाठवली जाई… गाझियाबाद पोलिसांनी या चॅनेलची पडताळणी केली असता ते इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तानमधून हाताळले जात असल्याचे स्पष्ट झाले आहे. अशाच प्रकारे मुंब्रा शहर व अनेक ठिकाणच्या ४००हून अधिक मुलांचे त्याने धर्मांतर (conversion) घडवल्याची माहिती तपास यंत्रणांच्या हाती लागली आहे. त्यातील २ मुले मुंब्रा परिसरातील तर १ जण मुंबईतील असल्याची माहिती समोर आली आहे.

कसं करायचे धर्मांतर

ऑनलाईन गेमिंगच्या माध्यमातून मुलांचे धर्मांतर करण्याचा हा सारा खेळ टप्पा टप्प्याने होत असल्याची माहिती समोर आली आहे. या चा पहिला टप्पा म्हणजे मुलांसोबत ऑनलाइन गेम खेळणे. दुसऱ्या टप्प्यात अॅपच्या माध्यमातून मुलांशी चॅटिंग करून त्यांना इस्लामचे फायदे सांगत होते.  तसेच, या मुलाला सांगण्यात आले की जर त्याने कुराणच्या आयतींचे पठण केले तर तो जिंकेल. त्यामुळे लहान मुलं सुद्धा त्यांनी सांगितलेलं करायचे. त्यांनतर त्यांना जिंकूनही दिले जात होते. त्यामुळे मुलांचा विश्वास वाढत जाऊन मुस्लिम धर्माकडे कल वाढत जात होता.  जेव्हा मुलाचा इस्लामकडे कल वाढतो आणि तो मुस्लिम बनण्यास तयार होतो, तेव्हा शेवटी त्याच्याकडून प्रतिज्ञापत्र केले जाते. या प्रतिज्ञापत्रात मुलाने स्वतःच्या इच्छेने इस्लाम स्वीकारत असल्याचे लिहायला लावले आहे.

Web Title: What is gaming jihad up ghaziabad online gaming alleged religious conversion of 400 boys in country nrps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 09, 2023 | 11:25 AM

Topics:  

  • Ghaziabad
  • thane

संबंधित बातम्या

ठाणेकरांनो लक्ष द्या! काही दिवस शहरात अनियमित पाणीपुरवठा, पाणी गाळून पिण्याचे महापालिकेचे आवाहन
1

ठाणेकरांनो लक्ष द्या! काही दिवस शहरात अनियमित पाणीपुरवठा, पाणी गाळून पिण्याचे महापालिकेचे आवाहन

गवत खरेदीसाठी ना हरकत दाखल्यासाठी लाचेची मागणी; लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली कारवाई
2

गवत खरेदीसाठी ना हरकत दाखल्यासाठी लाचेची मागणी; लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली कारवाई

Mumbai Rain Update : मुंबई, ठाण्यातील परिस्थितीचा उपमुख्यमंत्र्यांकडून आढावा, मिठी नदीची केली पाहणी
3

Mumbai Rain Update : मुंबई, ठाण्यातील परिस्थितीचा उपमुख्यमंत्र्यांकडून आढावा, मिठी नदीची केली पाहणी

Dahi Handi 2025 : 10 थरांचा विश्वविक्रम, कोकण नगरचा राजा गोविंदा पथकाला 25 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर
4

Dahi Handi 2025 : 10 थरांचा विश्वविक्रम, कोकण नगरचा राजा गोविंदा पथकाला 25 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.