Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

ठरलं तर मग! स्वप्नील जोशीचा पहिला वहिला गुजराती चित्रपट केव्हा रिलीज होणार ?

नुकतंच अभिनेता स्वप्नील जोशीने त्याच्या पहिल्या वहिल्या गुजराती चित्रपटाची घोषणा केली होती. मराठी इंडस्ट्री गाजवल्यानंतर स्वप्नीलने गुजराती इंडस्ट्रीत पदार्पण केलं. आता त्याच्या आगामी चित्रपटाची रिलीज डेट समोर आली.

  • By चेतन बोडके
Updated On: Mar 01, 2025 | 02:57 PM
ठरलं तर मग! स्वप्नील जोशीचा पहिला वहिला गुजराती चित्रपट केव्हा रिलीज होणार ?

ठरलं तर मग! स्वप्नील जोशीचा पहिला वहिला गुजराती चित्रपट केव्हा रिलीज होणार ?

Follow Us
Close
Follow Us:

२०२४ वर्ष संपता संपता स्वप्नील ने त्याचा आगामी गुजराती चित्रपटाची घोषणा केली होती. मराठी चित्रपट विश्व गाजवल्या नंतर आता स्वप्नील गुजराती प्रेक्षकांना देखील आपलंसं करण्यासाठी सज्ज होत असताना नुकतीच या चित्रपटाची रिलीज डेट समोर आली आहे. ३० मे २०२५ रोजी स्वप्नीलचा ” शुभचिंतक “सिनेमा गृहात प्रदर्शित होणार असल्याचं कळतंय !

स्वप्नीलचा हा पहिला वहिला गुजराती चित्रपट असून तो यात मुख्य भूमिका साकारणार आहे आणि आता नक्की या चित्रपटाची कथा काय हे बघण उत्कंठावर्धक ठरणार आहे. स्वप्नील कायम त्याच्या अपवादात्मक अभिनय पराक्रमासाठी आणि अष्टपैलुत्वासाठी ओळखला जाणारा अभिनेता आहे आणि तो नक्कीच गुजराती प्रेक्षकांना आश्चर्यचकित करणार यात शंका नाही.

तमन्ना भाटिया आणि काजल अग्रवाल यांची पॉंडेचेरी सायबर क्राइम पोलिसांकडून चौकशी होणार , नेमकं प्रकरण काय ?

वैविध्यपूर्ण भूमिका आणि सातत्यपूर्ण काम करून तो कायम अनपेक्षित आणि ग्राउंडब्रेकिंग दोन्ही भूमिका अगदी उत्तमपणे साकारताना दिसतो. शुभचिंतक मध्ये स्वप्नील सोबत राष्ट्रीय पुरस्कार विजेती अभिनेत्री मानसी पारेख सोबत पहिल्यांदा स्क्रीन स्पेस शेयर करणार आहे.

2024 वर्षात स्वप्नील ने बॅक टू बॅक चित्रपट करून प्रेक्षकांचं नॉन स्टॉप मनोरंजन केलं आणि २०२५ वर्षात देखील तो अनेक प्रोजेक्ट्स मधून दिसणार आहे. स्वप्नीने नुकतंच ” चिकी चिकी बुबुम बुम” या कॉमेडी चित्रपटातून प्रेक्षकांचं खळखळून हसुवून मनोरंजन केलं. येणाऱ्या काळात स्वप्नील पुन्हा निर्मात्याच्या भूमिकेत दिसणार असून ” सुशीला- सुजीत ” मध्ये अभिनेता निर्मात्या या दुहेरी भूमिकेत दिसणार आहे.

मुनमुन दत्ता… तरुणांच्या हृदयावर फक्त तुझीच सत्ता; सावधान! तिचा नवा लुक मोहात पाडेल

“शुभचिंतक” हा चित्रपट एक डार्क कॉमेडी थ्रिलर असून स्वप्नीलचा हा पहिला बहुभाषिक चित्रपट आहे. मराठी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा स्वप्नील आता गुजराती प्रेक्षकांना मंत्रमुग्ध नक्कीच करेल.

मराठी चित्रपटसृष्टीचा सुपरस्टार स्वप्नील आता गुजराती चित्रपट विश्वात दमदार पाऊल ठेवून कमालीचा अभिनय करणार आहे यात शंका नाही ! स्वप्नीलने चित्रपट आणि टेलिव्हिजनमधील आपल्या अविस्मरणीय कामगिरीने कायम प्रेक्षकांचे सातत्याने मनोरंजन केले आहे आता शुभचिंतक या नव्या गुजराती चित्रपटाची कथा काय ? तो काय भूमिका साकारणार हे ३० मे २०२५ रोजी चित्रपटगृहात जाऊनच बघायला लागणार आहे.

Web Title: Actor swapnil joshi upcoming shubhachintak gujrathi movie released date declared on social media

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 01, 2025 | 02:57 PM

Topics:  

  • marathi actor
  • Swapnil Joshi

संबंधित बातम्या

Sun Marathi New Serial: “मी संसार माझा रेखिते”च्या प्रोमोवर प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; हरीश दुधाडे साकारणार मुख्य भूमिका
1

Sun Marathi New Serial: “मी संसार माझा रेखिते”च्या प्रोमोवर प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; हरीश दुधाडे साकारणार मुख्य भूमिका

‘जिप्सी’ विशेष प्रदर्शन गाजलं! प्रेक्षकांनी दिला भरभरून प्रतिसाद; प्रशांत साजणीकरांची मुलाखत चर्चेत
2

‘जिप्सी’ विशेष प्रदर्शन गाजलं! प्रेक्षकांनी दिला भरभरून प्रतिसाद; प्रशांत साजणीकरांची मुलाखत चर्चेत

फिरसत्या देवाचा कोप अन् रहस्यमयी, गूढ कहाणी; ‘असुरवन’ चित्रपटाचा शहारे आणणारा ट्रेलर प्रदर्शित, सोशल मीडियावर चर्चा
3

फिरसत्या देवाचा कोप अन् रहस्यमयी, गूढ कहाणी; ‘असुरवन’ चित्रपटाचा शहारे आणणारा ट्रेलर प्रदर्शित, सोशल मीडियावर चर्चा

परदेशात फुलला मराठी रोमान्स!‘आसा मी अशी मी’ चा पोस्टर लाँच, डॅशिंग लूकने वेधले प्रेक्षकांचे लक्ष
4

परदेशात फुलला मराठी रोमान्स!‘आसा मी अशी मी’ चा पोस्टर लाँच, डॅशिंग लूकने वेधले प्रेक्षकांचे लक्ष

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.