Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

ऐश्वर्यासोबतच्या घटस्फोटाच्या अफवांवर अभिषेकची प्रतिक्रिया, म्हणाला ‘मी अजूनही विवाहित आहे’

प्रसिद्ध जोडपे अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय बच्चन यांच्या घटस्फोटाच्या अफवा तीव्र झाल्या आहेत, त्यामुळे आता अभिनेता अभिषेक बच्चनने आपले मत स्पष्ट मांडले आहे. अभिनेता अभिषेक आणि अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन या दोन्ही जोडप्यांच्या घटस्फोटाच्या अफवा चाहत्यांमध्ये चांगलेच चर्चेत आहेत. परंतु या होणाऱ्या अफवांवर संताप व्यक्त करत अभिनेत्याने ट्रॉलर्सना सुनावले आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Aug 12, 2024 | 01:09 PM
ऐश्वर्यासोबतच्या घटस्फोटाच्या अफवांवर अभिषेकची प्रतिक्रिया, म्हणाला ‘मी अजूनही विवाहित आहे’
Follow Us
Close
Follow Us:

अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय बच्चन सध्या त्यांच्या नात्यामुळे चर्चेत आहेत. वास्तविक, गेल्या काही दिवसांपासून अशा बातम्या येत आहेत की या जोडप्याचे नाते चांगले चालले नाही आणि असे मानले जात आहे की अभिनेत्रीने जलसा म्हणजेच अमिताभ आणि अभिषेकचे घर सोडले आहे आणि ती मुलगी आराध्यासोबत तिच्या आईसोबत राहत आहे. अभिषेक बच्चन सध्या पॅरिसमध्ये आहे जिथे त्याने पॅरिस ऑलिम्पिक 2024 चा आनंद लुटला आहे. अशा परिस्थितीत आता या अभिनेत्याने आपल्या बिघडत चाललेल्या नात्याबद्दल खुलेपणाने मत मांडले आहे आणि तो या चर्चेवर नक्की काय म्हणाला आहे जाणून घ्या.

अभिषेकने दाखवली एंगेजमेंट रिंग
अभिषेक बच्चनचा एक डीपफेक व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये तो स्वतःच्या आणि ऐश्वर्या रायच्या घटस्फोटाबद्दल बोलत आहे आणि त्यात मुलगी आराध्याचे नाव देखील घेतले आहे. या बातम्यांदरम्यान, आता अभिषेकने घटस्फोटाच्या अफवा बंद केल्याचा आणखी एक व्हिडिओ इंटरनेटवर समोर आला आहे, ज्यामध्ये त्याने त्याची एंगेजमेंट रिंग दाखवली आहे.

‘मी अजूनही विवाहित आहे’ असं म्हणाला अभिषेक
बॉलीवूड यूके मीडियाला दिलेल्या मुलाखतीत अभिषेकने ऐश्वर्या राय बच्चनसोबतच्या घटस्फोटाच्या अफवांवर चर्चा केली आणि तो म्हणाला, ‘याबद्दल मला तुमच्याशी काहीही बोलायचे नाही. खेदाची गोष्ट आहे की, तुम्ही सर्वांनी संपूर्ण गोष्ट प्रमाणाबाहेर उडवली आहे. तुम्ही असे का करता ते मला समजले आहे. तरीही मी आपल्याला काही सांगू इच्चीतो की, ‘मी अजूनही विवाहित आहे’, क्षमा असूद्यात.” असे म्हणून अभिनेत्याने त्याची अंगठीदेखील दाखवली आहे.

हे देखील वाचा- अक्षय कुमार, राजकुमार राव आणि जॉन अब्राहम 15 ऑगस्टला बॉक्स ऑफिस गाजवण्यासाठी सज्ज!

अभिषेक म्हणाला सर्व ठीक आहे
अभिनेत्याचा डीपफेक व्हिडिओ रविवारी सकाळी सोशल मीडियावर व्हायरल होत होता, पण आता तो इंस्टाग्रामवरून हटवण्यात आला आहे. मात्र, ऑनलाइन समोर आलेला व्हिडिओ नवीन आहे की जुना हे स्पष्ट झालेले नाही. अभिषेक पहिल्यांदाच त्याच्या विभक्त होण्याच्या अफवांवर बोलताना दिसला आहे. तसेच, 12 जुलै रोजी जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमध्ये अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या लग्नात दोघेही वेगळे दिसले होते, तेव्हापासून या वादाला अधिकच उधाण आले आहे. मात्र, आता या अभिनेत्याने यावर स्पष्टीकरण देऊन सर्वाना गप्प केले आहे.

Web Title: Abhishek bachchan breaks a silence on divorce news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 12, 2024 | 01:09 PM

Topics:  

  • abhishek bachchan
  • aishwarya rai bachchan
  • Entertainment News

संबंधित बातम्या

अपूर्वा नेमळेकरने दिला चाहत्यांना सुखद धक्का! झाली Mrs. Govalkar, सोशल मीडियावर फोटो व्हायरल
1

अपूर्वा नेमळेकरने दिला चाहत्यांना सुखद धक्का! झाली Mrs. Govalkar, सोशल मीडियावर फोटो व्हायरल

“एआय मला घाबरवतं…”,  Abhishek Bachchanनं व्यक्त केली चिंता; AI मुळे कलाकारांना होऊ शकतो तोटा,म्हणाला,…
2

“एआय मला घाबरवतं…”, Abhishek Bachchanनं व्यक्त केली चिंता; AI मुळे कलाकारांना होऊ शकतो तोटा,म्हणाला,…

Valentines Day Special : पुन्हा पुन्हा प्रेमात पाडणारी ‘प्रेमाची गोष्ट’
3

Valentines Day Special : पुन्हा पुन्हा प्रेमात पाडणारी ‘प्रेमाची गोष्ट’

रीलस्टार प्रथमेश कदमच्या मृत्यूचे कारण आले समोर! खुद्द आईनेच व्हिडीओ शेअर करत दिली माहिती
4

रीलस्टार प्रथमेश कदमच्या मृत्यूचे कारण आले समोर! खुद्द आईनेच व्हिडीओ शेअर करत दिली माहिती

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.