Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

BIGG BOSS 19 : घरातला पहिला स्पर्धक झाला बाहेर, या स्पर्धकाला दाखवला बाहेरचा रस्ता

आता या 19 व्या सीजनचे पहिले नॉमिनेशन पार पडले आणि या पहिल्या नॉमिनेशनचे दिवशी पहिला स्पर्धकाला देखील घराबाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. बिग बॉसने नॉमिनेशनचा एक प्रोमो सोशल मीडियावर शेअर केला आहे.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Aug 26, 2025 | 08:16 AM
फोटो सौजन्य - JioHotstar Reality

फोटो सौजन्य - JioHotstar Reality

Follow Us
Close
Follow Us:

Bigg Boss 19 First elimination : बिग बॉस 19 ला सुरू होऊन फक्त दोन दिवस झाले आहेत आणि आता बिग बॉसच्या घरातला पहिला स्पर्धक हा घराबाहेर झाल्याचे सांगितले जात आहे. टेलिव्हिजन वरचा वादग्रस्त शो बिग बॉस 19 ला सुरुवात झाली आहे. सलमान खानच्या या शोची जगभरामध्ये पसंती आहे. या नव्या सीजन मध्ये 16 स्पर्धक सहभागी झाले आहेत. वेगवेगळ्या राज्यातून स्पर्धकांची निवड करण्यात आली आहे.

आता या 19 व्या सीजनचे पहिले नॉमिनेशन पार पडले आणि या पहिल्या नॉमिनेशनचे दिवशी पहिला स्पर्धकाला देखील घराबाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. बिग बॉसने नॉमिनेशनचा एक प्रोमो सोशल मीडियावर शेअर केला आहे यामध्ये स्पर्धक एकमेकांशी वाद घालताना पाहायला मिळाले. बिग बॉसच्या घरातला सदस्यांनी सर्वाधिक नाव हे फरहान भट हिचे घेतले होते त्यानंतर तिला घराबाहेर काढण्यात आले आणि आत्ता बिग बॉस ने तिला सिक्रेट रूममध्ये दाखल केले आहे.

Bigg Boss 19 : Farhana Bhatt became the first contestant to be evicted from the house after housemates voted against her, calling her the “least interactive” and accusing her of skipping chores. But Farhana didn’t go down without a fight – she fiercely defended her right to live… pic.twitter.com/ceJZJZ9OXK

— BiggBoss24x7 (@BB24x7_) August 25, 2025

सीक्रेट रूम हा मागील काही सीझनमध्ये काढून टाकण्यात आला होता पण आता बिग बॉस ने जुन्या सीजनमध्ये असलेला सिक्रेट रूम पुन्हा एकदा या सीझनमध्ये तयार केला आहे आणि त्याने स्पर्धकांना बिग बॉसच्या घरामध्ये झालेले ट्विस्ट पाहायला मिळतात त्याच्यानंतर ते आता पुन्हा बिग बॉसच्या घरामध्ये गेल्यावर कशी प्रतिक्रिया असेल हे पाहणे मनोरंजक ठरणार आहे. बिग बॉसच्या घरात सर्व स्पर्धकांनी आपापल्या कामांची विभागणी केली आहे. २५ ऑगस्ट रोजी प्रसारित होणाऱ्या पहिल्या पूर्ण एपिसोडमध्ये एक धक्कादायक ट्विस्ट येत असल्याने उत्साह द्विगुणीत झाला आहे.

Bigg Boss 19 : सलमानच्या पाठी बोलणारे…’टायगर’समोर तोंडातून शब्द निघेना! प्रणीत मोरेला बिग बाॅस प्रेक्षकांनी धरलं धारेवर

बिग बॉसने घरातील सदस्यांना पहिल्याच दिवशी एका स्पर्धकाला मतदान करून बाहेर काढण्याचे आव्हान दिले आहे, ज्यामुळे सुरुवातीला भांडणाचे वातावरण निर्माण झाले आहे. पहिल्या एलिमिनेशनमधून कोण सुटते आणि प्रीमियर आठवड्यात कोण बाहेर पडते हे पाहण्यासाठी चाहते उत्सुकतेने वाट पाहत आहेत. दुसरीकडे, अमाल मलिकने झीशान कादरीशी झालेल्या संभाषणात त्याच्या आधीच्या गूढ पोस्टबद्दल सांगितले. तो म्हणाला की त्यावेळी माझे माझ्या आईशी भांडण झाले होते आणि मला माझी ओळख गमावण्याची भीती वाटत होती. कारण मी गाणी लिहित होतो आणि मला श्रेयही मिळत नव्हते.

Web Title: Bigg boss 19 the first contestant in the house was evicted farhana bhatt was shown the way out

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 26, 2025 | 08:16 AM

Topics:  

  • bigg boss 19
  • entertainment
  • Salman Khan

संबंधित बातम्या

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटातून उलगडणार गोड प्रेमाची गोष्ट, श्रमेश बेटकर दिसणार खास भूमिकेत
1

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटातून उलगडणार गोड प्रेमाची गोष्ट, श्रमेश बेटकर दिसणार खास भूमिकेत

‘सॉन्ग्स ऑफ पॅराडाईज’चा ट्रेलर प्रदर्शित, कोण होत्या काश्मीरच्या पहिल्या महिला गायिका? जाणून घ्या
2

‘सॉन्ग्स ऑफ पॅराडाईज’चा ट्रेलर प्रदर्शित, कोण होत्या काश्मीरच्या पहिल्या महिला गायिका? जाणून घ्या

रोझलिन खान सायबर क्राईमची शिकार, आधार कार्डच्या कोडवरून झाली फसवणूक; काय आहे प्रकरण
3

रोझलिन खान सायबर क्राईमची शिकार, आधार कार्डच्या कोडवरून झाली फसवणूक; काय आहे प्रकरण

एका नवीन शोसोबत परतले अश्नीर ग्रोव्हर; ‘Rise And Fall’ ची घोषणा, ‘१६’ सेलिब्रिटी करणार धमाका
4

एका नवीन शोसोबत परतले अश्नीर ग्रोव्हर; ‘Rise And Fall’ ची घोषणा, ‘१६’ सेलिब्रिटी करणार धमाका

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.