Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मृत्यूची खोटी बातमी देणं पूनम पांडेला पडलं महागात, ऑल इंडियन सिने वर्कर्स असोसिएशन उचललं पाऊल; मुंबई पोलिसांकडे कारवाईची मागणी!

तिची कृती “अत्यंत चुकीची” आणि “अस्वीकारणीय” असल्याचे म्हणत त्यांनी कारवाईची मागणी केली आहे. शनिवारी एआयसीडब्ल्यूएने आपल्या अधिकृत एक्स हँडलद्वारे एक निवेदन जारी केले.

  • By Pravina Shirpurkar
Updated On: Feb 04, 2024 | 10:57 AM
मृत्यूची खोटी बातमी देणं पूनम पांडेला पडलं महागात, ऑल इंडियन सिने वर्कर्स असोसिएशन उचललं पाऊल; मुंबई पोलिसांकडे कारवाईची मागणी!
Follow Us
Close
Follow Us:

शुक्रवारी सकाळी मनोरंजन सृष्टीतून एक दुख:द बातमी समोर आली होती. मॅाडेल आणि अभिनेत्री पूनम पांडेचं (Poonam Panday) निधन झाल्याचं सांगण्यात येत होतं. या बातमीनं फॅन्ससह सेलेब्रिटिंनीही मोठा धक्का बसला होता. त्यांनतर शनिवारी पूनमनं जीवंत असल्याचं स्वत: सांगितल. मृत्यूची खोटी बातमी दिली म्हणून सोशल मीडियावर लोकांनी पूनमला चांगलच सुनावलं. यामध्ये नेटकऱ्यांसह सेलेब्रिटिंचांही समावेश आहे. आता या प्रकरणी मोठी अपडेट समोर येत आहे. ‘ऑल इंडियन सिने वर्कर्स असोसिएशन’  (all india cine workers association) नं पूनम पांडेविरुद्ध एफआयआर नोंदवण्यासाठी मुंबई पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. पूनम पांडेच्या कृत्याबद्दल असोसिएशनने मुंबईच्या विक्रोळी पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना पत्र लिहून नाराजी व्यक्त केली आहे. यामुळे आता पूनम अडचणीत येण्याची शक्यता आहे.

[read_also content=”“पूनम तू पागल है क्या…” मृत्यूच्या खोट्या बातमीवर संतापली राखी सावंत! म्हणाली, तु सगळ्यांच्या भावनांना खेळ केलास https://www.navarashtra.com/movies/rakhi-sawant-angry-on-poonam-panday-over-sharing-fake-death-news-nrps-504265.html”]

निवेदनात काय?

निवेदनात म्हटले आहे की, “मॉडेल आणि अभिनेत्री पूनम पांडेचा बनावट पीआर स्टंट अत्यंत चुकीचा आहे. तुमच्या प्रसिद्धीसाठी गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाचे कारण वापरणं योग्य नाही. या बातमीनंतर, भारतीय चित्रपटसृष्टीतील कोणत्याही मृत्यूच्या बातमीवर विश्वास ठेवण्यास तयार होणार नाही. चित्रपटसृष्टीतील कोणीही पीआरसाठी इतकी खालची पातळी ओलांडत नाही. पूनम पांडेच्या मॅनेजरने खोट्या बातमीची पुष्टी केली होती, त्यामुळे पूनम पांडे आणि तिच्या मॅनेजरवर वैयक्तिक फायद्यासाठी (PR) तिच्या मृत्यूच्या बातमीचा गैरफायदा घेण्यासाठी एफआयआर दाखल करण्यात यावी,असी मागणी करण्यात आली. शनिवारी एआयसीडब्ल्यूएने आपल्या अधिकृत एक्स हँडलद्वारे एक निवेदन जारी केले आणि केवळ पूनमच नाही तर तिच्या पीआर टीमवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली.

The Fake PR stunt by Model and Actress Poonam Pandey is highly wrong. Using the guise of Cervical Cancer for self-promotion is not acceptable. After this news, people may hesitate to believe any Death news in the Indian film industry. No one in the film industry Stoops to such… pic.twitter.com/CnKmmsCUoQ — All Indian Cine Workers Association (@AICWAofficial) February 3, 2024

सोशल मीडियावर लोकं पूनमवर भडकले

पूनम पांडेच्या निधनाची बातमी समोर आल्यानंतर एकीकडे चाहत्यांना मोठा धक्का बसला तर दुसरीकडे नेटकऱ्यांनी हा पब्लिसिटी स्टंट आहे, अशी शक्यता वर्तवली होती. अखेर त्यांचा संशय आता खरा ठरला. पूनमने स्वत इन्स्टाग्रामवर व्हिडिओ पोस्ट करत आपण जीवंत असल्याचं सांगितलं. कर्करोगाच्या जनजागृतीसाठी आपण हे सगळ केल्याचं तिनं स्पष्टिकरण दिलं होत. पण सोशल मिडियावर लोकांनी तिला चांगलच सुनावलं. प्रसिद्धीसाठी इतक्या खालच्या पातळीला कोणं जातं असं विचारलं.

एका यूजरने लिहिले की, हा एक वाईट विनोद आहे, असं पब्लिसिटी स्टंट कोण करतो?

एका यूजरने लिहिले- लोक म्हणत आहेत पूनम पांडे जिवंत आहे. गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाने इतक्या लवकर कोणीही मरत नाही. दुसरं म्हणजे ती कानपूरमध्ये नव्हती. जर तो स्टंट असेल तर तिला गंभीर परिणाम भोगावे लागतील.

Web Title: All indian cine workers association write letter to mumbai police to file complaint against poonam panday

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 04, 2024 | 10:29 AM

Topics:  

  • entertainment
  • Poonam Panday

संबंधित बातम्या

Sandhya Shantaram: ‘पिंजरा’ फेम अभिनेत्री संध्या शांताराम यांचे निधन, राजकमल स्टुडिओत घेतला अखेरचा श्वास
1

Sandhya Shantaram: ‘पिंजरा’ फेम अभिनेत्री संध्या शांताराम यांचे निधन, राजकमल स्टुडिओत घेतला अखेरचा श्वास

Bigg Boss 19 : आज सलमान कोणाची घेणार शाळा? या पाच स्पर्धकांवर साधणार निशाणा, वाचा सविस्तर
2

Bigg Boss 19 : आज सलमान कोणाची घेणार शाळा? या पाच स्पर्धकांवर साधणार निशाणा, वाचा सविस्तर

ऑनलाइन गेम खेळताना मागितले प्रायव्हेट फोटो, अक्षय कुमारच्या लेकीसोबत घडलं भयंकर; अभिनेत्याचा खुलासा
3

ऑनलाइन गेम खेळताना मागितले प्रायव्हेट फोटो, अक्षय कुमारच्या लेकीसोबत घडलं भयंकर; अभिनेत्याचा खुलासा

Bigg Boss 19: बिग बॉसच्या घरात नवा ड्रामा, अमाल आणि अभिषेक एकमेकांना भिडले; काय होईल याचा परिणाम?
4

Bigg Boss 19: बिग बॉसच्या घरात नवा ड्रामा, अमाल आणि अभिषेक एकमेकांना भिडले; काय होईल याचा परिणाम?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.