Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Marathi News |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

बालदिनी चिमुकल्यांना पाहायला मिळणार आर. के. नारायण यांच्या खास कथा, एका क्लिकवर जाणून घ्या यादी…

अल्ट्रा ग्रुपतर्फे नोव्हेंबर महिन्यात अल्ट्रा झकास आणि अल्ट्रा प्ले ओटीटीवर बालचित्रपट महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवात 'मालगुडी डेज' ही प्रसिद्ध मालिका पाहायला मिळणार आहे.

  • By चेतन बोडके
Updated On: Nov 13, 2024 | 06:16 PM
बालदिनी चिमुकल्यांना पाहायला मिळणार आर. के. नारायण यांच्या खास कथा, एका क्लिकवर जाणून घ्या यादी...

बालदिनी चिमुकल्यांना पाहायला मिळणार आर. के. नारायण यांच्या खास कथा, एका क्लिकवर जाणून घ्या यादी...

Follow Us
Close
Follow Us:

नोव्हेंबर महिन्यात बालदिनाचे औचित्य साधत अल्ट्रा झकास ओटीटी (मराठी ओटीटी) आणि अल्ट्रा प्ले ओटीटी (हिंदी ओटीटी) या दोन लोकप्रिय ओटीटी ॲप प्लॅटफॉर्म्सवर बालचित्रपट महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवात चिमुकल्यांसाठी गाजेलेली मालिका आणि चित्रपट उपलब्ध असतील. हा महोत्सव महिनाभर सुरू राहणार असून ५० क्लासिक बालचित्रपट यामध्ये दाखविण्यात येणार आहेत. आर. के. नारायण यांनी ग्रामीण भारतीय जीवनाचे दर्शन घडविलेल्या व लहान मुलांच्या साहसी भावविश्वावर आधारित कथांचा समावेश असलेल्या ‘मालगुडी डेज’ चाही यात समावेश आहे. या प्लॅटफॉर्म्सवर ‘मालगुडी डेज’ हिंदी व मराठी अशा दोन्ही भाषांमध्ये उपलब्ध असेल.

हे देखील वाचा- ‘भुल भुलैया 3’ची सक्सेस पार्टी, पुन्हा एकदा रूह बाबाचा जलवा कार्तिक आर्यनची बॉक्स ऑफिसवर हवा

‘मालगुडी डेज’ ही मालिका या बालचित्रपट महोत्सवाचे खास आकर्षण असणार आहे. ‘मालगुडी डेज’ ही मालिका म्हणजे भारतातले बालपण आणि छोट्या शहरांच्या मोहकतेचं सार सुंदरपणे मांडणारे अजरामर रत्न आहे. ‘मालगुडी डेज’ ही मालिका विशेषतः ‘जेन झी’ पिढीला एक वेगळा आनंद देईल. यासोबतच ‘बाल गणेश’, ‘पवनपुत्र हनुमान’, ‘बाल हनुमान’, ‘जलपरी – द डेझर्ट मर्मेड’, ‘सुपरहिरो बेबी पांडा’, ‘बूनी बियर्स सीरिज’, ‘स्नोक्वीन ३ – फायर अँड आइस’, ‘द मॅजिक ब्रश’ यांसारख्या चित्रपटांचा देखील आनंद प्रेक्षकांना घेता येईल.

हे देखील वाचा- प्रियांका- अक्षयची जोडी २० वर्षांनंतर पुन्हा परतणार, या ब्लॉकबस्टर चित्रपटाचा बनणार सिक्वेल?

अल्ट्रा मीडिया अँड एंटरटेनमेंट ग्रुपचे सी.ई.ओ सुशीलकुमार अग्रवाल म्हणाले, “बालदिनानिमित्त आम्ही ही प्रसिद्ध मालिका अल्ट्रा प्ले आणि अल्ट्रा झकासवर उपलब्ध करून दिली आहे ज्यामुळे नव्या पिढीला ‘मालगुडी डेज’ चे जादुई विश्व अनुभवता येईल. आजच्या डिजिटल कंटेंटच्या युगात मुलांना वेगळी मजा आणि उत्कृष्ट कथाकथनाचा आनंद मिळावा, हा आमचा उद्देश आहे. शिवाय अल्ट्रा झकास आणि अल्ट्रा प्ले तुमच्यासाठी मनोरंजन, संस्कृती आणि कुटुंबाला एकत्र आणणारा खास कंटेंट आणण्यासाठी वचनबद्ध आहेत.”  शिवाय या मालिकेव्यतरिक्त या महोत्सवात लहान मुलांसाठी ॲनिमेटेड चित्रपट, बालचित्रपट आणि कुटुंबियांसोबत पाहता येऊ शकणाऱ्या चित्रपटांचा संपूर्ण खजिना उपलब्ध करून देण्यात आला आहे. यामध्ये लहानांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येकाला आवडतील असे अनेक लोकप्रिय चित्रपट आहेत.

Web Title: A tribute to r k narayans timeless tales malgudi days streams on ultra play ultra jhakaas ott for childrens day

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 13, 2024 | 06:16 PM

Topics:  

  • Bollywood News

संबंधित बातम्या

अनुपम खेर यांच्या मुलाने वडिलांच्याच मारली कानशिलात, म्हणाला ‘काय करणार आहेस?’ अभिनेता थक्क; पाहा VIDEO
1

अनुपम खेर यांच्या मुलाने वडिलांच्याच मारली कानशिलात, म्हणाला ‘काय करणार आहेस?’ अभिनेता थक्क; पाहा VIDEO

महाराष्ट्रात पुन्हा भाषा वाद पेटला! “मराठी भाषेची सक्ती माझ्यावर करू नका..” , भाषा सक्ती वादावर स्पष्टच बोललं सुनील शेट्टी
2

महाराष्ट्रात पुन्हा भाषा वाद पेटला! “मराठी भाषेची सक्ती माझ्यावर करू नका..” , भाषा सक्ती वादावर स्पष्टच बोललं सुनील शेट्टी

प्रिया कपूरने  ३०,००० कोटी रुपयांची मालमत्ता केली हडप? Rani Kapur चा आरोप, दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल
3

प्रिया कपूरने ३०,००० कोटी रुपयांची मालमत्ता केली हडप? Rani Kapur चा आरोप, दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल

Zakir Khan ने कॉमेडीपासून घेतला मोठा ब्रेक, लाईव्ह शोमध्ये चाहत्यांसमोर केली घोषणा; जाणून घ्या नेमकं कारण काय
4

Zakir Khan ने कॉमेडीपासून घेतला मोठा ब्रेक, लाईव्ह शोमध्ये चाहत्यांसमोर केली घोषणा; जाणून घ्या नेमकं कारण काय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.