Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 21 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

महादेव बेटिंग ॲप प्रकरणी अभिनेता साहिल खानला अटक, मुंबई पोलिसांची मोठी कारवाई

साहिल खान द लायन बुक ॲप नावाच्या बेटिंग ॲपशी जोडला गेला होता, जो महादेव बेटिंग ॲप नेटवर्कचा देखील भाग आहे. याप्रकरणी मुंबई पोलिसांच्या एसआयटीने यापूर्वी त्याची चौकशी केली होती.

  • By Pravina Shirpurkar
Updated On: Apr 28, 2024 | 09:34 AM
sahil khan

sahil khan

Follow Us
Follow Us:

‘स्टाइल’ फेम अभिनेता साहिल खानबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. काही दिवसापुर्वी महादेव बेटिंग ॲप (Mahadev Betting App case) प्रकरणी त्याच नाव समोर आलं होतं. त्यानंतर मुंबई पोलिसांच्या एसआयटीकडून त्याची चौकशीही करण्यात आली. आता या प्रकरणी त्याला ताब्यात (Actor Sahil Khan arrested ) घेतल्याची माहिती समोर येत आहे. साहिल खान द लायन बुक ॲप नावाच्या बेटिंग ॲपशी जोडला गेला होता, जो महादेव बेटिंग ॲप नेटवर्कचा देखील भाग आहे. साहीलने जामिनासाठी न्यायालयात धाव घेतली होती, मात्र त्याचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला होता.

साहिलला छत्तीसगडमधून अटक

गेल्या वर्षभरापासून महादेव बेटिंग ॲप प्रकरण चर्चेत आहे. या प्रकरणात अनेक कलाकारांची नावे समोर आली आहेत. आता या यादीत साहिल खानच्या नावाचाही समावेश झाला आहे. साहीलला छत्तीसगडमधून ताब्यात घेण्यात आले असून तेथून त्याला मुंबईत आणले जात आहे. तो Lotus Book 24/7 नावाच्या बेटिंग ॲप वेबसाइटचा भागीदार आहे, जो महादेव बेटिंग ॲप नेटवर्कचा भाग आहे.अशी माहिती पोलिसांनी दिली.

साहिलने लायन बुक ॲपचा प्रचार आणि कार्यक्रमांना उपस्थित राहण्याचा आरोप आहे. लायन बुकची जाहिरात केल्यानंतर त्यांनी भागीदार म्हणून Lotus Book 24/7 ॲप लाँच केले. ॲपच्या प्रचारासाठी साहिलने आपला प्रभाव वापरला. तो सेलिब्रिटींना आमंत्रित करायचा आणि भव्य पार्ट्यांचे आयोजन करायचा. सध्या या प्रकरणाचा तपास सुरू आहे. लवकरच पोलीस प्रकरणातून आणखी अनेक मोठे पैलू समोर येऊ शकतात.

कोण आहे साहिल खान?

अभिनेता साहिल खान आता बॅालिवूडमध्ये अॅक्टिव्ह नाही. त्याने एक्सक्यूज मी आणि स्टाईल सारख्या चित्रपटात त्यांनी काम केले आहे. मात्र, तो मनोरंजन क्षेत्रात हवा तसा प्रभाव पाडू शकला नाही. यानंतर त्यांने इंडस्ट्री सोडली. यानंतर त्याचा फिटनेस एक्सपर्ट म्हणून काम करण्यास सुरुवात केली. साहिल डिव्हाईन न्यूट्रिशन नावाची कंपनी चालवतो, जी फिटनेस सप्लिमेंट्स विकते. साहिल म्हणाला की तो टॅलेंटेड आहे, पण त्याच्या टॅलेंटचा चित्रपटांमध्ये योग्य वापर झाला नाही. त्यामुळेच त्यांनी ते क्षेत्र सोडलं.

26 वर्षांनी लहान मुलीशी लग्न करून आला चर्चेत

या वर्षी साहिल खान अचानक चर्चेत आला तो म्हणजे त्याच्या लग्नामुळे. साहिलने 2004 मध्ये इराणमधील अभिनेत्री निगार खानशी लग्न केले होते. पण लग्नाच्या अवघ्या एक वर्षानंतर हे जोडपे एकमेकांपासून वेगळे झाले.या वर्षी फेब्रुवारीमध्ये त्याने दुसर लग्न केलं. रशियामधील एका मॅाडेलसोबत त्यांन लग्नगाठ बांधली. त्याची पत्नी त्याच्याैपेक्षा  26 वर्षांनी लहान आहे. लग्नाबाबत त्याने सांगितले की, मिलेना आल्यानंतर त्याचे आयुष्य बदलले आहे. ती त्याच्यापेक्षा वयाने लहान असली तरी ती खूप हुशार आहे. ती सकारात्मक आहे आणि त्याला आनंदी ठेवते.

Web Title: Actor sahil khan arrested in mahadev betting app case mumbai police take big action

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 28, 2024 | 09:34 AM

Topics:  

  • entertainment
  • Mahadev Betting App

संबंधित बातम्या

Tiger Shroff Firing Case: टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणात नवा ट्विस्ट! आरोपी सुमितच्या आईचा मोठा दावा, म्हणाली…
1

Tiger Shroff Firing Case: टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणात नवा ट्विस्ट! आरोपी सुमितच्या आईचा मोठा दावा, म्हणाली…

Police Company: ‘पोलीस कंपनी’चा रिलीज मुहूर्त ठरला! राम गोपाल वर्मांच्या चित्रपटात हर्षवर्धनसह ‘ही’ मराठी अभिनेत्री झळकणार
2

Police Company: ‘पोलीस कंपनी’चा रिलीज मुहूर्त ठरला! राम गोपाल वर्मांच्या चित्रपटात हर्षवर्धनसह ‘ही’ मराठी अभिनेत्री झळकणार

Ranbir Kapoor Ramayana: रणबीर कपूरचा ‘रामायणम्’ चित्रपट ‘या’ राज्यात टॅक्स फ्री; दसऱ्याच्या मुहूर्तावर मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा
3

Ranbir Kapoor Ramayana: रणबीर कपूरचा ‘रामायणम्’ चित्रपट ‘या’ राज्यात टॅक्स फ्री; दसऱ्याच्या मुहूर्तावर मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

Yash Ravana Tandav: दसऱ्याच्या मुहूर्तावर यशच्या ‘रावण तांडवा’ची दमदार झलक; ‘रामायण’च्या अ‍ॅडव्हान्स बुकिंगबाबत मोठी घोषणा!
4

Yash Ravana Tandav: दसऱ्याच्या मुहूर्तावर यशच्या ‘रावण तांडवा’ची दमदार झलक; ‘रामायण’च्या अ‍ॅडव्हान्स बुकिंगबाबत मोठी घोषणा!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.