Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Bigg Boss फेम अभिनेत्रीचं टेलिव्हिजनसाठी भावुक पत्र! अभिनेत्रीची इन्स्टा पोस्ट चर्चेत

'सावळ्याची जणू सावली' फेम अभिनेत्रीने 'जागतिक टेलिव्हिजन डे'चं निमित्त साधत टेलिव्हिजनला उद्देशून भावुक पत्र लिहिलं आहे.

  • By चेतन बोडके
Updated On: Nov 19, 2024 | 07:18 PM
Bigg Boss फेम अभिनेत्रीचं टेलिव्हिजनसाठी भावुक पत्र! अभिनेत्रीची इन्स्टा पोस्ट चर्चेत

Bigg Boss फेम अभिनेत्रीचं टेलिव्हिजनसाठी भावुक पत्र! अभिनेत्रीची इन्स्टा पोस्ट चर्चेत

Follow Us
Close
Follow Us:

प्रेक्षक कायमच आपलं मनोरंजन कशापद्धतीने होईल ? याकडे नेहमीच लक्ष देतात. अलीकडच्या काळात सिनेरसिकांचा कल ओटीटीकडे आहे. ओटीटीवर प्रेक्षकांना ओरिजनल ओटीटी कंटेंट आणि थिएटरमध्ये रिलीज झालेले चित्रपट पाहायला मिळतात. शिवाय वेबसीरीज, वेबफिल्म आणि वेबशोही पाहायला मिळतात. पण इतक्यातही प्रेक्षक टेलिव्हिजनवरील कंटेंट पाहणं काही कमी करत नाहीये. येत्या २१ नोव्हेंबरला टेलिव्हिजन डे आहे. ‘जागतिक टेलिव्हिजन डे’च्या निम्मिताने ‘सावळ्याची जणू सावली’ मालिकेत भैरवीची भूमिका गाजवत असलेली अभिनेत्री मेघा धाडेने एक अनोख्या रितीने टेलिव्हिजनचे आभार व्यक्त केले आहे.

“आपला मतदानाचा हक्क बजावा…” बिग बॉस फेम अभिनेत्याचे चाहत्यांना आवाहन

शेअर केलेल्या पोस्टमध्ये अभिनेत्री मेघा धाडेने ‘जागतिक टेलिव्हिजन डे’चं निमित्त साधत टेलिव्हिजनला उद्देशून भावुक पत्र लिहिलं आहे. शेअर केलेल्या पोस्टमध्ये अभिनेत्री मेघा धाडे म्हणते, “प्रिय टीव्ही, नमस्कार! मी मेघा धाडे, तुझी एक छोटीशी चाहती आणि सखी. तू माझ्या घरातली एक वस्तू नाहीस, तर एक खास आणि महत्वाचा सदस्य आहेस. आज मी माझ्या मनातील तुझ्याविषयीच्या भावना व्यक्त करताना तुला एक पत्र लिहित आहे. आपल्याला असं कधी बोलताच आलं नाही कारण, तू नेहमी माझ्या घरातल्यांचं मनोरंजन करण्यासाठी आपलं जीव व्यतीत करत आला आहेस. तुझ्यामुळे मला अनेक गोष्टी अनुभवायला मिळाल्या आहेत. माझ्या घरातल्या प्रत्येक क्षणात उपस्थित राहिलास तू. तुझ्यामुळे मी घराघरांत पोहोचले, लहानपणी जिच्याजवळ एक कुटुंब होतं आज तेच कुटुंब शेकडो-करोडो लोकांचं झालंय.”

