Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Election : महापालिका निवडणुकांचा भाजपचा प्लान ठरला! देवेंद्र फडणवीस म्हणाले, जिथे युती होणार नाही तिथे…

गेल्या चार पाच वर्षांपासून रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबर कोर्टाने सरकारला महत्त्वाचे निर्देश दिले आहेत. कोणत्याही परिस्थितीत येत्या चार महिन्यात निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत.

  • By संदीप गावडे
Updated On: May 15, 2025 | 03:22 PM
महायुतीतील अंतर्गत कलह पुन्हा उघड; मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितली 'ती' गोष्ट...

महायुतीतील अंतर्गत कलह पुन्हा उघड; मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितली 'ती' गोष्ट...

Follow Us
Close
Follow Us:

गेल्या चार पाच वर्षांपासून रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबर कोर्टाने सरकारला महत्त्वाचे निर्देश दिले आहेत. कोणत्याही परिस्थितीत येत्या चार महिन्यात निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे राज्यात सध्या निवडणुकांच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. सर्व पक्षांकडून तयारी करण्यात येत आहे. दरम्यान महायुती महापालिका निवडणुका एकत्र लढणार की स्वतंत्र याबबत उत्सुकता होती. त्यावर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ज्या ठिकाणी युती होणार नाही, त्या ठिकाणी वेगळं लढू असं त्यांनी म्हटलं आहे. ते पुण्यात बोलत होते.

Pune Local Body Elections: निवडणुकांपूर्वी पुणे, पिंपरी-चिंचवड भाजपमध्ये नव्या नियुक्त्या; धीरज घाटे आणि शत्रुघ्न काटेंना जबाबदारी

महायुती म्हणूनच तिन्ही घटक पत्र एकत्र निवडणुका लढवू. आम्ही तिन्ही पक्ष एकत्र आहोत. काही अपवादात्मक ठिकाणी तुल्यबळ उमेदवार असतील तर तिन्ही पक्षांच्या संमतीने वेगळे लढू. ज्या ठिकाणी युती होणार नाही, त्या ठिकाणी वेगळं लढू. एकमेकांवर टीका न करता सकारात्मक प्रचार करण्याचा प्रयत्न असेल, असंही त्यांनी म्हटलं आहे. महापालिका, नगरपालिका आणि नगरपरिषदांच्या निवडणुका निवडणुका वेळेत घेण्यासाठी निवडणूक आयोगाने तयारी सुरू केली आहे. ज्या भागात पावसाचं प्रमाण अधिक आहे, त्या भागात गरज भासल्यास १५ दिवसांची मुदतवाढ मागितली जाऊ शकते, अशी माहिती त्यांनी दिली.

Thackeray Group : “मी अजून गद्दारी केलेली नाही…; तेजस्वी घोसाळकर यांनी मातोश्रीवरील भेटीनंतर स्पष्टच सांगितलं

महायुती राज्यात जास्तीत जास्त ठिकाणी एकत्र लढेल. कार्यकर्ते वर्षानुवर्षे काम करतात, त्यामुळे त्यांना संधी मिळावी असे वाटणे साहजिक आहे. त्यांची इच्छा स्वाभाविक आहे. महायुतीच्या तिन्ही पक्षांना हेच वाटते. पण काही ठिकाणी शक्य नसल्यास निवडणुकीनंतर युती होऊ शकते आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका वेळेत होतील, यावरही त्यांनी यावेळी भर दिला.

Web Title: Where no alliance we will contest separately bjp plan for maharashtra local body electios marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 15, 2025 | 03:22 PM

Topics:  

  • CM Devendra Fadnavis
  • Local Body Elections
  • Maharashtra Election

संबंधित बातम्या

Devendra Fadnavis: “ग्रीन स्टील हे नवीन क्षेत्र असल्याने…”; काय म्हणाले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस?
1

Devendra Fadnavis: “ग्रीन स्टील हे नवीन क्षेत्र असल्याने…”; काय म्हणाले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस?

Nagarpanchayat Election Reservation:-  राज्यातील नगराध्यक्ष पदांच्या आरक्षणाची सोडत जाहीर — OBC ,SC, ST वर्गांसाठी किती जागा राखीव
2

Nagarpanchayat Election Reservation:- राज्यातील नगराध्यक्ष पदांच्या आरक्षणाची सोडत जाहीर — OBC ,SC, ST वर्गांसाठी किती जागा राखीव

OBC शिष्टमंडळाच्या बैठकीनंतर CM फडणवीसांचे महत्वाचे विधान; म्हणाले, “खाडाखोड असलेल्या कागदपत्रांच्या…”
3

OBC शिष्टमंडळाच्या बैठकीनंतर CM फडणवीसांचे महत्वाचे विधान; म्हणाले, “खाडाखोड असलेल्या कागदपत्रांच्या…”

Maharashtra Politics: “आम्ही हिंदू आहोत, पण..”; पुण्यातून उद्धव ठाकरेंची भाजपवर जोरदार टीका
4

Maharashtra Politics: “आम्ही हिंदू आहोत, पण..”; पुण्यातून उद्धव ठाकरेंची भाजपवर जोरदार टीका

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.