Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 12 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

१७ जूनला येणार ‘भिरकीट’च्या हास्याचे वादळ, ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला

क्लासिक एंटरप्राइज प्रस्तुत व अनुप जगदाळे दिग्दर्शित 'भिरकीट' या चित्रपटाची निर्मिती सुरेश जामतराज ओसवाल आणि भाग्यवंती ओसवाल यांनी केली असून पटकथा, संवाद प्रताप गंगावणे यांचे आहेत.

  • By Pravina Shirpurkar
Updated On: May 27, 2022 | 09:33 AM
१७ जूनला येणार ‘भिरकीट’च्या हास्याचे वादळ, ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला
Follow Us
Follow Us:

मराठी चित्रपटसृष्टीमध्ये सध्या ‘भिरकीट’ नावाचे हास्याचे वादळ येत आहे. ‘भिरकीट’ या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला असून हे वादळ १७ जून रोजी संपूर्ण महाराष्ट्रातील चित्रपटगृहांत येणार आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचा संगीत सोहळा पार पडला. चित्रपटाची गाणी प्रेक्षकांच्या पसंतीस आल्यानंतर आता चित्रपटाबगद्दलची उत्सुकता वाढवणारा ट्रेलरही भेटीला आहे. ट्रेलरमध्ये आपल्याला तात्या पाहायला मिळत आहे, ज्यांची सगळ्यांच्या मदतीसाठीची धडपड दिसत आहे. त्यात असे काही घडल्याचे दिसतेय की, त्यातून अवघ्या गावाची दृष्टी बदलते. आता अशी कोणती घटना घडते, ज्यातून हा बदल घडतो, हे चित्रपट पाहिल्यावरच कळेल. हसवता हसवता मनाला स्पर्शून जाणारा हा चित्रपट आहे.

यात गिरीश कुलकर्णी, ऋषिकेश जोशी, कुशल बद्रिके, सागर कारंडे, मोनालिसा बागल, लंगड्या उर्फ तानाजी गालगुंडे, कैलास वाघमारे, उषा नाईक, याकूब सय्यद, श्रीकांत यादव, मीनल बाळ, शिल्पा ठाकरे, दिप्ती धोत्रे, आर्या घारे, सेवा मोरे, रोहित चव्हाण, बाळकृष्ण शिंदे, नामदेव मिरकुटे, राधा सागर, अश्विनी बागल यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

चित्रपटाचे दिग्दर्शक अनुप जगदाळे म्हणतात,” ‘भिरकीट’ ही गावच्या मातीची कथा आहे. राजकारण, कौटुंबिक नाते, प्रेमकहाणी , विनोद हे संपूर्ण रस या चित्रपटात आपल्याला पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाची गाणी तर प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहेत. तसाच चित्रपटाला देखील असाच भरभरून प्रेक्षक प्रतिसाद देतील याची मला खात्री आहे. ‘भिरकीट’चा ट्रेलर आज प्रदर्शित होत आहे.संपूर्ण कुटुंबाने एकत्र पाहावा, असा हा चित्रपट आहे.

क्लासिक एंटरप्राइज प्रस्तुत व अनुप जगदाळे दिग्दर्शित ‘भिरकीट’ या चित्रपटाची निर्मिती सुरेश जामतराज ओसवाल आणि भाग्यवंती ओसवाल यांनी केली असून पटकथा, संवाद प्रताप गंगावणे यांचे आहेत. या चित्रपटाचे, छायाचित्रण मीर आणि संकलन फैजल महाडिक यांनी केले आहे. तर या चित्रपटाच्या वितरणाची धुरा युएफओने सांभाळली आहे.

Web Title: Bhirkit movie trailer will out on june 17 nrps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 27, 2022 | 09:33 AM

Topics:  

  • Entertainemnt News
  • kushal badrike
  • Marathi Movie News
  • sagar karande

संबंधित बातम्या

Guru Purnima: गुरुपौर्णिमेनिमित्त ‘प्रणाम’ संगीतोत्सव; जयतीर्थ मेवुंडी, देवकी पंडित, फजल-तौफिक कुरेशींसह दिग्गजांची मांदियाळी
1

Guru Purnima: गुरुपौर्णिमेनिमित्त ‘प्रणाम’ संगीतोत्सव; जयतीर्थ मेवुंडी, देवकी पंडित, फजल-तौफिक कुरेशींसह दिग्गजांची मांदियाळी

Bharat Bhhagya Viddhaata : ‘ही कथा सांगायलाच हवी’! दिग्दर्शक मनोज तपाडिया यांनी सांगितला चित्रपटाच्या निर्मितीमागचा प्रवास
2

Bharat Bhhagya Viddhaata : ‘ही कथा सांगायलाच हवी’! दिग्दर्शक मनोज तपाडिया यांनी सांगितला चित्रपटाच्या निर्मितीमागचा प्रवास

Bigg Boss 20 Trailer : ‘बिग बॉस २०’चा ट्रेलर रिलीज; सलमान खानने सांगितला नवा ट्विस्ट, स्पर्धकांना मिळणार ‘एक्स्ट्रा जीवनदान’!
3

Bigg Boss 20 Trailer : ‘बिग बॉस २०’चा ट्रेलर रिलीज; सलमान खानने सांगितला नवा ट्विस्ट, स्पर्धकांना मिळणार ‘एक्स्ट्रा जीवनदान’!

Krishna Shroff: महिला सक्षमीकरणाची सुरुवात सामर्थ्यापासून! कृष्णा श्रॉफने मुलींना सांगितला कॉम्बॅट स्पोर्ट्सचा मंत्र
4

Krishna Shroff: महिला सक्षमीकरणाची सुरुवात सामर्थ्यापासून! कृष्णा श्रॉफने मुलींना सांगितला कॉम्बॅट स्पोर्ट्सचा मंत्र

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.