Ashwini Chavare Photos
आपल्या ग्लॅमरस अंदाजाने प्रेक्षकांचे लक्ष वेधणाऱ्या अश्विनी चवरेने सर्वांचेच लक्ष वेधलेय. कायमच अभिनयामुळे आणि फॅशनमुळे चर्चेत राहणाऱ्या चर्चेत राहणाऱ्या अश्विनीच्या फोटोंची जोरदार चर्चा होतेय.
अश्विनीने इन्स्टाग्रामवर व्हाईट कलरची नऊवारी साडी, हिरेजडीत आणि डिझायनिंग ब्लाऊज आणि साडीला मॅचिंग ओढणी असा लूक कॅरी करत नवीन फोटोशूट केलेय. अभिनेत्रीच्या फॅशनने सर्वांचेच लक्ष वेधून घेतलेय.
व्हाईट डायमंड ज्वेलरी, सोन्याचे दागिने आणि मराठमोळे दागिने असा लूक कॅरी करत अश्विनीने सुंदर फोटोशूट केले आहे. स्मोकी मेकअप, ग्लॉसी आईज आणि लिपस्टिक असा लूक करत अभिनेत्रीने सुंदर फोटोशूट केलेले आहे.
मराठमोळा पारंपारिक साज करत अश्विनीने एका पेक्षा एक फोटो पोजेस सुंदर फोटोशूट केलेय. तिच्या सौंदर्याची चाहत्यांना भुरळ पडली असून तिच्या फॅशनचे पुन्हा एकदा चाहते कौतुक करीत आहेत.
वेस्टर्न असो किंवा पारंपारिक असो, कोणत्याही लूकमध्ये अश्विनी फारच सुंदर दिसते. अश्विनीने शेअर केलेल्या फोटोंवर चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला जात आहे.