 

“एका सामान्य कुटुंबातून आलेली मेघा आज तुझ्या साथीने सर्वांची लाडकी झाली. प्रेक्षकांचं प्रेम आणि समाजामध्ये सन्मान मिळत आहे. त्याच्यासाठी मी तुझी ऋणी आहे. आजही तुझ्या साथीने इतक्या वर्षानंतर जेव्हा मालिकांमध्ये परतायचं ठरवलं तेव्हा ‘सावळ्याची जणू सावली’ या मालिकेसारख्या उत्कृष्ट कलाकृतीतून तू मला पुन्हा घरोघरी पोहोचवलंस. तुझ्या माध्यमातून मी अनेक कथा पाहिल्या, विविध पात्रांमध्ये रंगले आणि त्या पात्रांच्या आनंदात, दु:खात, संघर्षात सहभागी झाले. एक अभिनेत्री म्हणून जेव्हा मी स्वतःला टेलिव्हिजन स्क्रीनवर पहिल्यांदा पाहिलं होतं तो आनंद वेगळाच होता. तुझ्या स्क्रीनवर जेव्हा मी उत्कृष्ट अभिनय करणाऱ्या कलाकारांना, मालिका, चित्रपट बघते तेव्हा त्यातल्या कलाकारांची, अभिनयाची, प्रशंसा अनेकदा केली आहे.”

‘साहिबा’ गाण्यासाठी अभिनेत्री राधिका मदनने काय तयारी केली ? केला स्वत: खुलासा

“पण, तुझं कौतुक क्वचितच कधी केलं असावं. तुझ्या माध्यमातून मला प्रेक्षकांच्या प्रेमाची अनुभूती मिळते. कधी एकटेपणातही तुझीच साथ असते. तू घरात असताना, प्रत्येक क्षण खास असतो. आपण दोघांनी अनेक आठवणी तयार केल्या आहेत. तुला धन्यवाद देण्यासाठी शब्द कमी पडतील कदाचित, पण तुझ्या उपस्थितीमुळे माझे जीवन अधिक रंगीत झाले आहे. तुझी सखी, मेघा धाडे.” दरम्यान, अभिनेत्री मेघा धाडे हिने ‘सावळ्याची जणू सावली’मालिकेच्या माध्यमातून टिव्ही इंडस्ट्रीत पुनरागमन केलं. या मालिकेत मेघाने भैरवी हे खलनायिकेचं पात्र साकारत आहे. तिच्या या भूमिकेला प्रेक्षकांकडून भरघोस प्रतिसाद मिळत आहे.

Web Title: Bigg boss marathi winner and television actress megha dhade writes special emotional letter for television

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 19, 2024 | 07:18 PM

Topics:  

  • Marathi Television Show
  • Television Actress

संबंधित बातम्या

“माझ्या मृत्यूची बातमी…”; अफवा पसरवणाऱ्यांवर भडकला ‘हा’ प्रसिद्ध अभिनेता, प्रिया मराठेच्या फोटोबरोबर होतं युट्यूब Thumnail
1

“माझ्या मृत्यूची बातमी…”; अफवा पसरवणाऱ्यांवर भडकला ‘हा’ प्रसिद्ध अभिनेता, प्रिया मराठेच्या फोटोबरोबर होतं युट्यूब Thumnail

Priya Marathe: करियर, मैत्री आणि स्ट्रगल ते फिल्मी स्टाईल प्रपोज; ‘अशी’ आहे प्रिया शंतनूची लव्हस्टोरी
2

Priya Marathe: करियर, मैत्री आणि स्ट्रगल ते फिल्मी स्टाईल प्रपोज; ‘अशी’ आहे प्रिया शंतनूची लव्हस्टोरी

मनोरंजनाचा महासंगम; मधुभाऊंचा खुनी समोर येणार? ठरलं तर मग मालिकेचा महाएपिसोड
3

मनोरंजनाचा महासंगम; मधुभाऊंचा खुनी समोर येणार? ठरलं तर मग मालिकेचा महाएपिसोड

“आई बापाला जिवंत गाडलं तिथं मुलीचं काय ?”अजय पूरकर दिसणार नव्या भूमिकेत ; स्टार प्रवाहवर येतेय नवी मालिका, पाहा प्रोमो
4

“आई बापाला जिवंत गाडलं तिथं मुलीचं काय ?”अजय पूरकर दिसणार नव्या भूमिकेत ; स्टार प्रवाहवर येतेय नवी मालिका, पाहा प्रोमो

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.