Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

अखेर आलिया भटची इच्छा झाली पूर्ण; दोन आवडते सेलिब्रेटी करणार एकत्र स्क्रीन शेअर, अभिनेत्रीने केली घोषणा!

अभिनेता आमिर खान आणि रणबीर कपूर एकत्र दिसणार आहेत. याची घोषणा स्वतः आलिया भट्टने केली आहे. अभिनेत्रीने स्वतःच सोशल मीडियावर ही खास बातमी शेअर केली आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Mar 11, 2025 | 04:11 PM
(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

Follow Us
Close
Follow Us:

बॉलिवूड अभिनेता आमिर खान आणि रणबीर कपूर पडद्यावर एकत्र दिसणार आहेत. हे स्वतः आलिया भट्टचे म्हणणे आहे. आलियाने आज मंगळवारी इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली. यामध्ये त्यांनी एक पोस्टर शेअर केला आहे ज्यामध्ये आमिर आणि रणबीर दिसत आहेत. प्रेक्षक हे जाणून घेण्यासाठी खूप उत्सुक आहेत आणि प्रकल्पाशी संबंधित तपशीलांची वाट पाहत आहेत. आता हा प्रोजेक्ट नक्की काय आहे हे लवकरच प्रेक्षकांना समजणार आहे.

रश्मिका मंदानाबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या काँग्रेस आमदाराची सारवासारव, काय म्हणाले रवी कुमार गौडा

आमिर-रणबीरचा पोस्टर प्रदर्शित
आलिया भट्टने आज तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून एक पोस्ट शेअर केली आहे. अभिनेत्री सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. आलिया एक पोस्टर हातात धरून म्हणत आहे, ‘मी तुम्हाला हे सर्वांना दाखवण्याची वाट पाहत होते. माझे दोन आवडते कलाकार एकत्र दिसणार आहेत. एकमेकांशी समोरासमोर. यानंतर, आलियाने तो पोस्टर दाखवला ज्यामध्ये आमिर आणि रणबीर कपूर दिसत आहेत.’ या पोस्टरने आता चाहत्यांच्या नजरा वेधल्या आहेत. तसेच त्यांना या प्रोजेक्टबाबत जाणून घेण्याची खूप आतुरता आहे.

 

उद्या सविस्तर माहिती समजणार आहे
आलियाने पोस्ट शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले की, “सर्वोत्तमांची लढाई!” माझे दोन आवडते कलाकार एकमेकांच्या विरुद्ध. काही अतिशय रोमांचक माहितीसाठी संपर्कात रहा. याबद्दल अधिक माहिती उद्या शेअर केली जाणार आहे. आलियाने पुढे लिहिले, ‘मला माहित आहे की तुम्हाला हे पोस्टर तितकेच आवडेल जितके मला आवडले!!’ असे लिहून अभिनेत्री ही खास माहिती शेअर केली आहे.

BIGG BOSS OTT 3 विजेती अभिनेत्री देतेय ‘या’ गंभीर आजाराशी झुंज, म्हणाली, “माझ्या शरीरातील पेशी…”

अभिनेते जाहिरातीसाठी दिसणार एकत्र?
आलिया भट्टने शेअर केलेल्या पोस्टरवर आमिर आणि रणबीरचे फोटो आहेत आणि त्यावर ‘अल्टीमेट ब्लॉकबस्टर’ असे लिहिले आहे. तसेच दिग्दर्शक म्हणून नितेश तिवारी यांचे नाव आहे. चाहत्यांना हे जाणून घ्यायचे आहे की हा एक नवीन चित्रपट आहे का. खरंतर, आलियाने कॅप्शनमध्ये हॅशटॅगसह जाहिरात (#ad) देखील लिहिले आहे. अशा परिस्थितीत, प्रश्न असा आहे की हे दोन्ही सुपरस्टार कोणत्याही जाहिरातीत एकत्र दिसणार आहेत का? की आणखी काही नवीन प्रोजेक्ट आहे हे पाहणे उत्कंठाचे ठरणार आहे.

Web Title: Aamir khan and ranbir kapoor will shares screen together alia bhatt announced with poster release

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 11, 2025 | 04:11 PM

Topics:  

  • Aamir Khan
  • alia Bhatt
  • ranbir kapoor

संबंधित बातम्या

Deepika – Ranbir: बॉलिवूडची आवडती जोडी पु्न्हा चर्चेत, रणबीर- दीपिका एकत्र दिसल्याने चर्चांना उधाण
1

Deepika – Ranbir: बॉलिवूडची आवडती जोडी पु्न्हा चर्चेत, रणबीर- दीपिका एकत्र दिसल्याने चर्चांना उधाण

‘मी ऋषी कपूरची अनैतिक मुलगी…’ काय बोलून गेली ट्विंकल खन्ना, आलिया भटला कळेना काय द्यावी प्रतिक्रिया
2

‘मी ऋषी कपूरची अनैतिक मुलगी…’ काय बोलून गेली ट्विंकल खन्ना, आलिया भटला कळेना काय द्यावी प्रतिक्रिया

“वाट लागेल… अरे माझे १२ वाजतील, इथे हे सगळं अलाउड नाहीये…” वाढदिवशीच भडकला रणबीर, व्हिडिओ व्हायरल
3

“वाट लागेल… अरे माझे १२ वाजतील, इथे हे सगळं अलाउड नाहीये…” वाढदिवशीच भडकला रणबीर, व्हिडिओ व्हायरल

Ranbir Kapoor Birthday: नेपो कीड अजूनही, रणबीरला करावा लागला संघर्ष; अभिनय कौशल्यने बनला सुपरस्टार
4

Ranbir Kapoor Birthday: नेपो कीड अजूनही, रणबीरला करावा लागला संघर्ष; अभिनय कौशल्यने बनला सुपरस्टार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.