Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

लॉरेन्स बिश्नाई गँगकडून रुबिना दिलैकच्या पतीला जीवे मारण्याची धमकी, नेमकं प्रकरण काय ?

अभिनेत्री रुबिना दिलैकचा पती अभिनव शुक्ला ह्याला धमकीचा मेसेज आला आहे. धमकी देणारा व्यक्ती मी लॉरेन्स बिश्नोई गँगमधला व्यक्ती असल्याचं सांगत त्याने धमकी दिली आहे.

  • By चेतन बोडके
Updated On: Apr 21, 2025 | 07:34 PM
लॉरेन्स बिश्नाई गँगकडून रुबिना दिलैकच्या पतीला जीवे मारण्याची धमकी, नेमकं प्रकरण काय ?

लॉरेन्स बिश्नाई गँगकडून रुबिना दिलैकच्या पतीला जीवे मारण्याची धमकी, नेमकं प्रकरण काय ?

Follow Us
Close
Follow Us:

‘बिग बॉस १४’ची विजेती रुबिना दिलैक ही लोकप्रिय टीव्ही अभिनेत्री आहे. तिने आजवर अनेक टिव्ही मालिकांमध्ये काम केलं असून तिने अनेक रिॲलिटी शोमध्ये स्पर्धक म्हणून हिस्सा घेतला आहे. रुबिनाने पाच वर्षांपूर्वी अभिनव शुक्लाशी लग्न केलं, ती आणि अभिनव २०२३ मध्ये पालक झाले आणि त्यांनी आपल्या जुळ्या मुलींचं स्वागत केलं. कायमच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत राहणारं हे कपल सध्या त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आले आहे. अभिनव शुक्लाला धमकीचा मेसेज आला आहे. धमकी देणारा व्यक्ती मी लॉरेन्स बिश्नोई गँगमधला व्यक्ती असल्याचं सांगत त्याने धमकी दिली आहे.

एलॉन मस्क यांच्या आई माय मस्कने जॅकलिन फर्नांडिससोबत घेतलं सिद्धिविनायक मंदिरात दर्शन, पाहा फोटो

अभिनेता अभिनव शुक्लाला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. एका अज्ञात व्यक्तीकडून इन्स्टाग्रामच्या माध्यमातून अभिनवला जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. दरम्यान, त्याने मेसेज केलेला स्क्रिनशॉट सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. अभिनवला धमकीचा मेसेज आल्याची माहिती त्याने स्वत: आपल्या इन्स्टाग्रामच्या माध्यमातून चाहत्यांना दिली आहे. अभिनवने आपल्या इन्स्टा स्टोरीवर धमकीच्या मेसेजचा स्क्रिनशॉट शेअर केला आहे. अभिनेता अभिनव शुक्लाला धमकीचा मेसेज पाठवणाऱ्या व्यक्तीचं नाव, अंकित गुप्ता असं आहे. अभिनवला आलेल्या मेसेजमध्ये तो व्यक्ती म्हणतो, “मी लॉरेन्स बिश्नोईचा माणूस आहे. तुझ्या घराचा पत्ता मला माहीत आहे. गोळी घालायला तुझ्या घरी येऊ का? जसं मी सलमान खानच्या घरी जाऊन गोळीबार केलेला…”

यंदाची हळद ‘वाजीव दादा’ गाण्याने गाजणार, गाण्यात सूरज चव्हाणसह ‘बिग बॉस मराठी ५’मधील ‘या’ कलाकारांचा अफलातून डान्स

