Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

अजय देवगणने पत्नी काजोल आणि मुलांसोबतचे हॉलिडेचे फोटो केले शेअर

हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रतिभावान अभिनेत्यांपैकी एक असलेल्या अजय देवगणने 2023 ला सुंदर आठवणींसह निरोप दिला. त्याने आपल्या व्हेकेशनचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत, ज्यामध्ये तो आपल्या कुटुंबासोबत सुंदर क्षणांचा आनंद लुटताना दिसत आहे.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Dec 31, 2023 | 04:11 PM
अजय देवगणने पत्नी काजोल आणि मुलांसोबतचे हॉलिडेचे फोटो केले शेअर
Follow Us
Close
Follow Us:

अजय देवगण : नवीन वर्ष 2024 बॉलीवूड अभिनेता अजय देवगणने 2023 वर्षाला निरोप देताना त्याच्या सुट्टीचे थ्रोबॅक फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. फोटोंमध्ये अजय देवगणची पत्नी काजोल, मुलगी न्यासा देवगन आणि मुलगा युग देवगण आणि इतर कुटुंबातील सदस्यांसह दिसत आहे. फोटो शेअर करताना अभिनेत्याने एक सुंदर नोटही लिहिली आहे.

हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रतिभावान अभिनेत्यांपैकी एक असलेल्या अजय देवगणने 2023 ला सुंदर आठवणींसह निरोप दिला. त्याने आपल्या व्हेकेशनचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत, ज्यामध्ये तो आपल्या कुटुंबासोबत सुंदर क्षणांचा आनंद लुटताना दिसत आहे. अजय देवगणने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर ३१ डिसेंबर रोजी मालदीवच्या सुट्टीतील संस्मरणीय क्षणांची मालिका शेअर केली आहे. पहिल्या फोटोमध्ये अजय देवगण त्याची मुलगी न्यासा देवगण आणि युग देवगनसोबत समुद्राच्या मध्यभागी पोज देताना दिसत आहे. एका चित्रात नीसा तिच्या वडिलांसोबत फोटो काढत आहे. यावेळी नीसा हिरव्या रंगाच्या ड्रेसमध्ये सुंदर दिसत आहे.

अजय देवगणने पत्नी काजोल आणि मुलगा युगसोबतचा एक फोटो शेअर केला आहे. या थ्रोबॅक फोटोमध्ये अजय आणि त्याचे कुटुंब हिवाळ्यातील पोशाखांमध्ये दिसत आहे. एका छायाचित्रात अजय मालदीवमध्ये त्याच्या पुतण्यांसोबत सायकल चालवताना दिसत आहे. दुसर्‍या फोटोमध्ये तो भाचा आणि मुलगा युगसोबत पोज देताना दिसत आहे.

अजय देवगणने शेअर केलेल्या शेवटच्या फोटोत संपूर्ण कुटुंब दिसत आहे. या फोटोमध्ये न्यासा देवगन मोनोकिनी मध्ये दिसत आहे. ही छायाचित्रे शेअर करताना अजय देवगणने लिहिले की, “गॅलरीतून पाहत असताना ही रत्ने सापडली. प्रियजनांना आणि सुट्टीच्या वेळी नेहमी आपल्या हृदयात भरणारी उबदारता. या नवीन वर्षात तुम्हा सर्वांना अशाच जादूच्या शुभेच्छा.” 54 वर्षीय अजय देवगण पुन्हा एकदा सिंघम बनून मोठ्या पडद्यावर आग लावण्यासाठी सज्ज झाला आहे. सिंघम 3 मध्ये तो अक्षय कुमार, करीना कपूर खान, दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग यांच्यासोबत दिसणार आहे. याशिवाय तब्बूसोबत ‘और में कहाँ दम था’ हा चित्रपटही त्याच्याकडे आहे.

Web Title: Ajay devgn shared holiday photos with wife kajol and kids akshay kumar kareena kapoor khan deepika padukone and ranveer singh

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 31, 2023 | 04:11 PM

Topics:  

  • Ajay Devgan
  • Akshay Kumar
  • Deepika Padukone
  • kareena kapoor khan
  • Ranveer Singh

संबंधित बातम्या

रणवीर सिंगच्या ‘धुरंधर’ चित्रपटाच्या सेटवर मोठी दुर्घटना, खराब अन्न खाल्ल्याने १२० क्रू मेंबर्स पडले आजारी
1

रणवीर सिंगच्या ‘धुरंधर’ चित्रपटाच्या सेटवर मोठी दुर्घटना, खराब अन्न खाल्ल्याने १२० क्रू मेंबर्स पडले आजारी

‘हे’ काय म्हणाला अक्षर कोठारी! आदेश बांदेकर म्हणाले होते की,”डबक्याच्या बाहेर…”
2

‘हे’ काय म्हणाला अक्षर कोठारी! आदेश बांदेकर म्हणाले होते की,”डबक्याच्या बाहेर…”

Jolly LLB 3: अक्षय कुमार आणि अर्शद वारसीच्या केमिस्ट्रीने केला धमाका! चित्रपटाच्या टीझरने मिळवले मिलियन व्ह्यूज
3

Jolly LLB 3: अक्षय कुमार आणि अर्शद वारसीच्या केमिस्ट्रीने केला धमाका! चित्रपटाच्या टीझरने मिळवले मिलियन व्ह्यूज

कोटींचं बजेट आणि मोठा गाजावाजा, तरी देखील Raksha Bandhan च्या दिवशी रिलीज झालेले ‘हे’ 2 चित्रपट ठरले सुपर फ्लॉप
4

कोटींचं बजेट आणि मोठा गाजावाजा, तरी देखील Raksha Bandhan च्या दिवशी रिलीज झालेले ‘हे’ 2 चित्रपट ठरले सुपर फ्लॉप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.