Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 8 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

ठरलं! ‘तारा सिंह’ पुन्हा येणार मोठ्या पडद्यावर, सनी देओल ‘गदर 3’मध्ये पुन्हा करणार धमाल!

पिंक व्हिलाच्या रिपोर्टनुसार, गदर आणि गदर 2 चं दिग्दर्शन करणाऱ्या अनिल शर्मा यांनी गदर 3 बनवण्याच्या चर्चांना शिक्कामोर्तब केलं आहे.

  • By Pravina Shirpurkar
Updated On: Jan 20, 2024 | 12:52 PM
ठरलं! ‘तारा सिंह’ पुन्हा येणार मोठ्या पडद्यावर, सनी देओल ‘गदर 3’मध्ये पुन्हा करणार धमाल!
Follow Us
Follow Us:

अभिनेता सनी देओल आणि अमिषा पटेलची मुख्य भुमिका असलेला गदर 2 (Gadar 2) चित्रपट मागच्या वर्षी प्रदर्शित झाला. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली होती. यामध्ये सनी देओल साकारलेली तारा सिंगची भूमिकेला प्रेक्षकांनी चांगलच डोक्यावर घेतलं.  त्यानंतर प्रेक्षकांना गदर 3 (Gadar 3 ) ची प्रतिक्षा होती. आता ही प्रतिक्षा लवकरच संपणार असून गदर फ्रँचायझीच्या निर्मात्यांनीही गदर-3 (Gadar 3) बनवण्याची घोषणा केली आहे. म्हणजेच तारा सिंगची जादू पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे.

[read_also content=”बॅालिवुडमधील आणखी एक कपल अडकणार लग्नबंधनात, रकुल प्रीत सिंग जॅकी भगनानीचं ‘या’ दिवशी गोव्यात लग्न! https://www.navarashtra.com/movies/rakul-preet-singh-and-jackky-bhagnani-may-tie-knot-on-21-february-in-goa-nrps-499791.html”]

अनिल शर्मा करणार दिग्दर्शन

पिंक व्हिलाच्या रिपोर्टनुसार, गदर आणि गदर 2 चं दिग्दर्शन करणाऱ्या अनिल शर्मा यांनी गदर 3 बनवण्याच्या चर्चांना शिक्कामोर्तब केलं आहे. त्याची कथाही तयार झाली आहे. पिंक व्हिलाने सूत्रांच्या हवाल्याने सांगितले आहे की, झी स्टुडिओ, अनिल शर्मा आणि सनी देओल यांच्यातील पेपरवर्कही पूर्ण झाले आहे. गदर-2 रिलीज झाल्यानंतर दिग्दर्शक अनिल शर्मा यांची टीमही गदर-3 बनवण्याच्या विचारात होती.

दोन्ही चित्रपटांपेक्षा गदर 3 अधिक असेल धमाकेदार

गदर 3 हा चित्रपटही भारत-पाकिस्तानच्या पार्श्वभूमीवर आधारित असल्याचे सांगण्यात येत आहे. पहिल्या दोन चित्रपटांपेक्षा हा चित्रपट खूपच वेगळा आणि धमाकेदार असेल असे निर्मात्यांनी सांगितले आहे. यामध्येही जबरदस्त अॅक्शन पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाचे शूटिंग 2025 मध्ये सुरू होऊ शक्यता आहे.कारण अनिल शर्मा सध्या त्याचा आगामी चित्रपट ‘जर्नी’च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे.

Web Title: Anil sharma working on gadar 3 script with team starring sunny as tara singh deol ameesha patel utkarsh sharma nrps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 20, 2024 | 12:52 PM

Topics:  

  • entertainment
  • Sunny Deol

संबंधित बातम्या

Mary Kom: Ex पतीविरोधात गंभीर आरोप करणं पडलं महागात, पती ओनलरने दाखल केला मानहानीचा खटला
1

Mary Kom: Ex पतीविरोधात गंभीर आरोप करणं पडलं महागात, पती ओनलरने दाखल केला मानहानीचा खटला

Kapus Konda Movie Teaser: एका कुत्र्यामुळे उलगडणार नात्यांची गोष्ट; ‘कापूसकोंडा’चा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला
2

Kapus Konda Movie Teaser: एका कुत्र्यामुळे उलगडणार नात्यांची गोष्ट; ‘कापूसकोंडा’चा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला

OTT Releases: थ्रिलरपासून रोमांसपर्यंत सगळं काही; OTTवर येतायत हे जबरदस्त चित्रपट-सीरीज
3

OTT Releases: थ्रिलरपासून रोमांसपर्यंत सगळं काही; OTTवर येतायत हे जबरदस्त चित्रपट-सीरीज

Tanushree Dutta: ‘EVIL DEAD..’, नाना पाटेकरांच्या निधनावर तनुश्री दत्ताची प्रतिक्रिया चर्चेत, ‘त्या’ शब्दांनी वेधलं लक्ष
4

Tanushree Dutta: ‘EVIL DEAD..’, नाना पाटेकरांच्या निधनावर तनुश्री दत्ताची प्रतिक्रिया चर्चेत, ‘त्या’ शब्दांनी वेधलं लक्ष

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.