Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

झम झम परफ्यूमर्सचे महाराष्ट्रात पदार्पण; मुंबईतील मुंब्रा येथे पहिले स्टोअर सुरू

मुंब्रा येथे झम झम परफ्यूमर्सने महाराष्ट्रातील पहिले रिटेल स्टोअर सुरू केले आहे. ऊद, गुलाब, अंबर, मस्कसह विविध श्रेणींसह कंपनीच्या प्रीमियम ‘एलिशियन कलेक्शन’मधील खास अत्तरांचाही समावेश येथे करण्यात आला आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Jun 20, 2026 | 07:29 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:
  • विविध श्रेणींसह कंपनीच्या प्रीमियम ‘एलिशियन कलेक्शन’मधील खास अत्तरांचाही समावेश येथे करण्यात आला आहे.
  • पारंपरिक अत्तरनिर्मितीची ओळख करून घेण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
  • कंपनी आपला प्रीमियम पोर्टफोलिओ अधिक मजबूत करण्यावर भर देत आहे.
पारंपरिक नॉन-अल्कोहोलिक अत्तरांसाठी देशभरात ओळखल्या जाणाऱ्या झम झम परफ्यूमर्सने महाराष्ट्रातील आपल्या विस्ताराची सुरुवात करत मुंबईतील मुंब्रा येथे पहिले रिटेल स्टोअर सुरू केले आहे. १९९१ पासून सुगंधनिर्मितीची परंपरा जपणाऱ्या या ब्रँडसाठी मुंबईतील हे उद्घाटन महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे. मुंब्र्यातील अली चेंबर येथे सुरू करण्यात आलेल्या या स्टोअरमध्ये ग्राहकांना १५० हून अधिक प्रकारचे सुगंध अनुभवता येणार आहेत. ऊद, गुलाब, अंबर, मस्क, फ्लोरल, फ्रूटी, सिट्रस आणि ओरिएंटल अशा विविध श्रेणींसह कंपनीच्या प्रीमियम ‘एलिशियन कलेक्शन’मधील खास अत्तरांचाही समावेश येथे करण्यात आला आहे.

‘माहितीचा अधिकार हिरावून घेण्याचा प्रयत्न’; RTI नियम 2026 रद्द करण्याची हर्षवर्धन सपकाळ यांची मागणी

कंपनीच्या माहितीनुसार, मुंबईतील अनेक ग्राहक गेल्या काही वर्षांपासून ऑनलाइन माध्यमातून त्यांच्या उत्पादनांची खरेदी करत होते. याच वाढत्या प्रतिसादाच्या पार्श्वभूमीवर शहरात प्रत्यक्ष स्टोअर सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. येथे ग्राहकांना मार्गदर्शित पद्धतीने विविध सुगंधांचा अनुभव घेण्याची आणि पारंपरिक अत्तरनिर्मितीची ओळख करून घेण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

यावेळी रिटेल हेड मोहम्मद उमर सलमान खारोडिया यांनी सांगितले की, मुंबईतील पहिले स्टोअर हे कंपनीच्या विस्तार धोरणातील महत्त्वाचे पाऊल आहे. ग्राहकांनी ऑनलाइन माध्यमातून दाखवलेल्या विश्वासामुळेच हा निर्णय शक्य झाला असून, भविष्यात महाराष्ट्रासह इतर शहरांमध्येही उपस्थिती वाढवण्याचा कंपनीचा मानस आहे.

सध्या नॉन-अल्कोहोलिक अत्तरांना आणि पारंपरिक सुगंधांना ग्राहकांकडून वाढती पसंती मिळत आहे. विशेषतः तरुण वर्गात ऊद-आधारित आणि वैयक्तिक अनुभव देणाऱ्या सुगंधांची मागणी वाढत असल्याचे दिसून येत असून, त्यानुसार कंपनी आपला प्रीमियम पोर्टफोलिओ अधिक मजबूत करण्यावर भर देत आहे.

Shaktipeeth Highway : शक्तीपीठ महामार्गाविरोधात शेतकऱ्यांचा एल्गार; खानापूर, कडेगाव आणि पलूसमध्ये सलग तीन दिवस मोर्चे

मुंबईतील या स्टोअरनंतर झम झम परफ्यूमर्सने देशातील इतर प्रमुख बाजारपेठांमध्ये विस्ताराची तयारी सुरू केली असून, डिजिटल माध्यमातून अधिकाधिक ग्राहकांपर्यंत पोहोचण्यावरही कंपनीचे लक्ष केंद्रित आहे.

Web Title: Zam zam perfumers makes its debut in maharashtra

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 20, 2026 | 07:29 PM

Topics:  

  • Mumbai
  • perfume

संबंधित बातम्या

Mumbai Dahi Handi 2026: उत्सवाला गालबोट! दहीहंडी फोडताना डोक्याला गंभीर दुखापत, अवघ्या 7 वर्षांच्या गोविंदाने गमावला जीव
1

Mumbai Dahi Handi 2026: उत्सवाला गालबोट! दहीहंडी फोडताना डोक्याला गंभीर दुखापत, अवघ्या 7 वर्षांच्या गोविंदाने गमावला जीव

Exclusive: गोविंदांचा थर उंचावला, राजकीय बॅनरही वाढले! दहीहंडीच्या मूळ परंपरेपेक्षा स्पर्धा अन् प्रसिद्धीला महत्त्व?
2

Exclusive: गोविंदांचा थर उंचावला, राजकीय बॅनरही वाढले! दहीहंडीच्या मूळ परंपरेपेक्षा स्पर्धा अन् प्रसिद्धीला महत्त्व?

Mumbai Dahi Handi 2026: दहीहंडीच्या जल्लोषात अपघातांची नोंद; मुंबईत 22 गोविंदा जखमी, एकावर उपचार सुरू
3

Mumbai Dahi Handi 2026: दहीहंडीच्या जल्लोषात अपघातांची नोंद; मुंबईत 22 गोविंदा जखमी, एकावर उपचार सुरू

Dahi Handi 2026 Jai Jawan: ‘1..2..3 नाही तर’, जय जवानचा 10 थरांचा निर्धार; जमलं तर 11 थरांसाठीही प्रयत्न, संदीप ढवळेंची मोठी घोषणा
4

Dahi Handi 2026 Jai Jawan: ‘1..2..3 नाही तर’, जय जवानचा 10 थरांचा निर्धार; जमलं तर 11 थरांसाठीही प्रयत्न, संदीप ढवळेंची मोठी घोषणा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.