“तसंच तुझ्या घरी एके ४७ घेऊन येईन आणि गोळी मारेन… तू किती वाजता शूटिंगला जातोस हे पण मला माहीत आहे. तुला ही शेवटची वॉर्निंग आहे. असीमला चुकीचं बोलण्याआधी तुझं नाव न्यूजमध्ये येईल. लॉरेन्स बिश्नोई भाई असिमसोबत आहेत. लॉरेन्स बिश्नोई झिंदाबाद”, असं मेसेजच्या शेवटच्या भागात अंकित म्हणाला आहे. शिखर धवनच्या बॅटलग्राऊंड्स शोमध्ये असीम रियाज आणि अभिषेक मल्हान यांच्यात वाद झाले होते. त्यांच्यात झालेलं भांडण सोडवण्यासाठी मध्ये पडलेल्या रुबिनाला असीमने शिवीगाळ केली होती. त्यानंतर रुबिनाचा पती अभिनवने असीमला पोस्ट करत सुनावलं होतं. त्यामुळे त्याला आता जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. धमकी मिळाल्यानंतर अभिनवने पोलिसांत धाव घेतली आहे. अभिनवला आलेल्या धमकीवर रुबिनानेही प्रतिक्रिया दिली आहे. ती म्हणाली की, “माझे मौन हे माझी कमजोरी नाही! माझ्या संयमाची परीक्षा घेऊ नका.”

 

DEATH THREATS to my family ! @DGPPunjabPolice @PunjabPoliceInd @DgpChdPolice @ChdPol. Person seems to be from Chandigarh / Mohali . Please act firmly & promptly. To anyone who recognises the person plz report to @DGPPunjabPolice pic.twitter.com/XLkktoYUXa

— Abhinav Shukla (@ashukla09) April 20, 2025

‘काहे दिया परदेस’नंतर शिव-गौरी पुन्हा एकत्र, कालचक्र थांबवण्यासाठी येतोय ‘समसारा’; मोशन पोस्टरने वेधलं लक्ष

अभिनव शुक्लाने गुन्हेगाराच्या इन्स्टाग्राम प्रोफाइलचा स्क्रीन-रेकॉर्ड केलेला व्हिडिओ देखील शेअर केला आहे. चंदीगड आणि पंजाब पोलिसांना टॅग करत त्यांनी लिहिले, “माझ्या कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. धमकी देणारी ही व्यक्ती चंदीगड किंवा मोहाली येथील असल्याचे दिसते. कृपया कठोरातली कठोर आणि त्यावर तात्काळ कारवाई करा. जर कोणी या व्यक्तीला ओळखत असेल तर कृपया त्या विरोधात तक्रार दाखल करा.”

Web Title: Asim riaz react to rubina dilaik husband abhinav shukla getting death threats post after battleground controversy

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 21, 2025 | 07:34 PM

Topics:  

  • Bollywood
  • Bollywood News
  • Entertainment News

संबंधित बातम्या

Controversies Films 2025: ‘बॅन’ ते एफआयआर आणि थिएटरमध्ये तोडफोड, जाणून घ्या कोणत्या चित्रपटांनी ओढवून घेतला वाद
1

Controversies Films 2025: ‘बॅन’ ते एफआयआर आणि थिएटरमध्ये तोडफोड, जाणून घ्या कोणत्या चित्रपटांनी ओढवून घेतला वाद

प्रसिद्ध अभिनेता नकुल मेहता दुसऱ्यांदा झाला बाबा; लग्नाच्या १३ वर्षानंतर केले गोंडस मुलीचे स्वागत
2

प्रसिद्ध अभिनेता नकुल मेहता दुसऱ्यांदा झाला बाबा; लग्नाच्या १३ वर्षानंतर केले गोंडस मुलीचे स्वागत

Aryan Khan: आर्यन खानच्या पहिल्या वेब सीरिजचा फर्स्ट लूक प्रदर्शित, दिग्दर्शकाच्या भूमिकेत गाजवणार बॉलिवूड
3

Aryan Khan: आर्यन खानच्या पहिल्या वेब सीरिजचा फर्स्ट लूक प्रदर्शित, दिग्दर्शकाच्या भूमिकेत गाजवणार बॉलिवूड

एल्विश यादवच्या घरावर कोणी आणि का केला गोळीबार? संपूर्ण प्रकरणाची ‘या’ गँगने घेतली जबाबदारी
4

एल्विश यादवच्या घरावर कोणी आणि का केला गोळीबार? संपूर्ण प्रकरणाची ‘या’ गँगने घेतली जबाबदारी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.