Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 14 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

अभिनेता क्रांति झा ने नाना पाटेकरांचा सांगितला ‘तो’ किस्सा! म्हणाला “त्यांनी मला सगळं…

‘एम.एस. धोनी’ फेम क्रांती प्रकाश झा ने नाना पाटेकर यांच्यासोबतच्या ड्रीम कोलॅबोरेशनबद्दल सांगितले, म्हणाला, “त्यांनी मला शिक्षकासारखे...''

  • By अमृता यादव
Updated On: Mar 11, 2026 | 07:21 PM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Follow Us:

‘एम.एस. धोनी: द अनटोल्ड स्टोरी’ मधील अभिनेता क्रांती प्रकाश झा ने नाना पाटेकर यांच्यासोबतच्या ड्रीम कोलॅबोरेशनबद्दल सांगितले: “त्यांनी मला शिक्षकासारखे सगळे समजावून सांगितले”

भारतीय मनोरंजन क्षेत्रातील ओळखले जाणारे अभिनेता क्रांती प्रकाश झा चित्रपट आणि वेब सिरीजमधील दमदार अभिनयासाठी प्रसिद्ध आहेत. त्यांच्या समर्पित मेहनती आणि प्रभावी स्क्रीन प्रेझेन्समुळे त्यांनी प्रेक्षकांमध्ये मजबूत ओळख निर्माण केली आहे.

आता ते लवकरच येणाऱ्या वेब सिरीज ‘संकल्प’ मध्ये झळकणार आहेत, ज्याचे दिग्दर्शन प्रकाश झा यांनी केले आहे. या सिरीजमध्ये त्यांच्यासोबत ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर देखील दिसणार आहेत.

या अनुभवाबद्दल बोलताना क्रांती म्हणाले, “इतक्या मोठ्या कलाकारांसोबत काम करणे माझ्यासाठी खूप प्रेरणादायी होते, विशेषतः नाना पाटेकर सरांसोबत. त्यांच्या मार्गदर्शनामुळे आणि दमदार अभिनयामुळे शूटिंगदरम्यान माझा परफॉर्मन्स अधिक चांगला झाला.”

क्रांती यांनी सांगितले की नाना पाटेकर यांनी त्यांना खूप चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केले. ते म्हणाले, “मी खूप नर्व्हस होतो, कारण माझे स्वप्न पूर्ण होणार होते—मी नाना सरांसमोर अभिनय करणार होतो. त्यामुळे मी खूप घाबरलो होतो. पण जेव्हा मी त्यांना भेटलो, तेव्हा त्यांनी मला खूप शांतपणे आणि छान समजावून सांगितले, अगदी शिक्षकासारखे.”

Kangana Ranautचा आगामी चित्रपट ‘भारत भाग्य विधाता’ चर्चेत, साकारणार ‘ही’ महत्त्वाची भूमिका; २६/११ च्या हल्ल्याची कहाणी उलगडणार

ते पुढे म्हणाले, “माझ्यातील सर्वोत्तम अभिनय सर (प्रकाश झा) यांच्यामुळे बाहेर आला. आणि नाना सरांसोबतचा जो माझा सीन होता, तो इतका चांगला झाला तो त्यांच्या मुळेच. मी असे म्हणू शकतो की मी तिथे एक भूमिका केली, पण फक्त या दोघांमुळे (नाना पाटेकर आणि प्रकाश झा) मी तो पात्र योग्य प्रकारे साकारू शकलो.”

क्रांती यांनी प्रकाश झा यांच्यासोबत काम करण्याच्या आपल्या स्वप्नाबद्दलही सांगितले. ते म्हणाले, “आता मी एक अशी गोष्ट सांगणार आहे जी कदाचित सरांनाही माहीत नसेल. जेव्हा माझ्या वडिलांना कळले की मी दिल्लीतील शिक्षण सोडून मुंबईला जाणार आहे, तेव्हा त्यांनी मला एक महत्त्वाची गोष्ट सांगितली. त्यांनी म्हटले की आपल्या बिहारमधील एक दिग्दर्शक आहेत. प्रकाश झा. त्यांना एकदा नक्की भेट. अखेर त्यांना भेटून आता 10–12 वर्षे झाली आहेत, आणि आता जाऊन माझे ते स्वप्न पूर्ण झाले आहे.”

