Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पिवळं वादळ आरक्षणासाठी रस्त्यावर! धाराशिवमध्ये जिल्हािधकारी कचेरीवर मेंढरासह धडक मोर्चा

  • By Aparna
Updated On: Dec 01, 2023 | 06:34 PM
पिवळं वादळ आरक्षणासाठी रस्त्यावर! धाराशिवमध्ये जिल्हािधकारी कचेरीवर मेंढरासह धडक मोर्चा
Follow Us
Follow Us:

धाराशिव : धाराशिव जिल्ह्यातील धनगर समाजाच्यावतीने आरक्षणासाठी मेंढरांसह जिल्हािधकारी कार्यालयावर माेर्चा काढण्यात आला. एसटी आरक्षण अंमलबजावणी करून प्रमाणपत्र वाटप करण्यात यावे, या मागणीसाठी हा मोर्चा काढण्यात आला. लेडीज क्लब येथून मोर्चाची सुरूवात झाली. संत गाडगेबाबा चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, लहुजी वस्ताद साळवे चौक आणि जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा धडकला. धनगर समाजातील अहिल्या देवींच्या वारसा असलेल्या मुलींच्या हस्ते जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. या मोर्चासाठी धाराशिव जिल्ह्यातील धनगर समाज बांधव हजारोंच्या संख्येने उपस्थित होते. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर यावेळी धनगर समाजातील अनेक वक्त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

रोषाला सामोरे जाण्याची तयारी ठेवावी
मेंढरे, धनगरी ढोल, भंडाऱ्याची उधळण करत मोर्चाची सुरवात करण्यात आली. धनगर समाजाला आरक्षण द्यावे, अशी घोषणाबाजी करत मोर्चा काढण्यात आला. आरक्षणाचा मुद्दा निकालात काढावा, अन्यथा धनगर समाजाच्या रोषाला सामोरे जाण्याची तयारी ठेवावी, असा इशारा धनगर समाजाच्यावतीने देण्यात आला.

Web Title: Yellow storm on the road for reservations dhadak morcha with sheep at collectors office in dharashiv nrab

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 01, 2023 | 06:34 PM

Topics:  

  • Dhangar Reservation
  • maharashtra

संबंधित बातम्या

मुंबईकरांनो, आता तुरुंगवासासाठीही तयार राहा! २० दिवसांत राँग साईडने गाडी चालवल्याबद्दल ३४३ चालकांवर गुन्हा दाखल
1

मुंबईकरांनो, आता तुरुंगवासासाठीही तयार राहा! २० दिवसांत राँग साईडने गाडी चालवल्याबद्दल ३४३ चालकांवर गुन्हा दाखल

Mumbai News: मोहिमेचा धडाका १४ दिवसांत ६८ किलोमीटरचे पदपथ अडथळामुक्त! मुंबईत पालिकेचे ‘पादचारी प्रथम’ अभियान
2

Mumbai News: मोहिमेचा धडाका १४ दिवसांत ६८ किलोमीटरचे पदपथ अडथळामुक्त! मुंबईत पालिकेचे ‘पादचारी प्रथम’ अभियान

Mumbai University: मुंबई विद्यापीठ प्रशासनाचा विद्यार्थ्यांशी थेट संवाद; समस्या, अपेक्षा आणि शैक्षणिक गुणवत्तेवर चर्चा
3

Mumbai University: मुंबई विद्यापीठ प्रशासनाचा विद्यार्थ्यांशी थेट संवाद; समस्या, अपेक्षा आणि शैक्षणिक गुणवत्तेवर चर्चा

Eknath Shinde: ठाण्याचा होणार कायापालट! मेट्रो, बोरिवली बोगद्यासह अत्याधुनिक सुविधांना वेग, उपमुख्यमंत्र्यांची माहिती
4

Eknath Shinde: ठाण्याचा होणार कायापालट! मेट्रो, बोरिवली बोगद्यासह अत्याधुनिक सुविधांना वेग, उपमुख्यमंत्र्यांची माहिती

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.