Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 2 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

बाहुबलीपासून ते सालारपर्यंत: प्रभासचे आकर्षित करणारे हे 7 ॲक्शन सीन, ज्यांनी प्रेक्षकांचे वेधले लक्ष

प्रभासची ऑन-स्क्रीन उपस्थिती ही प्रेक्षकांना नक्कीच आवडली आहे. अशातच अभिनेत्याने अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. अशाच काही ७ चित्रपटाबद्दल आपण जाणून घेणार आहोत. ज्यामध्ये अभिनेत्याचा लूक आकर्षित वाटला आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Feb 10, 2026 | 01:56 PM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Follow Us:

प्रभासची ऑन-स्क्रीन उपस्थिती नेहमीच वेगळी दिली आहे, अशा उपस्थितीत त्याच्यावर कधी संवादांची जास्त गरज भासली नाही. तो त्या मोजक्या अभिनेत्यांपैकी आहे, ज्यांची केवळ उपस्थितीच एखाद्या सीनला वजनदार बनवते. विविध जॉनर आणि ॲक्शनने प्रभासने साकारलेल्या भूमिका ताकदवान, प्रभावी आणि कायम लक्षात राहणाऱ्या आहेत. अशातच आता आपण त्याच्या सात चित्रपटांच्या अशा सीन आणि लूकबद्दल जाणून घेणार आहोत जे प्रेक्षकांच्या नेहमीच लक्षात राहणारे आहे.

1. बाहुबली: द बिगिनिंग आणि द कन्क्लूजन

हा तो चित्रपट आहे ज्यामुळे प्रभासला केवळ भारतीय सिनेमातच नव्हे, तर जागतिक पातळीवरही नवी ओळख मिळाली आहे. अभिनेत्याच्या या चित्रपटाची घडवलेलं शरीर, शाही कवच आणि गरिमामय चाल प्रेक्षकांना खूप आवडली. अभिनेत्याचा हा लूक देखील त्यांना आकर्षित वाटला. बाहुबली ही फक्त भूमिका न राहता पॉप कल्चरचा भाग बनली. प्रत्येक फ्रेममध्ये ताकद, सन्मान आणि स्पष्ट व्हिज्युअल अथॉरिटी दिसून आली आहे.

2. रेबेल

रेबेलमधील प्रभासचा रफ-अँड-टफ लूक प्रेक्षकांसाठी शिट्ट्या मारायला भाग पाडणारा ठरला. लेदर जॅकेट्स, दमदार अ‍ॅक्शन आणि बेधडक बॉडी लँग्वेजमुळे तो अत्यंत प्रभावी आणि आकर्षित दिसत होता.

“दान नाही तर आदर आहे…” राजपाल यादव यांच्या मदतीसाठी धावून आला सोनू सूद; कोटींचं कर्ज फेडण्यास करणार मदत

3. सालार

डार्क, ब्रूडिंग आणि अफाट ताकदवान लूक – सालारमध्ये प्रभासने कमी बोलूनही बरंच काही सांगितलं आहे. जड शरीरयष्टी, तीक्ष्ण नजर आणि नियंत्रणातली आक्रमकता यामुळे हा लूक त्याच्या आजवरच्या सर्वात दमदार लूकपैकी एक ठरला आहे.

4. कल्कि 2898 एडी

कल्कि 2898 एडीमध्ये प्रभासचा लूक साय-फाय आणि दिव्यता यांचा भव्य संगम साकारतो. स्टायलिंग, शस्त्रसज्जता आणि लार्जर-दॅन-लाईफ सादरीकरणामुळे त्याची स्क्रीन प्रेझेन्स आणखी प्रभावी होते.

5. साहो

साहो चित्रपटामधील मध्ये प्रभास ग्लोबल अ‍ॅक्शन हिरो म्हणून दिसला आहे. शार्प सूट्स, हाय-ऑक्टेन चेस सीन्स आणि अर्बन एजमुळे हा लूक अत्यंत फॉर्मिडेबल वाटतो आहे.

6. मिर्ची

मिर्ची चित्रपटामधील चार्म आणि कंट्रोल्ड अ‍ॅग्रेसनचा परफेक्ट समतोल पाहायला मिळतो आहे. शांत आत्मविश्वासात साकारलेली ही भूमिका दाखवते की खरी ताकद अनेकदा गोंधळात नसून संयमात असते. आणि जेव्हा प्रभासचा राग अनावर होतो, तेव्हा त्याचा परिणाम दुप्पट होतो.

कलेक्टिव स्टुडिओज–मॅड मॅन फिल्म्सची नवी भागीदारी; निखिल भट्ट आणि साकेत चौधरी घेऊन येणार दोन चित्रपट

7. बिल्ला

बिल्ला चित्रपटाने सिद्ध केलं की प्रभास अँटी-हिरोची भूमिकाही तितक्याच सहजतेने साकारू शकतो. स्लीक स्टायलिंग, ड्युअल शेड्स आणि पोकर-फेस थंडपणामुळे हा लूक आजही कल्ट फेव्हरेट आहे.

प्रभासचे आगामी चित्रपट

लवकरच प्रभास स्पिरिट चित्रपटामध्ये झळकणार असून, आतापर्यंत समोर आलेल्या एका लूकनेच प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्साह निर्माण केला आहे. आणि तो अगदी योग्यच आहे. हा लूक आणखी एका बोल्ड रिइन्व्हेन्शनचं आश्वासन देतो. आगामी प्रोजेक्ट्समध्ये प्रभास स्केल, स्टाईल आणि स्क्रीन डॉमिनन्ससह सातत्याने प्रयोग करताना दिसणार आहे. त्याच्या प्रत्येक ट्रान्सफॉर्मेशनने प्रेक्षकांना चकीत केलं आहे आणि पुढचा काळही तितकाच दमदार असणार आहे.

Web Title: Prabhas bahubali salar prabhas top 7 iconic looks

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 10, 2026 | 01:56 PM

Topics:  

  • Actor Prabhas
  • entertainment
  • Tollywood Actor

संबंधित बातम्या

Exclusive: अनुप जलोटा डरबनमध्ये करणार ऐतिहासिक 2,70,000 हनुमान चालीसा पठण, अनुजा सहाय देणार साथ
1

Exclusive: अनुप जलोटा डरबनमध्ये करणार ऐतिहासिक 2,70,000 हनुमान चालीसा पठण, अनुजा सहाय देणार साथ

Vijaya Mehta: रंगभूमी झाली पोरकी, ज्येष्ठ नाट्यदिग्दर्शिका विजया मेहता यांचे निधन
2

Vijaya Mehta: रंगभूमी झाली पोरकी, ज्येष्ठ नाट्यदिग्दर्शिका विजया मेहता यांचे निधन

Aamir Khan Lagaan: ऑस्करपर्यंत मजल मारणाऱ्या ‘लगान’च्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा; टपाल विभागाकडून गौरव
3

Aamir Khan Lagaan: ऑस्करपर्यंत मजल मारणाऱ्या ‘लगान’च्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा; टपाल विभागाकडून गौरव

Bahubali 3 : भल्लालदेव बोलला विषय संपला! लागा तयारीला… ‘बाहुबली 3’ Coming soon
4

Bahubali 3 : भल्लालदेव बोलला विषय संपला! लागा तयारीला… ‘बाहुबली 3’ Coming soon

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.