‘मुंबई पुणे मुंबई’ आता चौथ्या भागाकडे वाटचाल करत असून चौथा भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चित्रपटाची घोषणा केल्याचा एक व्हिडिओ व्हायरल होता आहे.
आज गणेश चतुर्थीनिमित्त आज सगळ्यांच्याच घरी बाप्पाचं आगमन होत आहे. अश्यातच स्वप्निलने देखील मोठ्या थाटात बाप्पाचं घरी स्वागत केले आहे. यावर्षी अभिनेत्याने घरी उपस्थित राहिलेल्या पाहुण्यांना खास आवाहन देखील केले.
अभिनेता, निर्माता स्वप्नील जोशीच्या 'लिब्रा फिल्म्स' आणि अभिषेक जावकरच्या 'रेडबल्ब स्टुडिओज'चा नवा दमदार प्रवास सुरु होणार आहे. ज्याची हे दोघेही लवकरच घोषणा करणार आहे.
मुंबई शहराची जीवनवाहिनी असलेली मुंबई लोकल आणि त्यात फुलणारी एक प्रेमकहाणी आता ‘मुंबई लोकल’ या चित्रपटातून मोठ्या पडद्यावर येत आहे. हा चित्रपट प्रेक्षकांचं भरपूर मनोरंजन करणार आहे.
आज सर्वत्र फादर्स डे साजरा केला जात आहे. हा दिवस प्रत्येक वडिलांसाठी अत्यंत खास आणि महत्वाचा दिवस आहे. फादर्स डे निमित्ताने मराठी अभिनेता स्वप्नील जोशीने स्वतःच्या मुलीसोबतचे फोटो शेअर केले…
कायमच प्रेमावर आधारित भूमिका साकारणाऱ्या स्वप्नीलने प्रेम, लग्न, रिलेशनशिप आणि घटस्फोट या गोष्टीवर भाष्य केलं आहे. मुलाखतीत अभिनेत्याने त्याच्या पहिल्या प्रेमाबद्दल आणि घटस्फोटाबद्दल भाष्य केलं आहे.
मराठी चित्रपट नेहमीच प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज असतात. आता अश्यातच प्रसाद ओक आणि स्वप्नील जोशी यांचा चित्रपट 'सुशीला - सुजीत' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
स्वप्नील जोशी 'सुशीला-सुजीत' या त्याच्या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्थ दिसत आहे. अशातच त्याने आणि अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने प्रेक्षकांची मदत मागितली आहे. चला याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊया.
नुकतंच अभिनेता स्वप्नील जोशीने त्याच्या पहिल्या वहिल्या गुजराती चित्रपटाची घोषणा केली होती. मराठी इंडस्ट्री गाजवल्यानंतर स्वप्नीलने गुजराती इंडस्ट्रीत पदार्पण केलं. आता त्याच्या आगामी चित्रपटाची रिलीज डेट समोर आली.
अभिनेता प्रसाद महादेव खांडेकर आणि त्यांचा मुलगा श्लोक खांडेकर आगामी ‘चिकी चिकी बुबूम बुम’ या मराठी चित्रपटातून मराठी रुपेरी पडद्यावर एकत्र काम करणार आहे.
स्वप्नील जोशी आणि प्रसाद ओक स्टारर ‘जिलबी’च्या निमित्ताने मराठीतील दर्जेदार कथा हिंदी प्रेक्षकांसमोरही सादर होणार आहे. हा प्रवास केवळ भाषेचा नाही, तर मराठी कलाकारांच्या आणि संकल्पनांच्या विस्ताराचा आहे.
मराठी सिनेमा 'मितवा' चित्रपटाला आज १० वर्ष पूर्ण झाले आहेत. हा चित्रपट प्रेक्षकांच्या मनावर अजूनही राज्य करत आहे. तसेच या चित्रपटाची क्रेझ आजही खास आहे.
‘आईच्या गावात बाराच्या भावात घरात नुसता गोंधळ हो’ म्हणत या कलाकारांनी सेलिब्रेशनचा पारा फुल ऑन वाढवला आहे. ‘बुम बुम बुम बोंबला जीव हा टांगला’ म्हणत हे कलाकार प्रत्येकाला थिरकायला लावणार…
महाकुंभ मेळ्यात मराठी अभिनेता आणि चित्रपट निर्माता स्वप्नील जोशीने हजेरी लावून पवित्र स्नान केले आहे. अभिनेत्याने स्वतः हे फोटो आणि व्हिडीओ आता सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
'जिलबी' या मराठी चित्रपटानंतर स्वप्नील जोशी प्रेक्षकांसाठी नवा चित्रपट घेऊन येत आहे. हास्याची अनोखी जत्रा "चिकी चिकी बुबूम बुम" चित्रपटाचा टीझर मधून स्वप्नील विनोदवीर भूमिका साकारणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
मराठी अभिनेता आणि निर्माता स्वप्नील जोशी सध्या त्याच्या कामामुळे आणि येणाऱ्या आगामी चित्रपटांमुळे चर्चेत आहे. तसेच अभिनेत्याचे काम प्रेक्षकांना खूप आवडत आहे.
मराठी अभिनेते स्वप्नील जोशी आणि प्रसाद ओक प्रेक्षकांना लवकरच मोठ्या पडद्यावर झळकताना दिसणार आहेत. या दोघांचा आगामी चित्रपट 'जिलबी' चा नुकताच ट्रेलर प्रदर्शित झाला आहे.
सर्वत्र नववर्षाचा उत्साह असताना स्वप्नील जोशी, प्रार्थना बेहरे, प्राजक्ता माळी, प्रसाद खांडेकर, रोहित माने, प्रथमेश शिवलकर, वनिता खरात हे कॉमेडी कलाकार आता नव्या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांना हसवायला सज्ज झाले.