”माझे आयुष्य उद्ध्वस्त झालं…”, प्रोड्यूसरच्या वागण्यामुळे दुखावली अभिनेत्री; पोस्ट शेअर करत म्हणाली, ”अनेक महिन्यांपासून…”

अभिनेता क्रांती प्रकाश झा यांनी त्यांच्या उत्कृष्ट अभिनयासाठी अनेक चित्रपट आणि वेब शोमध्ये प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. ‘रक्तांचल’, ‘बटला हाउस’, ‘एम.एस. धोनी: द अनटोल्ड स्टोरी’ आणि ‘सम्राट पृथ्वीराज’ यांसारख्या प्रोजेक्ट्समधील त्यांच्या दमदार भूमिकांमुळे त्यांनी प्रेक्षकांमध्ये विशेष ओळख निर्माण केली आहे.

आता हे अभिनेते लवकरच येणाऱ्या पॉलिटिकल थ्रिलर सिरीज ‘संकल्प’ मध्ये दिसणार आहेत, ज्याचा प्रीमियर 11 मार्च रोजी होणार आहे.‘संकल्प’सोबतच चाहते बहुप्रतीक्षित ‘रक्तांचल’च्या तिसऱ्या सीझनचीही आतुरतेने वाट पाहत आहेत. या क्राइम ड्रामा सिरीजमध्ये क्रांती आपल्या लोकप्रिय भूमिकेत पुन्हा एकदा झळकणार आहेत, ज्यामुळे त्यांना प्रेक्षकांमध्ये विशेष ओळख मिळाली होती.

या आगामी प्रोजेक्ट्ससह क्रांती प्रकाश झा डिजिटल आणि मनोरंजन क्षेत्रात आपली मजबूत उपस्थिती अधिक बळकट करत आहेत.

Web Title: Actor kranti jha shares his story about nana patekar says

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 11, 2026 | 07:15 PM

Topics:  

  • bollywood movies
  • Bollywood News
  • Nana Patekar

संबंधित बातम्या

Ganesh Chaturthi: गणेश चतुर्थीला बाप्पाची भक्ती अन् धर्माच्या पलीकडचं नातं; मुस्लिम सेलिब्रिटींची श्रद्धा पाहून व्हाल थक्क
1

Ganesh Chaturthi: गणेश चतुर्थीला बाप्पाची भक्ती अन् धर्माच्या पलीकडचं नातं; मुस्लिम सेलिब्रिटींची श्रद्धा पाहून व्हाल थक्क

Movie Tickets To Get Cheaper : ‘या’ राज्यात स्वस्त होणार चित्रपटांची तिकिटे! हायकोर्टाच्या एका निर्णयामुळे दर थेट घसरले
2

Movie Tickets To Get Cheaper : ‘या’ राज्यात स्वस्त होणार चित्रपटांची तिकिटे! हायकोर्टाच्या एका निर्णयामुळे दर थेट घसरले

Mithun Chakraborty Farmhouse: मिथुन चक्रवर्तींचं आलिशान फार्महाऊस पाहिलंत का? २२ श्वान अन् घरातच स्टुडिओ, पाहा खास झलक
3

Mithun Chakraborty Farmhouse: मिथुन चक्रवर्तींचं आलिशान फार्महाऊस पाहिलंत का? २२ श्वान अन् घरातच स्टुडिओ, पाहा खास झलक

Anwar Ibrahim Kishore Kumar Song: मलेशियाच्या PM अन्वर इब्राहिम यांनी गायले किशोर कुमारांचं गाणं; व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
4

Anwar Ibrahim Kishore Kumar Song: मलेशियाच्या PM अन्वर इब्राहिम यांनी गायले किशोर कुमारांचं गाणं; व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.