Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

I Want to Talk मधली अभिषेक बच्चनने भूमिका का स्वीकारली ? आराध्याचं नाव सांगत म्हणाला…

अभिषेक बच्चन सध्या शुजित सरकार दिग्दर्शित  ‘आय वॉन्ट टू टॉक’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. ‘कौन बनेगा करोडपती’ शोमध्ये अभिषेकने त्याची लेक आराध्याबद्दल महत्वाचं विधान केलं आहे.

  • By चेतन बोडके
Updated On: Nov 24, 2024 | 07:45 AM
I Want to Talk मधली अभिषेक बच्चनने भूमिका का स्वीकारली ? आराध्याचं नाव सांगत म्हणाला...

I Want to Talk मधली अभिषेक बच्चनने भूमिका का स्वीकारली ? आराध्याचं नाव सांगत म्हणाला...

Follow Us
Close
Follow Us:

अभिषेक बच्चन सध्या शुजित सरकार दिग्दर्शित  ‘आय वॉन्ट टू टॉक’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. शिवाय, त्याच्या खासगी आयुष्यामुळेही तो चर्चेत आहे. २२ नोव्हेंबरला हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर रिलीज झाला असून चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये अभिनेता बराच व्यस्त आहे. अभिषेक बच्चनने नुकतंच चित्रपटाच्या प्रमोशनच्या निमित्ताने ‘कौन बनेगा करोडपती’ शोमध्ये हजेरी लावली होती. या शोमध्ये अभिषेकने त्याची लेक आराध्याबद्दल महत्वाचं विधान केलं आहे. ऐश्वर्या आणि अभिषेकच्या घटस्फोटाची चर्चा सुरू असताना अभिषेकने लेक आराध्याविषयी केलेले वक्तव्य सध्या चर्चेत आहे.

क्लासी आणि पावरफुल! सोनम कपूरचं बॉसी लूकमधलं रॉयल फोटोशूट चर्चेत

‘आय वॉन्ट टू टॉक’ हा चित्रपट एकट्या बापाच्या भावनिक प्रवासावर भाष्य करतो. जो आपल्या मुलीसोबत राहत असताना त्याच्या आणि मुलीच्या नात्यात अडचणी येतात. अभिषेक म्हणतो की “मी चित्रपटातील पात्रासोबत स्वत:ला काही वचनांसोबत जोडतो. अर्जुन सेन त्याच्या मुलीला वचन देतो की, तो नेहमी तिच्यासोबत असेल.” दरम्यान, अभिषेक आपल्या मुलीचे नाव घेत म्हणतो, “आराध्या माझी मुलगी आहे आणि शूजित दा यांनाही दोन मुली आहेत. आपण सर्व ‘गर्ल डॅड’ आहोत. त्यामुळे लेक आणि वडिलांची भावना आम्ही चांगल्या प्रकारे समजतो.

अभिषेक बच्चनने चित्रपट निवडण्यापाठीमागील कारण सांगितलं आहे, “एक दिवस मला दिग्दर्शकांनी मला कॉल केला होता. ते मला म्हणाले की, माझ्याकडे एका चित्रपटाची स्क्रिप्ट आहे. तुम्हाला तो चित्रपट नक्की आवडेल, जर आवडला तर आपण त्यावर एकत्र काम करू. त्यांनी मला थोडक्यात कथा सांगितली. मला फक्त वडिलांच्या (अर्जुन सेनच्या) पात्राबद्दल सांगितले. मला अशा एका माणसावर चित्रपट बनवायचा आहे, ज्याला डॉक्टरांनी सांगितलेय की, त्याच्याकडे फक्त १०० दिवस आहेत. सहसा अशा परिस्थितीत लोक नैराश्यात जातात; परंतु हा माणूस इतका उत्साही होता की, त्याने ते अत्यंत सकारात्मकतेने घेतले. आज मी काय साध्य करणार, या विचाराने तो रोज उठायचा. त्यामुळे मला ती कथा आवडली.”

बिग बॉसच्या घरामध्ये आलेल्या हिना खानच्या धाडसाचे सलमानने केले कौतुक, म्हणाला, “आत्मविश्वास असलेली स्त्री…”

पुढे अभिनेत्याने म्हटले, “चित्रपटाचे कथानक आवडण्याबरोबरच मला आणखी एक गोष्ट आवडली की, ही कथा एका वडिलांच्या दृष्टिकोनातूनही सांगितली जाणार आहे. एक बाप सांगतो की, मी सगळ्या समस्यांकडे दुर्लक्ष करून मुलीसाठी जगणार आहे. ही गोष्ट खूप प्रेरणादायी होती.”

Web Title: Bollywood amid divorce rumours with aishwarya abhishek bachchan opens up about being dad to aaradhya on kbc16

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 24, 2024 | 07:45 AM

Topics:  

  • abhishek bachchan
  • amitabh bachchan
  • Bollywood Film
  • Kaun Banega Crorepati

संबंधित बातम्या

ऐश्वर्या – अभिषेक बच्चनने ठोठावला कोर्टाचा दरवाजा, YouTube वर टाकला 4 कोटीच्या अब्रुनुकसानीचा दावा
1

ऐश्वर्या – अभिषेक बच्चनने ठोठावला कोर्टाचा दरवाजा, YouTube वर टाकला 4 कोटीच्या अब्रुनुकसानीचा दावा

अक्षय खन्नाला ‘शुक्राचार्यां’च्या अवतारात पाहून चाहत्यांना झाली बिग बींची आठवण, दिली अशी प्रतिक्रिया
2

अक्षय खन्नाला ‘शुक्राचार्यां’च्या अवतारात पाहून चाहत्यांना झाली बिग बींची आठवण, दिली अशी प्रतिक्रिया

इमरान हाश्मीने सुरु केले ‘Awarapan 2’चे शूटिंग, निर्मात्यांनी दिली आनंदाची बातमी
3

इमरान हाश्मीने सुरु केले ‘Awarapan 2’चे शूटिंग, निर्मात्यांनी दिली आनंदाची बातमी

IND vs PAK Asia Cup 2025 : अभिषेक शर्माने नाही तर बच्चनने देखील पाकची उडवली खिल्ली! म्हणाला – तुम्ही मला पण नाही आऊट करु शकत…
4

IND vs PAK Asia Cup 2025 : अभिषेक शर्माने नाही तर बच्चनने देखील पाकची उडवली खिल्ली! म्हणाला – तुम्ही मला पण नाही आऊट करु शकत…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.